त्वचारोग उपाय:
१) निरंतन मन हनुमंताच्या स्वरूपावर ध्यान एकाग्र करून हनुमंताच्या बिजमंत्राचा जप करत राहणे. " ॐ हं हनुमनये नमः|| हरि ॐ श्रीरामचंद्राय नमः || "
२) सुदर्शनक्रीया नियमितपणे करणे.
३) सहजसाधना 'बीजमंत्र ध्यान' रोज २० मिनीटे करणे.
४) रोज रात्री झोपतांना गरमपाण्याबरोबर त्रिफळा चूर्ण घेणे. रात्री घेण्याचे विसरल्यास सकाळी घेणे.
५) अल्कलाईन वॉटर डिटॉक्सी फिकेशन टेक्नीक: दर शुक्रवारी रात्री काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेवून त्यात लिंबाच्या २ फोडी, काकडीच्या २ फोडी, पुदीनाचे (mint leaves) २ पाने टाकून फ्रिजमध्ये ठेवून देणे. सकाळी खाली पोटी सदर पाणी पिणे व उरलेल्या फोडी आणि पानांमध्ये परत पाणी भरून फ्रिजमध्ये ठेवून देणे व दुसऱ्या दिवशी सकाळी खालीपोटी पिणे.
६) त्वचारोगाची जळजळ तसेच खाज शांत करण्यासाठी aloevera gel किंवा कोरफडचा पानातील आतील गर काढून लगेच त्वचेवर लावणे.
खरी कोरफडच्या पानावर नेहमी पांढरे ठिपके असतात त्यामुळे कोरफडचे वनस्पती घरी लावतांना हे चेक करून घेणे त्याशिवाय सदर औषधी त्वचारोगावर तसेच रक्त संबंधीत विकारांवर उपयोगी पडणार नाही.
७) "ॐ शांतिः|| " मंत्राचा जप करणे. जितका जमेल तितका.
८) "ॐ श्री अच्युत अनंत गोविंद||" किंवा "आदिअनादी सिद्ध गोविंद " मंत्राचा जितका जमेल तितका ओठ हालवून हदयावर हात ठेवून उच्चारण करणे.
९) "जयहरिविठ्ठल " मंत्राचा मनात जप करणे.
१०) "रामकृष्णहरि" मंत्राचा मनात जप करणे.
११) स्वतःला सतत मिळेल त्या कामात व्यस्त ठेवावे.
१२) दर एकादशीला सर्वप्रकारच्या धान्यांपासून पूर्णवेळ उपवास करावा.
१३) संकष्टी चतुर्थीला एकवेळ उपवास करावा.
सदर औषधोपचार करत असतांना एक जालिम पथ्य कडकपणे पाळायचे आहे ते म्हणजे १) वागणूकीतून २) बोलण्यातून आणि ३) मनातून कोणाचाही ( मग तो दुष्मन असो, दुष्ट असो, विकारी असो, जवळचा असो, दूरचा असो, जिवंत असो किंवा मेलेला असो) व्देष (jealousy) करू नये. मूर्ख, अज्ञानी, विकारी, निगेटीव्ह व्यक्तींवर दया दाखवावी. त्यांच्याशी वाद घालत बसू नये, लेट गो करणे. किप मम ठेवणे. संशयास्पद डाऊटफूल गॉसिपस् तसेच विकारी टॉकस् दुर्लक्ष करणे, अव्हॉईड करणे. अशा टॉक देणाऱ्या ( आईवडील जरी असतील तरी) माणसांना शांतपणे व त्यांना न दुखवता टाळत राहणे. निगेटीव्ह एनर्जी नष्ट करता येत नाही. ती फक्त टाळता येते किंवा ट्रान्स्फर करता येते. त्याचप्रमाणे निगेटीव्ह माणसाला बाहेरून सुधारता येत नाही. त्याला टाळत रहावे लागते . तो स्वतःहून आतून परमेश्वर कृपेने सुधरला तरच ठिक होवू शकतो. ४) पालन /पोषण/ संरक्षण/ सांभाळ करणाऱ्या लोकांच्या लहान सहान चुकांकडे दूर्लक्ष करणे, त्यांना माफ करणे, तसेच त्यांच्या तोंडी न लागणे. त्यांना न दुखवणे.
कोवळा सूर्यप्रकाश हा त्वचा रोगावर जालीम उपाय सांगितला जातो.
अंघोळ करण्याआधी ( नीम किंवा कोरफड) तेल अंगाला लावून मनात "श्रीरामराम रामेती रमेरामे मनोरमे सहस्त्र नाम ततुल्यं श्रीरामनामं वरानने" असा मंत्र म्हणत ( बसल्याने श्रीराम स्वतः पहाटेचा सूर्य आहेत) सकाळच्या कोवळ्या उन्हात बसण्याची प्रथा आहे. तुळशीच्या रोपाचे संंवर्धन करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा