सुचते मज कविता
फुलांच्या सुगंधातुन........
हिरवळीच्या गवतातून
फुलपाखराच्या पंखावरून.......
एकान्तातुन...
आईच्या ममतेतुन......
सुचली मज ही कविता
रृह्दयाच्या स्पन्दनातुन......
फुलांच्या सुगंधातुन........
हिरवळीच्या गवतातून
फुलपाखराच्या पंखावरून.......
एकान्तातुन...
आईच्या ममतेतुन......
सुचली मज ही कविता
रृह्दयाच्या स्पन्दनातुन......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा