डोळे झाक केलेले सत्य:
लोकांना हरि आवडतो, पण त्याचे अंध अपंग झालेले हरिजन पचनी पडत नाहीत
लोकांना गणक आवडतो, पण त्याच्या गणिका झेपत नाहीत
लोकांना महादेव आवडतो, पण त्याच्या भूतांना ते घाबरतात.
लोकांना हक्क बजावयाला आवडतो पण जवाबदारी घ्यायची वेळ आली की भागंती करण्यासाठी कारण तयार असते.
अंधअनुयायी चालतात पण खरे प्रात्यक्षिक ज्ञान ऐकणे सुद्धा झेपत नाही.
'Marketing of royalty' आवडते पण 'execution in reality' झेपत नाही.
खावून पिवून ढेकर देवून दाराची कडी लावून बंगल्याच्या आत पैसे घेवून क्लास घेणारे डिग्री परिक्षेचा पेपर सेट करणारे आमचे आदरणीय तथाकथीत ढापणेसर खोबरे तिथे येळकोट करत असतात.
- टिव्ही बघत आईवडिलांनी दिलेल्या गोळ्या खाणाऱ्या कॉलेजात जाणाऱ्या अबोलीच्या लपवलेल्या डायरीतील मजकुर......
Disclaimer: This is a artistic literature work. Writer does not claim or have proof for its truthworthiness.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा