व्दारकाधीश

This universal matrix ( मायाजाळ ) is made up of complex living network of channels. 
So it is called as केशवा

Here, the word, ' केश ' means the channel through which energy, information, fluid, ether, power etc. etc. flows.

व्वारका means ' channel gate '.

व्दारकाधिश means ' he who operates these gates '.

Closing the channel:

There are many ways that channel gets blocked. 

Any bodily desire can block the channel. 
So closing the channel is very easy and most of time happens automatically.

Fucking also blocks that channel.
( F. U.C. K = Fucking Under Consent of King)
Channel fucking is done by their respective husband under ( व्दारीकाधीश ) king's consent.
वसुदेव वसुतं देवं कंस चाणुर मर्दनम्
देवकि परम आनंदं कृष्णं वंदे जगत गुरुम् ॥
DarkGod's power furtilises the channel and channel gets blocked.
Meaning of this verse is,
वसुदेव = Energy of mind associated with God giving saraswati to mind.
वसुतं = energy of mind associated with DarkGod.
देवं = Giver of saraswati which is above mind.
कंस = Who Block to entry to darkGod.
चाणुर = External intelligence to block entry of darkGod.
मर्दनम् = Killing.
देवकि परम आनंदं = Giver of of Laxmi and Saraswati, extreme happiness of divinity.
कृष्णं वंदे जगत गुरुम् ॥
Salutations to darkGod ( who furtilised the channel to develop the world further.)

Opening the channel:

To open the doorlock of channel we need a key having power of Hanuman, Saraswati, and blessings of God and Gurudev.

राम दुवारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे ॥
Meaning of this verse is,
राम दुवारे (at the Gate of 'energy channel' , blessings of Ram is required) तुम (because of Hanuman) रखवारे( being Gatekeeper), होत न आज्ञा (order to open the doorlock) बिनु (without) पैसारे (powersurge by meditation to create Saraswati).

There are 5 important channels in our body.

Ahilya : channel of divinity 
Dropadi : channel of cravings 
Sita : channel of vision 
Tara : channel of astral links 
Mandodari : channel of mind 

Channels are called as Kanya in sanatan sound language of saraswati.

अहिल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरीतथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशनम् ॥

युनिव्हर्सल मॅट्रिक्स अनेक चॅनेलच्या (नळ्या) जटिल व जिवंत नेटवर्कने बनलेले आहे. म्हणून त्याला केशवा असे म्हणतात.

 येथे, 'केश' या शब्दाचा अर्थ असा आहे की, ज्याद्वारे किंवा ज्याच्यातून ऊर्जा, माहिती, द्रव, ईथर, शक्ती इत्यादी प्रवाहित होतात. ( जीवंत नळी ). ( live channel or live wire ).

 व्वारका म्हणजे '(चॅनल) नळीवरील व्दार (गेट)'.
 व्दारकाधिश म्हणजे 'हे ​​दरवाजे ज्याच्या आज्ञेने चालतात तो !' 

रोगमुक्तीसाठी केल्या जाणाऱ्या रेकी ह्या हिलींग प्रकारात हिलींग देणाऱ्या मास्टरला reiki channel हा शब्द वापरला जातो. 

व्यवहारात आपण सर्वजण रामलल्लाचे दलाल आहोत म्हणजे channel partner !

जर आपल्या channel मध्ये विकार किंवा विघ्न येत असतील, आपले बिझीनेस परफॉर्मन्स किँवा इनकम किँवा हेल्थ डाऊन होत असेल, आपल्या केशवासी कनेक्टशनमध्ये अडथळे येत असतील तर दया क्षमा शांति प्रेम सद्गुण श्रद्धा सबुरी भक्तीच्या ओलाव्यात भिजविलेला बंदा रामरुपय्या घेवून व्दारकाधिशाकडे सवाली बनुन जावे लागते. 

हे केशिकांचे जाळे व्दारकाधीश अतिशय वेगवान पद्धतिने म्हणजे मनबुद्धीच्या वेगापेक्षाही अधीक वेगाने हॅण्डल करित असतो.

त्यामुळे आपण शरीरधारी जीवात्मे यांनी जरी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले किंवा शक्ती प्राप्त केली तसेच केशिका चालविण्याची सिद्धी प्राप्त केली तरी व्दारकाधिशासमोर जीवात्म्याची शक्ती क्षीणच असते. नॅचरल कॉलस् जीवात्म्याच्या शरीराकडून ज्याप्रमाणे आपोआप होतात त्याप्रमाणे व्दारकाधिशाकडून आलेल्या आज्ञा शरीराकडून आपोआप एक्झेक्युट होतात. अशा ठिकाणी जीवात्म्याचे ज्ञान शक्ती विसडम बुद्धी बाजूला राहून जाते. एवढा मोठा शरीरात एनर्जी सर्ज असतो. 

त्यामुळे शहाणपण विसडम यातच आहे की व्दारकाधिशाच्या रामचरितमानस आणि भगवत गितेतील आज्ञेप्रमाणे सर्वांशी गोड वागावे बोलावे. दुष्ट माणसाशी सुद्धा स्वतः संरक्षणात राहून दुरूनच गोड वागावे बोलावे.

मात्र, व्दारकाधिशाने आपल्याला दिलेले आपले कार्य ( उदा. पोलिस, आर्मी इ.) जर दुष्टांना दंड देणे, शासन करणे किंवा मारून टाकणे असेल तर डॉक्टर जसे गोड गोड बोलत रोग मारून टाकतात तसा व्दारकाधीशाची आज्ञा असेल तर तो दुष्ट, रोग मारतात तसा शांतपणे मारून टाकावा. मात्र कडू बोलू नये. म्हणजे आपल्याला आणि त्या जनावराला देखील उच्च गती मिळते.
आपल्या जीवात्म्याच्या प्रगतीसाठी, स्व स्वार्थासाठी म्हणजे उच्चगती मिळावी ह्या उद्देश्यासाठी सर्वांशी चांगले गोड गोड वागावे बोलावे. साई सतचरित्र रामचरितमानस सारख्या सद ग्रंथांचे वाचन करावे. 

केशीकांच्या जाळ्यात किंवा काशीकापुरात योग साधनेला जर वाव नसेल किंवा योग जुळत नसेल तर नवविधा भक्ती मार्ग अनुसरून पवित्र असलेल्या विसडम गुरुचे चरणकमल कधीही सोडून जावू नये. नाहीतर जीवात्मा धुर्त कावेबाज गोडबोल्या प्राण्यांच्या कळपात सापडण्याची शक्यता असते. 

अहिल्या द्रोपदी सिता तारा मंदोदरी ह्या जनकाने बॉडी मॅट्रीक्समध्ये बनविलेल्या पाच जिवंत केशीका किंवा नाड्या आहेत. रामाने अहिल्या जीवंत केली म्हणजे ती नाडी ब्लॉक झाली होती ती ओपन करून फंवशनल केली. अॅक्टीव्हेट केली. ज्यामुळे विश्व शरीराला गउ तत्वाचे ज्ञान होऊ लागले. म्हणून अहिल्या ही गौतम ऋषीची पत्नी होती असे म्हणतात. इंद्रीयगामी बॉडी कॉन्शिअसनेस बळावल्यामुळे विश्व शरीरातील त्या केशीकाचे फंक्शनिंग थांबलेले होते. 



















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओरिजिनल मोनालिसाची चोरी !

मोनो म्हणजे, एकच ! अली म्हणजे, राम ! आणि,  स: म्हणजे, हरी ! हे दोन्ही एकच परमेश्वराचे दोन रुपक नावे आहेत.  हे सार सांगणारा शब्द आहे, ' म...

एकूण पृष्ठदृश्ये :