आदिवासी टोळीला, संपुर्ण ॲमेझॉन जंगल फर्टीलाईझ करणारा ' झेन ' सापडला.
आधुनिक आदिवासी-ग्रुपने, ॲमेझॉन जंगलाची सत्ता ताब्यात घेवून ठेवलेली आहे.
आता दर वेळेला, ते आधुनिक आदिवासी, ॲमेला रिमोटने ऑपरेट करतात. त्यामुळे ते कोण आहेत, हे कोणाच्याही लक्षात येत नाहीत.
झेनलाही रिमोट डिव्हाईसेस वापरून त्रास देवून, उकसवून, ते त्यांचे ॲमेझॉन जंगल फर्टीलाईझ करून घेतात.
ॲमेलाही माहीत नाही की,
आपल्याला कोण ऑपरेट करते ?
झेनलाही माहीत नाही की,
आपल्याला कोण त्रास देते ?
ॲमे एकवेळ बिनाकांदालसूनची जैन पावभाजी खावू शकते.
ताकदवान तर ती आहेच ! पण जितेंद्रीय नाही !
हे लक्षात आल्याने या प्रकाराला जगातल्या सर्व बाबांनी ' झेन टेकनिक ' म्हणून मान्यता दिलेली आहे.
आजही भारतात झेन टेकनिकचा अपभ्रंश असलेली जैन, जयहिंद अशी शब्दे आढळतात !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा