पत्नीचे मन

संसारात पतीच्या यशात पत्नीचा मोठा वाटा असतो हे  खरे असले तरी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि पतीने कितीही प्रयत्न केला तरी पत्नीच्या मनाचा ठिकाणा त्याला शेवट पर्यंत लागत नाही हेही तितकेच खरे !
          त्याच्यासाठी तीचे मन म्हणजे एक कांदा असतो , कितीही पाकळ्या उलगडल्या तरी पाकळ्यात पाकळी ,पाकळ्यात पाकळी च असते आणि त्याच्या शिवाय आत काहीच नसते :)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बोलाईच मटन !

कन्सेप्ट: बोलाईचं मटन !  धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेल...

एकूण पृष्ठदृश्ये :