प्रेमात तिच्या माझ्या , संपले सारे बहाणे
अनुभवातून आयुष्याच्या ह्या , बनत गेलो शहाणे.........
चुम्बुनी अधर तिचे मी , सारा आसमंत प्यायलो
जगुन चुकलो मी , पुन्हा पुन्हा जीवंत झालो............
चंचल नयनात तिच्या ह्या , मी एकतानता पहावी
श्वासात मिसळूनी माझ्या , ती सुगंधात नहावी...........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा