ह्युमन बीईगच्या डेव्हलपमेट सायकलमध्ये प्रगती करणे म्हणजे सापशिडीच्या खेळासारखे आहे !
दुर्योधन, रावण हे लोक सापशिडीच्या हया खेळात शंभराच्या एकदोन घर बाकी राहीलेले लोक होते, पुरुषार्थी होते, ज्ञानी आभ्यासू, तालीम करणारे होते ! राजे होते ! तरीदेखील G factor विसरून जायचे ! त्यामुळे जीवनात परत परत घसरगुंडी व्हायची. अनेक धर्मपंडीत संत शांत सज्जन लोक सुद्धा असा मनस्ताप करून चुकले आहेत. अनेक धर्म ग्रंथात देखील मनस्तापाचे उल्लेख आहेत. संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेत हा मनस्ताप अनेक ठिकाणी जाणवतो.
G - factor म्हणजे Genius factor ! ज्याने आपल्या सर्वांना (us)................ जन्म दिला आहे तो (genee) !
किंवा
त्याला Germination factor ! सुद्धा म्हणता येईल !
कायद्याने वागून, मेहनत करून देखील अखेरीस भयंकर यातना, चीडचीड, संताप, मनस्ताप होण्याचे मुख्य कारण ' G factor ' चा विसर पडणे हे असते.
त्या G - factor चा स्पीड आपल्या मनाच्या स्पीडपेक्षा जास्त आहे. ( # मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे !)
जप करतांना गुरुमणि कधी ओलांडायचा नसतो !
आणि तप करतांना ' G factor ' कधी विसरायचा नसतो !
' G factor ' पुढे सरेंडर करावे लागते ! त्याचा नाद करून उपयोग नाही आणि त्याच्याशी वाद घालूनही उपयोग नाही ! हे आपण सतत विसरून जातो. त्यामुळे Final Victory आणि Smile आपण miss करत असतो !
# final wisdom
# G-factor
# let Go
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा