आजकाल तुम्ही कोणत्याही गावाच्या वेशीला जा. देशाच्या बॉर्डरला जा. समुद्राच्या किनाऱ्यावर जा. इव्हन अंतराळाच्या ऑर्बिटच्या बॉर्डरला जा. तर, तुम्हाला तिथे कचरा डम्प केलेला आढळून येईल.
एवढेच नाही, तर मोबाईलच्या व्हॉटसअप स्टेटसला जा ! तेथेही तुम्हाला लोकांनी आपला मनातला काळा धुर सोडलेला दिसून येईल.
हा आधुनिक प्रकारचा, तुमच्या डोक्याच्या आणि डोळ्याच्या नसनाडया ब्लॉक करणारा कचरा असतो !
आरोग्याचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की,
आपला कणा आणि फणा न मोडता, बॉर्डर सिक्युरिटी न मोडता, बॉर्डर स्वच्छता अभियान केले जावे.
जेणेकरून आरोग्याच्या समस्या बॉर्डरवरून येणार नाहीत.
तुम्ही जर खूप टाईट कपडे घातले, तर तुमच्या अंगातला घाम आणि शरीरातील अशुद्ध झालेली हवा, तुमच्या आरोग्याला अडचणीची ठरते.
तुम्ही जर खूप टाईट कपडे घातले, तर तुमच्या अंगातला घाम आणि शरीरातील अशुद्ध झालेली हवा, तुमच्या आरोग्याला अडचणीची ठरते.
त्याचप्रमाणे, अतिशय टाईट टोपी व कपडे घातलेले शरीर, कचरा वाढवलेले शेजार, खुप वेळ ऑक्सीजन न मिळालेले पाणी, कडक बुच्चन लावून ठेवलेले, एक्सपायरी डेट संपलेले औषध व अन्नपदार्थ खराब होते.
त्याप्रमाणे, आपले आरोग्य देखील खराब होते.
प्राण, जीवन, आनंद, उत्साह, शांती देणारी, सुंदरता ही ' श्वासाने ' जाणवायला हवी !
ना, की, फक्त डोळ्यांनी !
' प्राणवायूरहीत झगमगाट ', ' नाग ' लोकी व ' विषाणु ' लोकी असतो.
असा ' प्राणवायूरहीत झगमगाट ' आपल्या ' मनुष्य ' लोकी होऊ नये. म्हणून, बॉर्डर स्वच्छता अभियान अतिशय हुशार पद्धतीने राबवले गेले पाहिजे.
म्हणजे, कोरोनासारख्या महामारी बॉर्डरवरून व बॉर्डरच्या पलीकडून येणार नाहीत.
पकडापकडी इतकी जास्त करू नये की, पाहुण्याला, मुला-मुलीला, बायकोला, तुमच्या इतर शिष्यगणांना, तसेच नोकरचाकर लोकांना,
' आने दे, आने दे , थोडी हवा, आने दे ! जाने दे, जाने दे, पाणी पिने जाने दे ! ' असे गाणे परत परत म्हणण्याची वेळ येईल.
एवढं घट्ट जर तुम्ही, सगळ्या शक्तीआसक्तीने धरून ठेवलेल्या गोष्टी आहेत. आणि आरोग्य गुदमरून टाकणारे उपक्रम करून ठेवलेले आहेत.
प्रत्येक ठिकाणी बॉर्डर बनवून, तेथे स्वतःच्या नाव लावून वस्तुसंग्रह करून ठेवला आहेत. परंतु, त्या केवळ जड वस्तू आहेत.
तुम्ही जर नाग किंवा व्हायरस असाल. की, जो श्वास न घेता जगू शकतो. तोच अशा परिस्थितीमध्ये टिकू शकतो.
तुम्ही जर नाग किंवा व्हायरस असाल. की, जो श्वास न घेता जगू शकतो. तोच अशा परिस्थितीमध्ये टिकू शकतो.
पण तुम्ही जर माणूस असाल, तर तुम्हाला बॉर्डर स्वच्छता अभियान, आपापल्या शरीरात, राबवणे. आपापल्या घरात राबवणे. आपापल्या परिसरात राबवणे. आपापल्या गावात, समाजात राबवणे गरजेचे आहे.
जर तुम्ही भाजी, तेल - तुप, दूध घ्यायलासुद्धा घराबाहेर निघत नसाल.
जर तुम्ही भाजी, तेल - तुप, दूध घ्यायलासुद्धा घराबाहेर निघत नसाल.
आणि स्वतः चेच तेल-तुप, दूध पिऊन, स्वतःचीच भाजी-पोळी खावून, जर जीवन जगत असाल.
तर तुम्हाला घराची असो, दाराची असो, बॉर्डर क्रॉस करायची गरज नाही !
परंतु, जर तुम्ही समाजात राहत असाल. तर तुम्हाला घराचा उंबरठा ओलांडावा लागतो.
तुमचे कपडे रोज तुम्हाला धुवावे लागतात.
त्याप्रमाणे, आपली बॉर्डर देखील स्वच्छ ठेवणे, आणि हवेशीर ठेवणे गरजेचे असते.
Drama @ *ईक तीस मार खाँ !*
पहला ' पार्टी करनेवाला ' पडोसी बोला .....
" रोजरोज कौआ बिर्यानी क्यों खाना ?
जब मिल रही, बडेबोन के साथ, बडीमाया ! "
दुसरा ' पार्टी करानेवाला ' पडोसी बोला .....
" हाण सावळ्या, घरी काय मिळतं ? "
तब, पहला ' पार्टी करनेवाला ' पडोसी बोला .....
भोला,
तू सही बोला !
बोला तो बोला,
भाई,
बोला तो बोला !
पार्टी के अगले कुछ दिन बाद, ......
दणकट चड्डी बंडी पायजमावाला ' हवलदार ' आके बोला .....
" तेरे मनको भाया, तुने कुत्ता काटके खाया ! "
" इसिलिए अब , तुझे दिल्लीकोर्टसे, ...............' बडी माँ ' का फोन आया ! "
" माँ का फोन आया ! ..........माँ का फोन आया ! ! "
" तेरी..... माँ !!!
का फोन आया !!! "
स्टेशन में, इस्तरी के कपडे में, हाथमें छड़ी-डंडा लेके, ' इनस्पेक्टर ' बोला.....
" आपुन ही ' मोजडी ' पहनाता है ! "
" फिर, उसको तुमसे धुलवाता है ! "
" फिर, आपुन.......
उस ' मोजडी ' को जलाता है ! "
" क्यूँ की, .......
तुम....ही हो ! "
" क्यूँ की, .......
" क्यूँ की, .......
तुम....ही हो ! "
" मेरी कमाई,
अब तुमही हो ! "
" मेरा दर्द भी,
" मेरा दर्द भी,
मेरा मौन भी, "
" मेरी दुकानदारी ...
अब तुमही हो ! "
Drama @ * हम है , एक दुजे के लिए*
एक : # ढक्कन खोल, मेरेमौला, थोडी खुदसे लगन लगा !
दुजा : # खुद का नाक, पेहेले साफ करों ' मेरेआका ', फिर, तेरे माँ का ' साकीनाका ' !
( Disclaimer : Dramatization Inspired from OTT/TV/Theatre movies/ Street Banners etc. )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा