मी, काटे चमचे पळी !
किचनच्या साक्षीने, शपथ घेतो की, .....…..
मी गृहीणीव्दारे स्थापित, ............
मोहीनीराजाच्या भांड्यांची, ..............
योग्यप्रकारे चमचागिरी करून,
स्वतःची व घराची ............शोभा वाढवणार !
मी, भांड्यांच्या संघाच्या....... प्रतिनिधीरूपाने,
स्वतः स्वच्छ राहून, .................................
भाजी सुप आणि आईस्क्रिमचे योग्यप्रकारे,
हालवाहलवी म्हणजे, वहन करेन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा