कन्सेप्ट: बोलाईचं मटन !
धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर, त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेलेले आहे.
देवीमध्ये ' शारीरीक शक्ती ' असते.
सनातन ध्वनिशास्त्रच्या भाषेमध्ये, शरीरयष्टी किंवा शरीरमाया कशी गमतीदार पद्धतीने डिफाइन केली आहे बघा !
शरीरयष्टीला सनातन ध्वनिशास्त्रच्या भाषेमध्ये ' बोलाईचं मटन ' असं म्हटलेलं आहे.
यात,
ब म्हणजे, बायोलॉजिकल !
ओ म्हणजे, आत्मा !
ला म्हणजे, बाह्य पृथ्वीतत्व !
अ म्हणजे, आंतरिक पवित्रता ।
ई म्हणजे, ऊर्जा !
च म्हणजे, इंटेलिजेन्स !
मटन म्हणजे, मायेच्या शरीरावरील ॲक्टीव्हेटेड कपडे !
यात,
ब म्हणजे, बायोलॉजिकल !
ओ म्हणजे, आत्मा !
ला म्हणजे, बाह्य पृथ्वीतत्व !
अ म्हणजे, आंतरिक पवित्रता ।
ई म्हणजे, ऊर्जा !
च म्हणजे, इंटेलिजेन्स !
मटन म्हणजे, मायेच्या शरीरावरील ॲक्टीव्हेटेड कपडे !
न म्हणजे, नग्न शरीरे असलेली माया आहे !
टन म्हणजे, मायेच्या शरीरावरील कपडे त्वचा !
टन म्हणजे, मायेच्या शरीरावरील कपडे त्वचा !
अशाप्रकारे, सनातन ध्वनिशास्त्रच्या भाषेमध्ये शरीरयष्टीला ' बोलाईचं मटन ' असं म्हटलेलं आहे.
एखाद्याने खूप सारी शरीरयष्टी कमावलेली असेल, तर तुम्ही त्याच्या शरीराला, मनातल्या मनात, गमतीने, ' बोलाईचं मटन ' म्हणू शकतात. पण, सांभाळून !
मनातल्या मनातच, बरं का !
नाहीतर, मग तो तुम्हाला त्याच्या शरीररूपी देवीशक्तीने मारझोड करेल किंवा आर्थीक पीडा करेल !
कन्सेप्ट: वुमनसेन्स आणि कॉमनसेन्स !
राम हा मनशरीरमायाच्या पलिकडे असलेला आत्मा आहे.
विकार, विषय, वासना यासारख्या शब्दांमध्ये ' व ' म्हणजे मनाचा संबंध आहे. विषय - विकार षड्विकार हे मनोमयकोषात असतात.
राम या शब्दात ' व ' हे अक्षर नाही.
त्यामुळे ते मनोमयकोषाच्यावरील, आनंदमयकोषात वास्तव्य करते.
राम हा मनशरीरमायाच्या पलिकडे असलेला आत्मा आहे.
व म्हणजे, आंतरिक मन !
वन म्हणजे, आंतरिक मन असलेली शरीरमाया !
वन म्हणजे, आंतरिक मन असलेली शरीरमाया !
राम म्हणजे, आत्मा, जेव्हा, आंतरिक मन असलेल्या, शरीर मायेत प्रवेश करतो, तेव्हा तो वनवास करतो.
हा वनवास या शब्दाचा अर्थ झाला.
स्त्रियांना इंग्रजीमध्ये ' वुमन ' असे म्हणतात. कारण की, त्या मनोभावनेशी, विशेषतः देह संदर्भात मनोभावनेशी जास्त संलग्न असतात ! त्यामुळे त्यांच्याशी वागता बोलतांना एक विशिष्ट प्रकारचा सेन्स ठेवून वागावे बोलावे लागते ! त्याला म्हणतात, बोलतांना ' वूमनसेन्स ' असणे !
जर एखाद्या मुलाला वूमनसेन्स नसेल, तर गडबड होऊ शकते. त्याच्याकडून गडबड होऊ शकते. कारण की, मन आणि देहभाव धरून ठेवलेले लोक जे आहेत, ते वुमन आहेत. म्हणून, भगवत गीतेत, केवळ मीच पूर्णपुरुष म्हणजे, कम्पिट मॅन आहे, असे भगवान म्हणतात. याचा सरळ अर्थ म्हणजे, बाकी सर्व केवळ दिखावू आणि नावाचे पुरुष आहेत, असा होतो.
