श्री स्वामी समर्थ !!!

श्री स्वामी समर्थ !!!

गोडी लागली मला स्वामी नामाची
चिंता मिटली साऱ्या कामाधामाची

शरीराचे सोने झाले , वाणीची शुद्धी झाली
आयुष्य ओझे राहिले नाही , सेवामय बुद्धी  झाली

मायबापाची पुण्याई , वटवृक्षाची सावली
लाभली  स्वामी गुरु माउली

राग , लोभ , काम ,मद ,मोह , मत्सर नष्ट झाले
आयुष्य स्वामीमय झाले , प्रेमाचे रोपटे  हृदयात वाढू लागले

स्वामींनी योगक्षेम दिले , संस्कार दिले , संस्कृतीही टिकवली
निसर्गासोबत माणसेही जगवली !

समाज, वातावरण आणि परिसर सुखावला
अवघ्या विश्वात आत्मसन्मान जागवला


श्री स्वामी समर्थ !!!





२ टिप्पण्या:

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बोलाईच मटन !

कन्सेप्ट: बोलाईचं मटन !  धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेल...

एकूण पृष्ठदृश्ये :