सोप्पी गोष्ट

*सोप्पी गोष्ट*

देवलोक सोम पान करतात. असे पुराणात लिहीलेले आहे.
विठ्ठलांच्या तिसऱ्या अपत्याचे नाव सोपान आहे.
सोम ह्या शब्दाला सों असे पण लिहीता येते.
श्वासाबरोबर सों तुम्ही आत घ्या.
उश्वासाबरोबर हं तुम्ही बाहेर टाका.
म्हणजे झाले तुमचे सोपान / सोमपान !
यालाच अजपाजप किंवा अजपा गायत्री म्हणतात.
ही तुम्हाला सर्वव्याप्त गोविंद तत्वा पासून  'ग-आय' म्हणजे एकप्रकारे पोषक दुध किंवा उत्पन्न देते. आहे की नाही सोपे !
पैसा हवेत असतो तो कॅच करता आला पाहिजे ही म्हण यातूनच बनली आहे.
*माझे मऱ्हाठीया बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

आँख कहे !

पुजारीन की आँख कहे, पुजा खतम हो गई ! अब आप जाईए ! कंपाउंडर की आँख कहे, मिटींग खतम हो गई ! बिमार होके वापस आईए ! टिटुभैय्या की आँख कहे,...

एकूण पृष्ठदृश्ये :