गाय जशी रवंथ करत बसते, तशी वुमन बायोलॉजिकल पद्धतीने विचार करत बसते. आणि त्यामुळे, अशा वूमनला तुम्ही जर सायंटिफिक ज्ञान सांगायला गेले. तर ते आपलं मन त्याच्यामध्ये घुसडतात आणि त्याच्यामुळे सायन्सचा आर्ट किंवा कॉमर्स होऊन जातो. त्यामुळे तुमची गाडी फेल पडते. म्हणून, सायन्सच्या विद्यार्थ्याने, वुमनपासून लांब राहिले पाहिजे ! कारण की, वुमन ही लवकर फर्टीलाईझ होऊन जाते. लवकर कन्सिव्ह होऊन जाते ! त्यामुळे, तिला सनातन ज्ञान देणे, किंवा सायंटिफिक ज्ञान देणे, म्हणजे तुम्हाला संकट ओढवून घेण्यासारखे ठरते. कारण, ती प्रत्येक गोष्टीला बायोलॉजिकल व्हयु पॉईंटने समजते. किंवा ती प्रत्येक गोष्टीला बायोलॉजिकल बनवते.
धनसंपन्न असलेल्या मात्र, अपात्र असलेल्या व्यक्तीला खरे शिक्षण देखील दिले जात नाही. कारण, अशा व्यक्तीला ज्ञान देऊन उपयोग नसतो. ज्ञान धारण करण्याची देखील पात्रता अंगी असावी लागते. माकडाच्या हाती मशाल दिली, तर तो नैसर्गिक साधनसंपत्ती असलेले सारे जंगलच जाळून ठेवतो. उंदराला दिवा दिला, तर तो घर-खजिना जाळून ठेवतो.
स्पिरिच्युअलीटी हे हायऐस्ट ग्रेडचे सायन्स आहे.
ज्या अग्नीने आणि ॲसीडने सोने धुतले जाते, तो अग्नी आणि ते ॲसीड, तुम्ही, ज्याला स्वतःचे अंग देखील, नीट धुता येत नाही, अशा बाळबोध मुलाला, खेळायला देऊ शकत नाही. त्याप्रमाणे, सनातन सरस्वतीयुक्त स्पिरिच्युअलीटी गणेश उत्सवातील खिरापतीसारखी सर्वांना वाटता येत नाही.
मशीनरी ऑपरेट करायला, कुशल कारागिरची म्हणजे, स्किल्ड् लेबरची गरज असते. ' जेनो काम तेनो ठाए, अधुरा ज्ञान गोता खाए ' या उक्तीप्रमाणे, अकुशल कारागिर, अपघात करून ठेवतो. अनेक वर्षे तपस्या-साधना केल्यावर, आणि अनुभवानंतरच, खरी स्पिरिच्युअलिटी समजू शकते.
ग म्हणजे, कालातीत, सनातन, सारस्वतज्ञान !
अ म्हणजे, पवित्रता ! ती, ना जन्माला येते ! ना मरते ! ती केवळ ऍक्टिव्हेट किंवा डीऍक्टिव्हेट करता येते !
तसेच, इ म्हणजे, चैतन्यशक्ती किंवा ऊर्जा ! ती, ना बनवता येते, ना नष्ट करता येते ! केवळ कन्व्हर्ट करता येते.
अई म्हणजे, ए ! म्हणजे, सरस्वती ! म्हणजे, दिव्यऊर्जा देणारी पवित्रता !
अशी ही, अ म्हणजे, पवित्रता, आणि आणि ई म्हणजे, दिव्य ऊर्जा ! यांच्या मिलापातून सरस्वतीची निर्मिती होते.
आजच्या युगात, जर तुम्ही सरस्वती शोधायला गेलात, तर सापडणे मुश्किल होऊन जाते. सरस्वती नावाची एखादी बाई किंवा बुवा तुम्हाला सापडू शकेल. परंतु, ना तिच्यात, कायम स्वरूपी टिकणारी पवित्रता तुम्हाला सापडेल. ना तिच्यामध्ये, कायम स्वरूपी टिकणारी दिव्यऊर्जा तुम्हाला सापडेल.
याचाच अर्थ काय ? ' सरस्वती ' ह्या कन्सेप्टला देखील, लोकांनी बायलॉजिकल स्वरूप देऊन ठेवलेले आहे. वस्तु, वास्तु किंवा मुर्तीस्वरूप देवून ठेवलेले आहे. आणि अंड स्वरूपात बनवून ठेवलेले आहेत. आणि मग तुम्ही, एखाद्या सारस्वतज्ञान सांगणाऱ्या विद्वानाला जर असा उपदेश करायला जाल की, ' तुझ्या अईची गांड साफ कर ! ' तर त्याची अई तुम्हालाच साफ करून टाकेल ! कारण की, तो विद्वान देखील, स्वतःच्या शरीराला फार जपतो ! कारण की, ज्ञान केवळ, पुस्तकातच असते ! तो केवळ वाचून दाखवतो. परंतु प्रत्यक्षात देहधारी व्यक्तीला, सारस्वतज्ञानाला मूर्त स्वरूप देता येणे, अशक्यप्राय गोष्ट असते !
क म्हणजे, सनातन आंतरिक सृष्टी ! आणि, का म्हणजे, सनातन बाह्यसृष्टी !
सृष्टीला स्वतःचे मन असते ! त्यामुळे बाह्यसृष्टीमध्ये जेव्हा तुम्ही पडतात, वागतात बोलतात , त्यावेळी तुम्हाला कॉमनसेन्स वापरून वागावे बोलावे लागते. विशेषकरून बाहयसृष्टीमधले जे ताकद्वान गुरुलोक, बॉसलोक किंवा वडीलधारीलोक आहेत, त्यांच्याशी जपून वागावेबोलावे लागते. याला ' कॉमनसेन्स ' असे म्हणतात.
गुरु आपल्याला ज्ञान देऊ शकतो. पण, आपण, त्याला ज्ञान द्यायच्या भानगडीत पडायचे नसते ! याला शिष्याचा कॉमनसेन्स असे म्हणतात. कारण, जरी गुरुलोक मनोरहित आत्म्याच्या सनातनज्ञानाबद्दल बोलत असले, तरी त्यांना स्वतःला एक, दाबून लपवून ठेवलेले मन असतेच ! आणि त्याचा जर विस्फोट झाला, तर तुमचे ज्ञान राहिले बाजूला ! तुम्हाला त्यांच्या देवीचा अप्रत्यक्षरित्या प्रसाद पडू शकतो ! हे ज्याला समजले, तो कॉमनसेन्सनेच वागायची बोलण्याची प्रॅक्टिस ठेवतो.
समर्थाच्या घरचं श्वान म्हणजे, कुत्रा जरी असला, तरी त्याला मान दिला जातो. म्हणजे, त्याला कारमध्ये बसवलं जातं. त्याला सोफ्यावर बसवलं जातं. एकवेळ माणूस खाली बसेल जमिनीवर ! पण समर्थांच्या घरच्या श्वानाला सोफ्यावर बसवलं जातं. मर्सिडीज कारमध्ये बसवलं जातं. हे तर आपण स्वतः बघितलेलेच आहेच. त्याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर, गुरुचं कुत्र, काहीच कारण नसतांना देखील, जर तुमच्यावर भुकत असेल, तरी त्याला भुंकू द्यावे. त्या कुत्र्याला भुकू द्यावे.
एकदा एका शिष्याने, त्या भुंकणाऱ्या गुरुच्या कुत्र्याचे दात न पाडता, किंवा त्याचे तोंड न कापता, दुरून बाण मारून, केवळ त्या कुत्र्याचे भोकणे बंद केले होते. म्हणजे, त्या कुत्र्याला मारले देखील नाही. एक रक्ताचा थेंब देखील काढला नाही. केवळ विशिष्ट योजना करून, त्याचे भोकने बंद केले होते. तरी देखील त्या शिष्याला आपला अंगठा गमवावा लागला होता. यावरून तुम्हाला लक्षात येते की, काय प्रकार असतो ते ! एकवेळ बाईचा नाद केला, तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, तुम्हाला काही इजा होणार नाही. परंतु जर गुरुच्या कुत्र्याशी पंगा घेतला, तर तुम्हाला जीवनभरचा रोजगार देणारा अंगठाच जमवावा लागतो. यावरून भारतात गुरुची, बॉसची आणि वरिष्ठ लोकांची काय टेरर असते, हे लक्षात येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा