नवीन देवी साधकांना नव अर्णव मंत्र समजून घेण्यासाठी, त्याच्यातील ३ प्रमुख देवतांचे बीजमंत्र लक्षात राहण्यासाठी, सोपी ट्रिक :
नव अर्णव मंत्र: ऐं ह्रीं क्लीं चा मुं डा यै वि च्चै
घरच्या घरी सरस्वति मातेच्या बीज मंत्राची सेवा
ऐं चा ( घेवून) यै !
ऐं = सरस्वतिचे मूळ बीज
चा = सरस्वतिचे मध्य बीज
यै = सरस्वतिचे अंतीम बीज
घरच्या घरी लक्ष्मीमातेच्या बीज मंत्राची सेवा
हरीं मुं(बईला) वि( सावला) !
हरीं= लक्ष्मीचे मूळ बीज
मुं= लक्ष्मीचे मध्य बीज
वि= लक्ष्मीचे अंतीम बीज
घरच्या घरी कालीमातेच्या बीज मंत्राची सेवा
कलीं(ग)डा (चे) च्यै( वनप्राश) !
क्लीं= कालीचे मूळ बीज
डा= कालीचे मध्य बीज
च्यै= कालीचे अंतीम बीज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा