ते आपले आपणच ठरवायचे ...............

आपण मोठे झालो आहोत हे आपल्या स्वतःला समजणे त्याचबरोबर समाजात आपल्याला लोकांनी मोठे समजणे म्हणजे मोठे होणे !!!
आपल्या पोटापाण्याची सोय आपण शोधायची आणि घरच्यांना काय हवे नको ते आणून द्यायचे.......... 
आपल्याला काय वस्तू लागतात त्या आपण गोळा करायच्या , आणि आपले आपणच सुखी राहायचे ........
आपले आणि आपल्या वस्तूंचे आपणच रक्षण करायचे , आपल्यावर आवलंबून असलेल्या लोकांचे आपण रक्षण करायचे.........
प्रौढ गोष्टी कोणाजवळ बोलायच्या आणि कोणाजवळ धार्मिक गोष्टी बोलायच्या, ते आपले आपणच ठरवायचे...... 
कोणत्या गोष्टी प्रकाशित करायच्या आणि कोणत्या गोष्टी वयक्तिक डायरीत लिहायच्या , ते आपले आपणच ठरवायचे ...........
कोणाला किती माहिती द्यायची  आणि कोणाला किति नाही , ते  आपले आपणच ठरवायचे.............
कोणति व्यक्ति जास्त महत्वाची मग ती आपल्याहुन वयाने लहान असली तरीहि .....हे समजणे म्हणजे मोठे होणे.........
कोणत्या गोष्टिनसाठी फ़ुकटचा  सल्ला घ्यायचा, कोणत्या  गोष्टिनसाठी विकतचा, ते आपले  आपणच ठरवायचे..........
कोणत्या गोष्टि विचारुन् करायच्या आणि कोणत्या गोष्टि आपल्या आपणच समजून घ्यायच्या..हे  समजणे म्हणजे मोठे होणे........

यालाच समाजात पायावर् उभे रहाणे असे म्हणतात.......
 ॐ शान्ति !!!     

२ टिप्पण्या:

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बोलाईच मटन !

कन्सेप्ट: बोलाईचं मटन !  धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेल...

एकूण पृष्ठदृश्ये :