हिरवे लाकूड जळत नाही , जोपर्यंत वाळून सालीवर पडत नाही सळ
कळत असते सारे , वळत मात्र नाही ....कारण पहिले पावूल टाकण्यासाठी , लागते निश्चयाचे बळ
जेव्हा स्वतःच्या पोटाला लागते कळ , तेव्हा मात्र माणूस ....समुद्राचाही शोधून काढतो तळ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा