कामाचा योग्य प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक असते.
१) कामाचे वर्गीकरण करा आणि छोट्या छोट्या कामांमध्ये विभाजन करा.
२) महत्वाच्या कामांमधून जीवंत राहण्यासाठी आवश्यक कामे अलग करा.
३) रोजच्या अन्नात जीवनसत्वे असणे तसे दिनक्रमात कामे असावीत.
४) अंतीम काम हे त्याच्या अगोदरच्या कामाच्या पूर्ण होण्याच्या पूर्ततेवर अवलंबून असते. तर काही कामे लगोलग एकाचवेळी सुरु करता येतात.
५) मनात भिती घालणाऱ्या कामाला दिवसात प्रथम पूर्ण करा म्हणजे पुढची कामे निवांतपणे करता येतील.
६) कोणी नातेवाईक किंवा एम्लॉई वारल्यावर श्राद्धाला / बाराव्याला इतर सर्वांना गोडधोड खावू घालता यावे एवढे पैसे नियमितपणे वेगळे बाजूला जमा काढत रहावे.
७) अखेरपर्यत शारिरिक मानसिक आरोग्य संतुलीत राहण्यासाठी आयुष्यातील काही ध्येय बाद ( कमी ) करावीत.
८) शेड्युलीग, प्लॅनिंग आणि बजेटींग याचे नियोजन आपल्या बाजूने संपूर्ण करा आणि मग गोष्टी नैसर्गिकरित्या जे होणार तेच होणार त्यामुळे नियोजन विस्कळीत झाले तरी फ्लेक्झीबल प्लॅन, अलटरनेट प्लॅन, प्रायोरिटीत बदल किंवा प्रायोरिटीची पकड सैल करण्याची तयारी ठेवा.
९) जी कामे करून आयुष्य वाढेल अशा कामात वेळ गुंतवा.
१०) ऋतू, वार, महिना, पक्ष, आयन, प्रहर बघून तसेच आपल्या शरीराची व मनाची, उत्कृष्ट शारिरिक आणि मानसिक स्थिती अवस्था बघून ती ती कामे त्या त्या वेळी उरकून घ्यावीत.

११) समोर टिव्ही, मोबाईलच्या पडद्यावरचे चित्र विचित्र बघण्यापेक्षा त्याचा प्रोजेक्टर चालवणाऱ्याचे अथवा तो कार्यक्रम चालवणाऱ्याचे इटेन्शन प्रथम बघा ! भोलारामाचे घोडा, घोडी, पैसाचे पाकीट मारण्यासाठी रोज नवनवीन पुतना, चुतना, बकचोदबाबा , बकचोदबाबी इ. इ. टिव्ही, मोबाईलवर पाठवून कंस लोकांना ठकवू राहीला आहे. त्यामुळे तुम्ही थेरड्या कंसांच्या बुद्धीबळात फसू नका ! टिव्ही मोबाईल चा वापर योग्य पद्धतीने करा. जेणेकरून आपले कर्म सुधरतील. उत्पन्न वाढेल.
१२) रोज ध्यानासाठी वेळ काढा. आभ्यासासाठी वेळ काढा.
सत्तारहीत स्थैर्य, बळरहीत ज्ञान, स्वातंत्र्यरहीत आत्मनिर्भरता, श्रीमंतीरहीत शांती, हिंमतरहीत पवित्रता, टिकू शकत नाही. त्यामुळे जो ध्यानाची तयारी ठेवतो, त्याला ज्ञान मिळते. जो साधनेची तयारी ठेवतो, त्याला ताकद मिळते. जो निसर्गाच्या कायद्याचा आभ्यास करायची तयारी ठेवतो, त्याला निसर्गावर पकड प्राप्त होते. जो ' सत्यम् शिवम् सुंदरम् ' तत्वासाठी मरायची तयारी ठेवतो, त्याला पवित्र जीवन मिळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा