Herd immunity in Covid Pandemic

"Herd immunity" हा सध्या परवलीचा शब्द झालेला आहे. जोपर्यंत complete vaccination होत नाही तोपर्यंत तुम्हाला social distancing पाळून "herd immunity" develop करावी लागणार आहे. आपल्या मराठीमध्ये herd याला " कळप" असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला अश्या कळपांमध्ये कारण नसतांना जाणे टाळणे वैयक्तिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हितावह आहे. माझ्या वडिलांनी या अश्या कळप प्रवृत्तीवर १९९० च्या सुमारास एक कविता लिहीली होती. दुपारच्या चहाबरोबर सोशल डिस्टसिंग पाळत ह्या कवितेचा आस्वाद घ्या. मार्मिकदृष्ट्या विचार करता, टेस्ट नंतर प्रत्येक कोव्हीड पॉझिटीव्ह रुग्णाच्या मनात हेच विचार येत असावेत.
https://dilip-dullabh-more.blogspot.com/2019/02/blog-post_9.html

"Herd mentality" is causing problems in social distancing. It will take a long time to develop "herd immunity" in the cities. Till then we have to align with "social distancing". The word "Herd" means " कळप" in marathi language. My father Mr. Dilip D More had written a very good poem describing herd mentality of public in early 90's. You can enjoy this poem with a sip of tea at your home/office as per your convenience. After test, covid positive person may have similar thoughts.
https://dilip-dullabh-more.blogspot.com/2019/02/blog-post_9.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

किर्तन Vs वर्तन !

जेव्हा अंगात अंधार असतो, तेव्हा बाह्य जगात  प्रकाश असतो ! ( विठ्ठल स्थिती ) आणि, जेव्हा अंगात प्रकाश असतो, तेव्हा जगात अंधार असतो ! (दत्त स्...

एकूण पृष्ठदृश्ये :