उत्कृष्ट जीवनशैली आणि देशाची जिडीपी !


तुमच्या मते, उत्कृष्ट जीवनशैलीचे प्रमाण काय आहे ?
असे जर तुम्हाला विचारले. तर, तुम्ही काय सांगाल ?

उच्च दर्जाचे पाणी आम्ही पितो. उच्च दर्जाचे अन्न आम्ही खातो. उच्च दर्जाचे  शिक्षण आम्ही घेतो. उच्च दर्जाच्या कंपनीत नोकरी करतो. उच्च दर्जाची वाईन आम्ही पितो. उच्च दर्जाचे फळे आम्ही खातो. उच्च दर्जाच्या हॉटेलमध्ये आम्ही राहतो. उच्च दर्जाचे पेट्रोल, उच्च दर्जाचे इंधन वापरतो, उच्च दर्जाचे डिझेल आम्ही आमच्या गाडीत टाकतो. उच्च दर्जाची आमची गाडी आहे. उच्च दर्जाचे आमचे घर आहे. उच्च दर्जाचे कपडे आम्ही घालतो. उच्च दर्जाचा चष्मा, उच्च दर्जाचा गॉगल आम्ही घालतो. उच्च दर्जाचे भाषण आम्ही देतो. उच्च दर्जाचे विमान, वाहने आम्ही वापरतो. उच्च दर्जाचा डान्स आम्ही करतो. असे जर तुम्ही उत्तर द्याल. तर तुम्हाला शून्य मार्क मिळतील. कारण, उच्च दर्जाचे राहणीमान म्हणजे, उच्च दर्जाचे टॉयलेट स्वतः बनवून वापरणे. आता तुम्ही म्हणाल, टॉयलेट एवढे महत्त्वाचे कसे ? तर, हा सगळा तुमचा अज्ञानाचा आणि मूर्खपणाचा प्रश्न आहे. 

तुम्ही खावून पिवून सुखी आहात ! पण हागुन मुतुन इतरांना दुःखी करत आहात व पुढे जावून स्वतःही दुःखी होणार आहात. याचे प्रॅक्टिकल उदाहरण द्यायचे झाले तर एक केसस्टडी ऐका. जीवनाची अपरिहार्य गरज म्हणून, जेव्हा तुम्ही कर्ज काढून, किंवा पैपै सेव्हींग जमवून, एखादी स्कुटर, बाईक किंवा कार विकत घेतात. ती पार्कींगला लावलेली असतांना, कोणी पक्षी त्यावर हागून जातो. आणि त्या ऍसिडिक सौचाचा डाग, धुतल्यानंतर देखील, तुमच्या कारवर विशिष्ट प्रकारचा व्रण सोडून जातो. त्या वेळेला, तुमच्या मनाचा, जो तीळपापड होतो. त्याला आठवा. आणि त्या पक्षाने, तुम्हाला हा धडा दिलेला आहे. की, आपल्या नैसर्गिक हागण्यामुळे देखील इतरांना त्रास होत असतो. न्युटनच्या नैसर्गिकगतीच्या, तिसऱ्या नियमानुसार, निसर्गात, नैसर्गिकरित्या, नकळतपणे, तुम्हाला न सांगता,  गुपचुपपणे, बदले काढले जातात, याची ही एक झलक तुम्हाला त्यावेळी मिळालेली असते. निसगीचे नियम ' अटळ ' आहेत. प्रवाह गतीशील विहार करणारे ' बिहारी ' आहेत. त्यांनी तुमची पै पै  कधी वाजवून ठेवली, ते तुम्हाला कळत देखील नाही. 

वाहनाला एक्झहॉस्ट सिस्टीम डेव्हलप केली, सायलेन्सर सिस्टीम डेव्हलप केली, म्हणजे काम संपले असे नाही. समजा, एखादयाने जोशाने खाण्यासाठी तोंड बनवले, त्याला जर आपण ' तोंडकरणे ' असे म्हटले. शौच साफ करण्यासाठी कुल्ला बनविला, त्याला आपण जर ' कुल्लाकरणे ' असे म्हटले. तर मग तुम्ही खावून पिवून, आपली ढुंगणे, इतरांच्या पोरांना पुसून जाणार आहात का ?  तुम्ही, गॉगल घालून, ' शेतात किंवा किल्ल्यात हागणारी पिढी ' प्रसवलेली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. वेस्टेज रिसायकलींग सिस्टीम डेव्हलप करणे देखील तेव्हढेच गरजेचे आहे. 

उच्च दर्जाचे टॉयलेट असणे, ही तुमची डेव्हलपमेंट मधली सर्वोच्च स्थिती आहे. तुम्हाला उच्च दर्जाचे टॉयलेट डिझाईन करता येणे. उच्च दर्जाचे टॉयलेट, स्वतःसाठी बनवता येणे. आणि उच्च दर्जाचे टॉयलेट तुम्ही वापरणे. ही सर्वात श्रेष्ठ आणि सुखमय उपलब्धी असलेली अवस्था आहे.

उच्च दर्जाचे हासणे, आपण तेव्हाच करू शकतो, जेव्हा आपण स्वतःला हलके मेहसुस करतो. लाईट महसूस करतो. प्रकाशवत हलके आनंदी महसूस करतो. तेव्हा तुमचे जे हास्य असते, ते उच्च दर्जाचे असते. त्याचप्रमाणे, तुम्ही जेव्हा तुमचे शरीर  ' मेहेसूस करतात, तेव्हा तुम्ही उच्च दर्जाचे स्वर्गीय, दिव्य देह अनुभव करत असतात. आणि तसे हलकेफुलके होण्यासाठी, जर तुम्हाला कोणी मदत करत असेल, तर ते उच्च दर्जाचे टॉयलेट ! त्यामुळे, जर व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीच्या स्पिरिट ऍनिमलची लेव्हल, जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, तर त्या व्यक्तीचा टॉयलेट तुम्ही चेक करा. की, त्याने बांधलेला, त्याच्या घराच्या टॉयलेटची श्रेणी किती उच्च दर्जाची आहे ? त्यावरून त्या व्यक्तीचा विकास किती झाला आहे ? हे तुम्ही मोजमाप करू शकाल.

विकासाचा दर्जा हा बँकबॅलन्सवरून मोजमाप करणे चुकीचे आहे. विकासाचा दर्जा हा व्यक्तीच्या गाडी, घोड्या आणि बंगल्यावरून मोजमाप करणे चुकीचे आहे. विकासाचा दर्जा व्यक्तीच्या फॅनफॉलोवरवरून मोजमाप करणे चुकीचे आहे. खरा विकास त्या व्यक्तीचा झाला आहे. ज्याने उच्च श्रेणीचे टॉयलेट स्वतःसाठी बनवले आहे. कारण, जो स्वतःसाठी उच्चश्रेणीचे टॉयलेट बनवणार नाही, तो अप्रत्यक्षरित्या, कोणाना कोणाचे तरी टॉयलेट बनुन राहील. म्हणजे, कोणी ना कोणी त्याच्यावर टॉयलेट करेल. 

जर भारतातील प्रत्येक व्यक्तीला सुखी आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रत्येक व्यक्तीने, उच्च दर्जाचे टॉयलेट बनवले पाहिजे. नाहीतर, लोक त्यांच्या अंगावर टॉयलेट करतील ! हे जेव्हा प्रत्येक व्यक्तीला कळेल, तेव्हा प्रत्येक व्यक्तीचा विकास होऊन, देशाचा जीडीपी आपोआप वाढेल. देशाचा कर्जबाजारीपणा आणि भिकारीपणा नष्ट होईल. कारण, एकमेकांवर हागणे बंद होईल. ......

देशातल्या घरातल्या हसणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवरून घराची श्रीमंतीचे मोजमाप होते. आपले आतील पोट आणि बाह्य शरीर साफ असल्याशिवाय चेहऱ्यावर हसू उमटत नसते. हे जर सर्वांनी ध्यानात घेतले तरच आपापला देश श्रीमंत होईल. 

सगळ्यात बेस्ट प्रकारचे ' क्लिनिंग ऑपरेशन ' जर कुठे होत असेल, तर ते उत्कृष्ट प्रकारच्या टॉयलेटमध्ये होत असते. टॉयलेटमधील एक एक वस्तू आणि एक एक कण हा प्रचंड शक्तिशाली क्लीनिंग फोर्स असलेला परमाणु आहे. जो तुम्हाला स्वच्छता, पवित्रता, दिव्यता प्रदान करण्यासाठी झटत आहे. त्याच्यासमोर तुम्ही लोटांगण घातले, तरी त्याचे कर्ज तुमच्याकडून फिटणार नाही. ही ग्रॅटिट्यूडची भावना जेव्हा तुमच्या मनात बुद्धीत निर्माण होईल, तेव्हा तुम्ही उकीरडा न करणाऱ्या माणसात आले आहात. असे आपण म्हणू शकतो.

उच्च दर्जाचे हास्य आणि हागण्याचे सक्षम सेल्फ क्लिनिंग टेकनोलॉजी असलेले उच्च दर्जाचे  टॉयलेट ही श्रेष्ठ व्यक्ती बनण्याची निशाणी आहे. व्यक्तीच्या हास्यावरून त्याची किती क्लिनिंग झाली आहे, आणि तो किती स्वच्छ आहे, आणि त्याने किती उच्च दर्जाचे सक्षम टॉयलेट वापरले आहे, हे लक्षात येईल. अशाप्रकारे, आपले देहधारी व्यक्तीचे, ' हागणे आणि हसणे ' जर उच्च दर्जाचे असेल, तर त्या व्यक्तीचा ' पूर्ण विकास ', 'उच्च श्रेणीचा विकास ' झालेला आहे, हे लक्षात येते. 

पक्षी उंचच उंच उडतो. पण स्वतःचे टॉयलेट बांधत नाही. इतरांवर गुपचुप हागून उडून जातो. आत्मभान नसलेले लोक इंद्रीयगामी असतात. ते आपल्या इंद्रियांचे ऐकतात. खातात आणि हागतात. आपल्याकडे असलेल्या ताकदीचा, चातुर्याचा आणि बुद्धीमत्तेचा उपयोग ते खाण्यापिण्याची आणि हागण्याची रेडीमेड सोय शोधण्यासाठी करतात. 

तुमचा किल्ला किती बडा आहे ? तुमचा बिल्ला किती बडा आहे ? असे विचारण्यापेक्षा, जेव्हा, तुमचे टॉयलेट किती सक्षम आहे ? असा प्रश्न, सर्व जनता, ऐकमेकांना विचारू लागेल ! तेव्हा आपली जनता, जनावरातुन माणसात आलेली आहे, हे समजावे ! संडासाची टाकी तीन किंवा तीनच्या पटीत असलेल्या कंपार्टमेंटमध्ये बांधलेली असते. जेलस महादुर्री मांजरला तीन तिगाडा आवडत नाही. कारण, त्यामुळे तिचे शेजाऱ्यांच्या घरी जाऊन हागण्याचे काम बिघडत असते.  

ज्ञानेश्वरांनी पसायदानात ज्या प्राणीजातीविषयी कल्याण चिंतीले आहे. ती प्राणीजात निशाचर असो, भुचर, असो वा खगोचर असो किंवा बभुचर असो ! सर्वांना टॉयलेट लागते, पण त्यातले सर्व टॉयलेट बांधत नाही. त्यामुळे, खराब टॉयलेट असणाऱ्या संस्थेवर, ट्रस्टवर, वास्तुंवर, कंपन्यांवर, इंडस्ट्रीवर, कॉलनीवर आणि सोसायटीवर उत्कृष्ट टॉयलेट बांधण्यासाठी दबाव आणणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांच्यावर कर वाढवला पाहिजे. 

चार भिंतींचा आडोसा जनावरेपण करतात. पण उत्कृष्ट टॉयलेट बांधणे, हे सिव्हील इंजिनिअरींग आणि एनव्हिरॉनमेंटल इंजिनिअरींगचे टेक्निकल मार्व्हलवर्क आहे. त्यामुळे, टॉयलेट बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला टॉयलेट बांधण्याची दिक्षा प्रशिक्षित करूनच दिली गेली पाहिजे. टॉयलेट बांधकामाचे मुदतीचे लायसन्स दिले गेले पाहिजे. म्हणजे,  रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याचा प्रॉब्लेम लोकॅलिटीमध्ये दिसणार नाही.

कंपन्यांचे आणि सोसायट्यांचे सेफ्टी ऑडिट, फायर ऑडिट, एनर्जी ऑडिट, फायनान्शिअल ऑडिट जसे रेग्युलर होते, तसे ' टॉयलेट ऑडिट ' रेग्युलर करून, खराब टॉयलेट असणाऱ्या कंपन्यांना ' बॅड टॉयलेट ' डिसिप्लीन कायदयाच्या अंतर्गत सिल करून टाकले पाहिजे. 

पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्या सर्वांत निकटवर्तिय पर्यावरण म्हणजे, आपले टॉयलेट होय ! ते पहीले साफ ठेवा ! हा संदेश सर्वदुर पोहोचविण्यासाठी  ' माय सेल्फी विथ माय क्लिन टॉयलेट ' अभियान जगभर राबवले गेले पाहिजे ! नाक, तोंड आणि गुदव्दाराला बुच्चन लावणे सोपे असते. हे आपण कोरोना महामारीतून शिकलेलो आहोत. पण, ते रेग्युलर साफ ठेवण्यासाठी, प्रत्येकाला आपापली धुलाईची कला अवगत असणे गरजेचे आहे.

ज्या घरात, पाण्यासह उत्कृष्ट प्रतिचे टॉयलेट नाही. खरे पाहता, ते घर एक भंगारवाडा आहे.
ज्या ऑफिसात, पाण्यासह उत्कृष्ट प्रतिचे टॉयलेट नाही. खरे पाहता, ते ऑफिस एक कुंभारवाडा आहे.
ज्या प्रार्थनास्थळी, पाण्यासह उत्कृष्ट प्रतिचे टॉयलेट नाही. खरे पाहता, ते प्रार्थनास्थळ एक विटाभट्टी आहे. 
रोज सकाळी, आपापल्या घरात, महालात, राजवाड्यात, किल्ल्यात, आश्रमात उठून, पुपु पादणाऱ्या, आपल्या स्वतःच्या ह्या गोड ' गांडीची बात ' तुम्ही कधी ऐकणार आहात ? 
कोणीतरी कधीतरी, तुम्हाला उचलून, संडासाच्या टाकीत टाकल्यावर ऐकणार आहात का ?  
टाकीच्या काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर तुम्ही सुधारणार का ?

भारतातील भरपूर शेतजमीन असलेले लोक देखील, लांबचा विमान प्रवास करून, विदेशात स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. कारण की, विदेशात स्वच्छ टॉयलेट असतात. तेथील ' टॉयलेट टेक्नॉलॉजी ' आधुनिक आहे. म्हणून ! सीसीटीव्ही कॅमेराद्वारे पोल्ट्रीफार्मवर जसा पहारा दिला जातो. तसे ते विदेशात स्थायिक होऊन, तेथून भारताच्या जमिनीचे आणि सत्तेचे ऍडमिनिस्ट्रेशन करतांना आढळतात. त्यांच्यामते, तुम्ही भारतीय टॉयलेट निवासी आहात. स्लमनिवासी आहात. असे असून देखील तुम्ही त्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही. स्वतःला आणि स्वतःच्या परिसराला शुद्ध, पवित्र करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मात्र टॉयलेटमध्ये बसून देखील, ' कोन बनेगा करोडपती ' तुम्ही बघत असतात. किंवा ' कोन बनेगा करोडपती ? ' याचा विचार तुम्ही करत असतात. हे त्या ' स्लमडॉग मिलेयनियर ' या चित्रपटाच्या डायरेक्टरला दाखवायचे होते. म्हणून एका विदेशी चित्रपटाच्या डायरेक्टरने, स्वस्वच्छतेच्या आणि परिसर स्वच्छतेच्या संदर्भात भारतीयांना जागृती यावी, यासाठी तो चित्रपट काढला होता. परंतु भारतीयांच्या नसणाऱ्या मेंदूच्या नसनाड्या इतक्या ब्लॉक आहेत की, त्यांना हा चित्रपट का बनवण्यात आला ? याचा अर्थ देखील समजला नाही. म्हणजे यांना सांगून सुद्धा जर समजत नसेल. तर कोण यांच्या नादी लागेल ? त्यामुळे, कोणीही यांना शिकवण्याच्या नादी लागत नाही. अगदी विकसीत देश देखील नाही. असा अर्थ यातून स्पष्ट होतो. ते केवळ ' सलाम मलेकुंभ ' असे म्हणून, भारताचे दिलीजन कुरवाळून देतात. कारण, भारताचा दिलच्या वरचा भाग म्हणजे हेड विकसीत नाही. असे ते समजतात. 

आपले भारतीय पालक हे पोरांचा, भावांचा, बापाचा, जनतेचा आणि नवऱ्याचा युकुत्ता - छुकुत्ता - भुकुत्ता करून छळ करणारे, एकमेकांचा जळफळाट करणारे, एकमेकांशी मरेपर्यंत भांडणारे, महाभारत करून लोणचे घालणारे आहेत. हे विदेशात नोकरीसाठी गेलेल्या पाल्यांना लक्षात आल्याने, ते तेथे बेरोजगार झाले, तरी भारतात परत यायचे नाही म्हणतात. विदेशातूनच चित्रपटे काढून, ते भारतात विकतात आणि भारतातील लहान पोरांची आँखचोदी करतात. स्वतः विदेशात स्वच्छ हवा खावून, स्वच्छ पाणी पिवून, स्वच्छ फळे खावून भारतीयांना आपला अमेरिकन पाय दाखवतात. भारतीयांनी, राजा बाबु आणि रंगीलामध्ये, पूरी भोसडी जरी दाखवली, तरी तिथले कोणी पहायला येत नाही.

बायकांचे ब्लाऊज ची मागची बाजू, पाठ दिसेल अशी मोठी का असते? बायका आपले पाय दिसतील, आणि पाठ दिसेल, अशी फॅशन का करतात? असा प्रश्न जिज्ञासूला येऊ शकतो ! तर त्यामागे हे कारण आहे की, बायकांच्या पायांमध्ये आणि पाठीमागे अधर्माचा वास असतो. आणि हा अधर्म तुमचे पुण्य शोषण करतो. म्हणजेच, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घेतो. आणि तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी प्रदान करतो. त्यामुळे, तुमचे संचित पुण्य संपून जाते. आणि अशाप्रकारे, ही सरळ सरळ तुमच्या साधनेच्या पुण्याची चोरी करणे आहे. तुमच्या पुण्याची चोरी करून, तुम्हाला अशक्त बनवणे, आणि हळूहळू तुम्हाला आजारी पाडून ठार मारणे, किंवा पायाशी आणणे, आपल्या गर्भपिशवीत किंवा पर्समध्ये आणणे, असा दुष्ट विचार करून, हा प्रकार सर्रास चालू असतो. याची जाणत्यांनी दखल घेणे आवश्यक आहे.

लहान लहान पोरांची आँखचोदी  करून त्यांच्या डोळ्यांमधले शिवत्व खेचून घेण्याचा हा दुष्ट प्रकार, जर समाजात उघडपणे चालू असेल, तर तुमच्या समाजात किडेमकोडेच जन्म घेतील. राजे शिवाजी कधी जन्माला येणारच नाही, किंवा एखादा पवित्र आत्मा कधी येथे जन्म घेणारच नाही. कारण, तुमच्या इथे असे निर्लज्ज आणि दुष्ट प्रकार देवधर्माच्या नावाखाली, आणि सणपरंपरेच्या नावाखाली चालू आहेत की, जे पुण्याची शक्ती कधीच वाढूच देत नाहीत. अपवित्रता आणि अधर्म याला सपोर्ट करणाऱ्या गोष्टींचा नायनाट केल्याशिवाय, पावित्र्य आणि स्वच्छता वाढणे, अवघड होऊन जाते. हे कोणीही लॉजिकल माइंड असलेला व्यक्ती सांगू शकतो. याच कारणामुळे, पोरांचे डोळे खराब झालेले असतात. त्यांच्यासमोर पुस्तकं असतात. तरी देखील त्यांना नीट वाचता येत नाही. त्यांना चष्मे लागतात. एवढेच नाही, तर पोरांना डिजेच्या ओरडआरडीमुळे, किंवा सिनेमाच्या अतिहिंसक असे दृश्यआवाजमुळे, आणि टीव्ही रेडिओच्या मोठमोठ्या आवाजामुळे, पोरांच्या सूक्ष्म नसनाडया कटऑफ होतात, व त्यामुळे त्यांना वाचूनसुद्धा, केवळ रट्टा मारल्यासारखं, पाढेपाठ केल्यासारखं, समजत. परंतु त्याचा गर्भित अर्थ, आणि त्याचे ॲप्लीकॅबिलिटी त्यांना समजत नाही. त्याच्यामुळे, येथे केवळ कारकूनच पैदा होतात ! हे जे आयुष्यभर फक्त चित्र काढल्यासारखे, फक्त वाचुलिहु शकतात. ते लिहित राहतात, पण ते काय लिहीत आहेत?, किंवा ते काय वाचत आहेत? आणि त्याच्यातून कशी प्रगती करायची ? हे देखील त्यांना कळत नाही. केवळ रेगोटे ओढणारे आणि खर्डेघासी करणारे, कारकून निर्माण होऊन, कारकुनी, मुनिमगिरी, हेरगिरी आणि चापलुसी करण्यामध्ये , त्यांची आणि त्यांच्या खानदानाची जिंदगी जाते. व अशाप्रकारे एकमेकांचा छळ करत, एकमेकांना भुलवत ही प्रजा कधीच संडासाच्या टाकीच्या बाहेर येत नसते.

अमेरिकनांना वाटते की, भारतीयांना टॉयलेट फ्लश देखील करता येत नाही. ख्रिश्चन / मुस्लीम / ईसाई लोक आपल्या मेलेल्या आईवडीलांचे प्रेत जिथे पुरले आहे, त्या थडग्यावर कधी हागता मुततात का ? तुम्ही मात्र, तुमच्या मेलेल्या आईवडीलांची रक्षा जिथे टाकली आहे, त्या नदीतच हागता मुतता ? आणि वरून गाणे बनवता, ' आम्ही आळशी रे, आमची देवाक काळजी रे !तुम्हाला काम नाही येत, रडता येते, आरक्षण, निधी, सबसिडी, भिक, वर्गणी, दक्षिणा मागता येते, टिंगलटवाळी करता येते. भारतीय लोक, तुम्ही शेती करू शकतात. तुम्हाला घर बांधता येते. पण त्यांना त्यात टॉयलेट बांधता येत नाही. मोठमोठे किल्ले देखील त्यांना बांधता येतात. पण त्यात त्यांना उत्कृष्ट प्रतीचे टॉयलेट बांधता येत नाही. तुमच्या कडे उत्कृष्ट प्रतीचे टॉयलेट बांधायची टेकनिक नाही. उत्कृष्ट प्रतीचे टॉयलेट बांधायची टेकनिक मोठमोठ्या राजे लोकांकडे पण नव्हती. टॉयलेट बांधण्यासाठी त्यांना कोणाला तरी पकडून आणावे लागायचे. आणि हे गुलामगिरीचे मुख्य कारण आहे. कारण आत्मनिर्भरतेमध्ये स्वतःची पूर्ण स्वच्छता करता येणे, हा महत्वाचा मुद्दा भारतीय विसरतात. 

खाता येणे, उगवता येणे, हा महत्वाचा मुद्दा आहे का ?
नाही ! ते नैसर्गिकरित्या आपोआप होते. तर, तुम्हाला स्वतःची पूर्ण क्लिनिंग करता येणे. आणि त्याच्यासाठी आवश्यक अत्याधुनिक उच्च क्वालिटीचे उपकरणे भारतात बनवता येणे जरूरी आहे. हा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. जर, आपण टॉयलेट कसे बनवायचे ? ही टेकनिक शिकून घेतली तर, परत परत भारतीयांची गुलामगीरी आणि त्यांच्या मुलाबाळांची नासाडी जी होते, ती थांबू शकते ! त्याची एक टेकनोलॉजी आहे. आपल्या सेल्फ ॲनॅलिसीसमध्ये हा मुद्दा लक्षात येतो. 

मोठमोठे हायली ॲडव्हान्सड लोक तुम्हाला संडासाच्या टाकीत टाकून देतात. जिथले किडे तुम्ही आयुष्यभर मारत बसले, तरी ते कधीच मरत नाहीत. ते अमर झालेले असतात. तुम्हाला संडासाच्या टाकीमध्ये जिवन जगायचे नसेल तर, संडासाची टाकी कशी बांधतात. आणि त्याच्या बाहेर कसे निघायचे याबाबत आभ्यास केला पाहिजे. ज्याला समजेल, त्याला हा मुद्दा समजेल. ज्याला हा मुद्दा  समजला, त्याने स्वतःचा विकास करून घेतला आणि तो मोकळा झाला आहे. बंधनमुक्त झाला आहे. आर्थिकदृष्ट्या शारिरीकदृष्टया, मानसिकदृष्ट्या तो फ्रि आहे. तुमची उर्जा मुक्त झाली. ' उंबरातले किडेमकोडे ' हा जसा फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आहे, तसा ' संडासाच्या टाकीतले किडे ' हा एक कन्सेप्ट आहे. मुक्ताईला हा टाकीचा कन्सेप्ट माहीत होता. ' टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ! ' असे ती म्हणत असे. कारण, देवपण आल्याशिवाय या संडासच्या टाकीच्या किड्यांपासून मुक्त होता येत नाही. क्रियाबाबाजी अनेक जन्मांपासून ह्या संडासच्या टाकीला, ' हसो हसो क्रिया ' करत हॅण्डल करीत आले आहेत. साध्या भाषेत सांगायचे तर, क्रिया म्हणजे, किडयांपासून आणि किड्यांच्या चाव्यांपासून मुक्ती मिळवणे. म्हणून, त्यांना स्वतःला, ध्यान साधना आभ्यास करतांना, कधीही किडे चावत नाहीत. कारण, सर्व किडे टाकीत असतात. बाहेर निघत नाहीत. 

ज्यांनी ज्यांनी टॉयलेट टेकनोलॉजी शिकली आहे ना, त्यांच्या संस्थापण चोऱ्यांमध्ये, करप्शनमध्ये पकडल्या जात नाहीत. भारतीयांच्या संस्था हायलेव्हलच्या आध्यात्मिक आत्मीक संशोधन करतात ! पण आत्मा आणि शरीर दोन्ही बॅलन्स पाहिजे ना ? भारतीय संशोधक ध्यान करत करत शरीराच्या केवळ तोंडपर्यंत आले ! पण आपल्या ॲनसच्या स्वच्छतेबाबत त्यांनी कधी ध्यान संशोधन केले नाही. आत्म्याला तुम्ही भारतीय क्लिन करू शकतात. पण शरीराला क्लिन न करता आल्याने आपण दिडशे वर्ष गुलामीत राहीलो आहे. हे का उमजत नाही ? इंग्रजांच्या स्वच्छतेच्या ' टॉयलेट टेकनिकमुळे ' भारतीय लोक त्यांच्याकडे ॲटरॅक्ट झाले त्यांच्या इंग्रजी भाषेमुळे नाही. भारतीयांना अन्न पदार्थाच्या अनेक टेकनोलॉजी माहीत आहेत. परंतु, इंग्रजांनी खाण्यावर जास्त भर दिलेला नाही. मात्र टॉयलेट क्लिनिंग टेकनॉलॉजीवर जास्त भर दिलेला आहे. एकेकाळी ते बिन मसाल्याचे अन्न खावून कामे करायचे. भारतातील तंबाखू, मसाले खावून आणि चहा पिवून त्यांना पोट लवकर साफ होते, हे लक्षात आल्याने, त्यांनी ते पदार्थ त्यांच्या देशात नेले.  चवीसाठी नव्हे ! यावरून टॉयलेट बनविण्याची आणि पोट साफ ठेवण्याची त्यांची कळकळ लक्षात येते. चव आणि व्यसने लावयाचा धंदा मुळ भारतीयांचा आहे. इंग्रजांचा आरोग्यवर फोकस असतो, चवीवर नाही. एकमेकांच्या गांडी कुरवाळून विकासाचे फक्त पोस्टर बनवता येते. किंवा केवळ दिखावू पुस्तक छापता येते, किंवा विकास हे नाव आपल्या बाळाला देता येते. हे निर्ल्लज्ज, चतुर, गनमनगुंडा, गांडचाटूजमातीने एकमेकांना समजावले पाहिजे.


# फेसबुकच्या वॉलवर सतत बसलेल्या, हम्टीडमटीचा फॉल होवून माज उतरतो.

रोज पाण्यात जाणाऱ्या रेड्याच्या तोंडी, वेद घातल्याशिवाय त्याचा उद्धार होत नाही.

# लोकांची तट्टी बंद केल्याशिवाय, ते ज्ञानेश्वरी ऐकायला येत नाही ! 

# ' टॉयलेट ' एक प्रेमकथा !

# " तो कसा हसतो ? ", हे, तो कसा ' शौच ' करतो ? ' कोणत्या क्वालिटीच्या टॉयलेटमध्ये ' शौच करतो ? यावर अवलंबून असते.

# मेरे देश की धरती, क्लिनिंग करती ! मगर, मैं खुद क्या करती ?

# उत्कृष्ट जीवनशैली !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बोलाईच मटन !

कन्सेप्ट: बोलाईचं मटन !  धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेल...

एकूण पृष्ठदृश्ये :