इलु आणि इल्यु यातील फरक आणि परस्परांवलंबन
' ईल ' आणि ' उल ' ह्या दोन्ही गोष्टी बॉडी कॉन्शिअसनेसशी संबंधीत आहेत.
त्यात सोल कॉन्शिअसनेस नसतो. त्यात डिव्हीनीटी नसते.
शरीराचा आणि जमिनीचा संबंध ' दैवी ' नाही.
त्यामुळे ह्या गोष्टी कायद्याद्वारे नियंत्रित केलेल्या असतात.
' ल ' हा बॉडी कॉन्शिअसनेस आहे !
तर,
' ल्यु ' ही बॉडी कॉन्शिअसनेसपासून मुक्ती मिळवून, टाईमलेस सोल कॉन्शिअसनेसकडे होणारी वाटचाल आहे.
लौकीक जगतात बॉडी ॲण्ड टाईम मॅनेजमेंटला महत्व आहे.
' रिलिजिअस पिपल ' हे ' बॉडी ॲण्ड टाईम कॉन्शिअस ' असतात.
म्हणून रिलिजिअस पिपल पृथ्वीवर उत्तम बिझीनेसमन बनू शकतात.
मात्र, ' स्पिरिच्युअल पिपल ' हे ' सोल कॉन्शिअस ' असतात. म्हणून ते पृथ्वीवर उत्तम स्पिरिच्युअल गुरू बनू शकतात.
इलुमिनाटी आणि इल्युमिनाटी यात संबंध किंवा परस्परांवलंबन आहे का ?
' इल्युमिनेशन ' म्हणजे, प्रकाश पाडणे.
' इल्युमिनेटेड ' म्हणजे, प्रकाशीत असणे.
ब्रम्हदेवाचा दिवस जेव्हा चालू होतो, तेव्हा ' इल्युमिनाटी ' वर्कींग कंडीशनमध्ये ॲक्टीव्हेटेड असते. ब्रम्हदेवाची रात्र जेव्हा चालू होते, तेव्हा ' इलुमिनाटी ' वर्कींग कंडीशनमध्ये ॲक्टीव्हेटेड होत असते.
इल्युमिनाटीचा अर्थ काय आहे ?
सेल्फ रियलाईजड्, एज्युकेटेड पिपलस्, युनाईटेड ऑरगनाईझेशन !
साध्या मराठी भाषेत सांगायचे तर,
' ईल्युमिनाटी ' म्हणजे, आत्मसाक्षात्कार झालेल्या, सोल कॉन्शिअस लोकांची संघटना !
इलुमिनाटीचा अर्थ काय आहे ?
विसडम रियलाईजड्, एज्युकेटेड पिपलस्, युनाईटेड ऑरगनाईझेशन !
साध्या मराठी भाषेत सांगायचे तर,
' इलुमिनाटी ' म्हणजे, बॉडी विसडम, नेचर विसडम, टाईम विसडम असलेल्या, बॉडी कॉन्शिअस लोकांची संघटना !
इलुमिनाटी आणि इल्युमिनाटी यातील परस्पर संबंध
इलुमिनाटी आणि इल्युमिनाटी यात जमीन आसमानचा फरक आहे. दोन्ही संघटनांमध्ये सनातनी खुन्नस आढळून आलेली आहे.
पार्वतीला शंकराची अर्धांगिनी म्हटलेले आहे. म्हणजे, बॉडी आणि सोल कॉन्शिअसनेस यांचे परस्पर लग्न झालेले आहे.
शरीर हे बाटली किंवा बाहुली आहे.
अटल किंवा अटलांटीक किंवा देहु किंवा डॉल हे शब्द बॉडीच्या संदर्भात आहेत.
आणि त्यातील चैतन्य ही दारू किंवा जान आहे. ऋषी किंवा पारू किंवा रुह किंवा रुक्मिणी ह्या शब्दात ' रु ' हे अक्षर महत्वाचे आहे. ' र ' हे अक्षर लाईफ फोर्स म्हणजेच चैतन्याचे संबोधन आहे. आर्टीक या शब्दात ' र ' हे अक्षर सामावलेले आहे. नवनाथ कथासारात गहनीनाथ बाहुलीला तेज घालून जिवंत करतो, मच्छिंद्रनाथ डोळ्याला तेज घालून बरे करतो. कानिफनाथ फळाच्या साली पासून परत नवीन फळ बनवतो. अश्या कथा आहे. याचा अर्थ चैतन्य भरण्याशी आहे. ' रु ' भरण्याशी आहे.
महाभारत काव्यात संजय धृतराष्ट्राला अंतराळातून पृथ्वी कशी दिसते याबाबत वर्णन करतांना सांगतो की, आपण स्वतःला आरशात बघावे तशी दिसते. याचा अर्थ पृथ्वी ही आपल्या सारखीच एक बॉडी आहे.
पृथ्वीवरील भुभाग वर्णन करतांना संजय म्हणतो की, ससा आणि पिंपळाच्या पानासारखे दोन गोलार्ध आहेत. अशिया युरोप ऑस्ट्रेलिया हे खंड एका गोलार्धात येतात. तो गोलार्ध अंतराळातून ससा ( समईची फुलवात किंवा गॉडझिला) सारखा दिसतो. बाटली किंवा डॉल बनवणे. हे त्यांचे काम आहे.
अमेरीका, कॅनडा, आफ्रिका सारखे खंड दुसऱ्या गोलार्धात येतात. तो गोलार्ध अंतराळातून पिंपळाच्या पानांसारखा (समईचा मोर किंवा किंगकाँग) सारखा दिसतो. बाटलीत प्राण चैतन्य, रूह फुंकणे हे त्याचे काम आहे.
वर्ल्ड मॅप जर तुम्ही उलटा धरला, तर तुम्हाला वरील दृष्टांत लक्षात येऊ शकतात. आंटार्टीक धृवावर पृथ्वीचे डोके गार ठेवण्यासाठी बर्फाची कॅप आहे.
आत्मभाव जास्त असलेला व्यक्ती आत्मभाव विकसीत करतो. म्हणजे तो चैतन्य आणि लाईफ फोर्स , आत्मा किंवा रूह यावर जास्त काम करतो.
देहभाव जास्त असलेला व्यक्ती देहभाव विकसीत करतो. म्हणजे तो बॉडी , बाटली, डॉल किंवा देह बाहुली यावर जास्त काम करतो.
एखाद्याने मेहनतीने बनविलेली बाहुली किंवा एखाद्याने मेहनतीने बनविलेली दारू, अन्नपाणी, इंधन जेव्हा आपण धुर्तपणा वापरून किंवा बळजबरीने त्याच्यापासून हिरावून घेत असू. तसेच हिरावून घेवून, जर आपण आपल्या प्रियजनांना किंवा बॉसला देत असू, तर आपण ' ईद मुबारक ' म्हणजे ' जीवनाचा आनंदोत्सव ' करत नसुन ' वासना मुबारक ' करत असतो. त्यामुळे आपल्याला पाप, शाप, तळतळाट लागतात.
पारशी लोकांमध्ये बाटलीवाला आणि दारुवाला असे आडनावे असतात. व्यावहात काही जागतिक चलनाचे नावे डॉलर आणि रूपी असे आहेत ! आध्यात्मिक संज्ञा आणि नावे जसे, सिता आणि राम, हरि आणि शंकर, राधा आणि शाम ! हे सर्व ईलुमिनाटी आणि ईल्युमिनाटी यातील परस्पर संबंध दर्शवितात.
त्रिकोण सिम्बॉलमध्ये काय दर्शवतो ?
राम-कृष्ण-हरि हा एक त्रिकोण आहे आणि श्री-स्वामी-समर्थ हा आणखी एक त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणांचे टोक एकमेकांना विरुद्ध दिशेत आहे. या दोन्ही त्रिकोणाच्या मिलापातून शरीरे बनलेले आहेत. हे दर्शविण्यासाठी आदिवासी चित्रकलेत त्रिकोणांचा वापर केला जातो.
त्रिकोणाचा बेस वर असेल. म्हणजे, शक्ती, वर सॅच्युरेटेड आहे. 🔻
त्रिकोणाचे टोक खालच्या दिशेला असेल, तर शक्ती, वरून-खाली येत आहे. 🔽
त्रिकोणाचा बेस खाली असेल. म्हणजे, शक्ती, खाली सॅच्युरेटेड आहे. 🔺
त्रिकोणाचे टोक वरच्या दिशेला असेल, तर शक्ती, खालून-वर जात आहे. 🔼
आडवा डोळा सिम्बॉलमध्ये काय दर्शवतो ?
आडवा डोळा म्हणजे, ' बॉडी कॉन्शिअसनेस ' दर्शवितो.
शक्यतो लौकीक व्यवहार करतांना दिवसा डोळ्याची ही पोझीशन असते.
उभा डोळा सिम्बॉलमध्ये काय दर्शवतो ?
प्रॅक्टिकल नोट:
विकार-वासनापाळ लोक आजही ताकदवान आहेत. त्याच्या सिस्टीम मॅनेजरला फायर फायटींग स्किल नाही. केवळ इग्निशन स्किल आहे. त्याला केवळ गोळ्या फायर करता येतात. ज्याला आग लावून, केवळ टोपली घालता येते. तोंड बंद करता येतात. ज्यांना केवळ डोळे आणि बुल्ले मारता येतात. असे लोक अधिकार पदावर जर असतील, तर घराघरात राष्ट्राराष्ट्रात अपना महाभारत जारी है ! अशीच स्थिती राहणार आहे. विदुर सारखे ज्ञानीलोक देखील, स्वतःच्या गरीबीमुळे, डोळा संपलेल्या धृतराष्ट्रालाच राजगद्दीच्या बोहोल्यावर चढवतात.
ज्यांना केवळ ज्ञानाचा गर्व करता येतो. अशी मंडळी व त्यांचे ज्ञान ॲप्लिकेबल नसेल तर ते ज्ञान काय कामाचे ?
जो व्यक्ती ह्यात नाही, त्याच्या भूतकाळावर इतिहासावर चावळाचावळ करून टाईमपास करता येते. ज्यातून सध्याच्या काळात प्रॉब्लेम सॉल्व्ह न होता वाढत आहे ! ज्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटीट्युड नाही. ज्यांना कॉमनसेन्स देखीलं नाही. ज्यांना जगण्याची जगवण्याची आणि परिवर्तनाची कला देखील येत नाही. केवळ बाहुल्यासारखे गॉगल घालून भाषण करता येते किंवा चमचागिरी करता येते. तो तुमच्या पोरांना काय सांभाळणार ?
ज्याला केवळ मुर्त्या, चित्रे आणि चित्रपटे दाखवता येतात. तो तुमच्या फुटक्या गुढग्याच्या वाट्या आणि हाडांचे तुटके सांधे जोडून, तुमच्या चित्रगुप्ताचा हिशोब क्लियर करून देणार आहे का ? म्हणजे, तो व्यक्ती तुमचे कर्म नील करून देणार आहे का ?
देशातील-राष्ट्रातील ऋषीमुनी जर शिव्याशाप देऊन, आणि चुगल्या-चपाट्या करून, भांडणे लावणारी असतील. तर, अशी ऋषी-मुनी-संत-महंत भारतभुमीत जन्माला येऊन काय उपयोग आहे का ? जो स्वतः आत्मनिर्भर असतो, तो कधी चमचागिरी करतो का ?
टिकटॉक बोलून, टायकोट घालून, बुटबॉडी लॅग्वेज दाखवून, ज्याला केवळ, टेबलावर बसून घंटी आणि हातोडा वाजवता येतो. मात्र, स्वतःची गांड धुवायची ज्याला अक्कल नाही, तो काय प्रजेची गांड धुवून देणार आहे का ?
ज्याला केवळ पळवा, हलवा, जाळा आणि पुन्हा पुन्हा गाडा-गिळा येते. तो राजा तुमच्या प्रजेच्या खानदानाच्या शेपटया जाळून ठेवेल, किंवा काटून ठेवेल !
तो काय तुम्हाला आत्मनिर्भर बनवणार ? तो काय तुम्हाला न्याय देणार ? हे तुम्ही कधी लक्षात घ्याल ?
समजदार लोकांनी लोकशाहीची चळवळ सुरू करण्यामागे हेच लॉजिक होते ! आजही, आत्मनिर्भरतेची चळवळ सुरू होण्यामागे हेच कारण आहे.
ईल्युमिनाटीबद्दलची ही माहिती, काही पुणेरी-पाटीला नवीन वाटू शकते. कारण, आतापर्यंत त्यांच्यापासून ही माहिती लपवून ठेवण्यात आली होती. परंतु, त्यांच्या आजोबां-पणजोबांना देखील याची पूर्ण-ईत्यंभूत माहिती होती.
काही गोष्टींच्या सत्य पडताळणी आणि छानबीन करणे अशक्यप्राय असते. त्यावेळी, मौनच सर्व अर्थाचे साधन असते. असा विचार अनुभवाअंती करून, आपले तोंड उघडू नये. म्हणून, ते पान - तंबाखू - गुटका - माणिकचंद - पानपराग खायचे ! त्यांच्याकाळी लोक, ॲट-ॲक्चुअल बॉडी-बिल्ड करून, कंस आणि श्रीकृष्ण यांनी खेळली होती. तशी, दात-तोड, मसलमोड, खोपडीफोड कुस्ती खेळायचे. तिन्ही काळावर नियंत्रण ठेवायचे. त्यांच्या न्युजपेपरांचे नावे देखील नवाकाळ, संध्यानंद, सकाळ अशी असायची. आजकालचे, लोक फक्त बॉडीबिल्डींग-शो करतात. आजकालचे कुश्तीगीर,
चड्डी, डॉलरची आहे की, रूपाची आहे ? निकर जॉकीची आहे की, सिक्रेटची आहे ? यावर बत्ताशा बोलबाता करतात.
लोकांना घाबरवण्यासाठी, मनात भिती घालण्यासाठी, काहींनी या ज्ञानाचा गैरवापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती जरी सत्य आहे, तरी झाकली मुठ सव्वा लाखाची असते. असा काहींचा विचार होता.
जागतिक लेव्हलवर याला ' सिक्रेट सोसायटी ' म्हणून देखील ओळखले जाते. इंटरनेटवर यावर खूप सारे डोके चक्राऊन टाकणारे मटेरियल उपलब्ध आहे. ज्यांना, स्वतःच्या शरीराविषयी, आणि स्वतःच्या आत्म्याविषयी, पूर्णज्ञान नाही. ते लोक, स्वतःच्याच शरीराला, आणि स्वतःच्याच आत्म्याला घाबरतात. व इतरांना देखील घाबरवतात.
ब्रम्हदेवाची रात्र जेव्हा चालू असते, तेव्हा प्रकाशाला आणि ज्ञानाला अनुकूलता नसते. त्यावेळी लोक ज्ञानाला घाबरतात. अशावेळी अज्ञान-अंधकार वाढलेले असल्याने, भ्रमीत करणारी, विकार वाढविणारी, कन्फ्युज करणारी, अविद्या फोफावतांना आढळून येते. अशावेळी समजदार लोक गीत, संगीत आणि नृत्य अशा मनोरंजनाचा आधार घेऊन स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात.
इलुमिनाटी आणि इल्युमिनाटी यांच्या प्रतिकात्मक चित्रांचा अर्थ काय होतो ?
( अंडरस्टैंडिंग सिम्बॉलिझम यूज्ड वर्ल्डवाइड )
डोळा जागृततेचे प्रतिक आहे !
सदर सिम्बॉलिझम मध्ये त्रिकोणाला ' बॉडी कॉन्शिअसनेसशी ' असोशिएट केलेले आहे. तर डोळ्याला ' सोल कॉन्शिअसनेसशी ' असोशिएट केलेले आहे.
डोळा हा नेहमी ' त्रिकोणाच्या केंद्रस्थानी ' दर्शविलेला आहे. शरीरात डोळा हे इंद्रीय नेहमी स्वच्छ व पवित्र ठेवावे लागते.
बॉडी कॉन्शिअसनेस, जर सोल कॉन्शिअसनेस खावून गेला, तर ती ' आंधळी अज्ञानी मुर्ख स्थिती ' निर्माण होते.
रामायणात, ' डॅमेज झालेला डोळा असलेली मंथरा ' युद्धाचे कारण बनली. महाभारतात धृतराष्ट्राला डोळे असते, तर युद्धच झाले नसते.
कोणत्याही क्षेत्राचे उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी त्या क्षेत्राचे केंद्र नेहमी स्वच्छ आणि पवित्र असले पाहिजे. अग्नीहोत्रपात्रात, यज्ञात, आणि बोन-फायरमध्ये आपल्या डोळ्यासह शरीर मन स्वच्छ व पवित्र करणारा, डोळ्याचे तेज वाढवणारा अग्नी असावा. ना की डोळे जाळणारा !
डोळा आणि तोंड हे असे महत्त्वाचे इंद्रिये आहेत की, ज्यांना इनपुट तर लागतेच व ते आऊटपुट पण देतात. ज्यांना डोळे स्वच्छ आणि पवित्र ठेवता येत नाही असे सत्ताधीश लोक, डोळेच फोडून टाकतात. गादीप्रेमी लोकांनी, गादी हासील करण्याच्या लोभात, डोळे मारून ठेवलेले असतात.
त्रिकोण हे परिवर्तनाचे प्रतिक आहे !
परिवर्तन हा संसाराचा अटळ नियम आहे. हे भगवतगीतेतून शिकल्यावर, परिवर्तन कसे घडवावे ? हे देखील शिकायला हवे.
पुनर्निर्माण प्रक्रिया आणि रिसायकलिंग जर अटळ असेल. तर या प्रक्रिया अतिशय स्मूथपणे घर्षणरहित, रोगराईरहित, वेदनारहित, शांतीदायक आणि आनंददायक पद्धतीने व्हायला हव्यात. असा अट्टाहास सुरुवातीपासून समजुनदार ज्ञानी लोकांचा राहिलेला आहे. प्रत्येक शिकलेल्या सुजाण व्यक्तीने हे समजून घेऊन, याबाबत जुन्या कर्मकांड-रीतीरिवाज यातील सारभूत प्रक्रियेचे ज्ञान समजून घेऊन, त्यात अधिक काही भर टाकून, अधिक चांगल्यारीतीने पुनर्जीवन आणि पुनर्प्रक्रिया कशा करता येतील ? घर्षणारहीत आणि वेदनारहित, भांडणरहीत, युद्ध आणि तक्रारहीत पद्धतीने, रोगराईरहित पद्धतीने पुनर्जीवन आणि पुनर्प्रक्रिया कशा करता येईल ? याबाबत आपण शिकलेले तंत्रज्ञान कसे वापरता येईल ? याबाबत ज्या काही एज्युकेटेड आणि रिलीजिअस ऑर्गनायझेशन आहेत. त्यांनी अभ्यास करायला हवा.
जे लोक श्वास घेतात, त्या प्रत्येक व्यक्तीने, स्वतःला स्वतःचा जबाबदार मालक/प्रमुख/अध्यक्ष समजून याबाबत जाणिव विकसित करणे गरजेचे आहे. विकास, परिवर्तन, पुनर्निर्माण, रिसायकलिंग यासारख्या ' सेन्सीटीव्ह गोष्टी ' डोळा जागृत ठेवून, दृष्टीदोषरहीत पद्धतीने, तसेच मुखदोषरहीत पद्धतीने व्हायला हव्यात. हे सध्याच्या काळात सर्वांसमोर उभे असलेले सर्वांत मोठे व अटळ चॅलेन्ज आहे.
सदर पोस्टसाठी केलेले, माहीती संकलन संदर्भ : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा