जिंदगी क्या है ?
थोडा सच ( श्रीमद भगवत् गीता ) , थोडा बहाना | ( वेद भागवत पुराण )
आधी हकिकत ( अहं सोहं हंसः श्री हरि ) , आधा फसाना ( मन मोह माया) ||
१) जेव्हा मन नाही राहत तेव्हा ,
फक्त न ( ज्ञान ) राहते.
२) जेव्हा माया नाही राहत तेव्हा ,
केवळ या ( श्री या ) राहते.
३) जेव्हा मोह नाही राहत तेव्हा ,
केवळ हं ( एकमेवाव्दीतीय अहं सोहं हंसः श्री हरि ) राहते.
' एकमेवाव्दीतीय अहं सोहं हंसः श्री हरि ' पकडण्यासाठी स्वतःचा श्वास पकडावा.
' श्री या ' पकडण्यासाठी कालचक्राचा व्यास पकडावा.
' न ' चे ज्ञान पकडण्यासाठी श्रीगुरु ज्ञानदेवांचा पाय ( π = ३.१४ ) पकडावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा