ढोलिया बाबा म्हणजे काय ?
' बाबा ' म्हणजे, बिगबॉडी कॉन्शिअस पिपल !
हे ' बाबा ' कोणत्याही लिंगाचे किंवा योनिचे असू शकतात.
त्यातल्या काही बाबा लोकांना ' ढोलिया ' असे सुद्धा म्हणतात.
कारण की, ' ढ ' म्हणजे, त्यांना सनातन ज्ञानापासून वंचित ठेवलेले असते.
त्यांच्याकडून कठीण कष्टप्रद आणि खूनाखूनीचे कामे करून घेतले जातात.
विश्वशरीर संचालनासाठी, खूप मोठ्या ' येड्या ताकतची ' सुद्धा गरज भासते !
त्यामुळे, तशी कामे करण्यासाठी गणेशाने काही ' ढोलिया बाबा लोक ' डेव्हलप केलेले असतात !
अशा ढोलिया बाबांना शहाणपणा शिकविणे, चॅलेंज करणे किंवा धुतकारणे किंवा चुचकारणे हे आपल्याला खूपच महागात पडते.
त्यामुळे, नेहमी त्यांना सलामनमस्ते करून, चहापाणी दिले जाते.
त्यांचा सन्मान बाहेरचे लोक करीत असतात आणि घरचे लोक त्यांना सतत काही ना काही खाऊ घालत असतात.
ढोलिया बाबाचा अदृश्य बॉस !
' गणेश 'म्हणजे देहरहीत आत्मा !
' ग ' म्हणजे सनातन ज्ञान !
सर्व सनातन ज्ञान असलेल्या आत्म्यामध्ये जो सर्वात मोठा बलिष्ठ आहे, तो ' गणपती ' आहे.
असे म्हणतात की, गणपतीचे तेज हे एक कोटी सूर्य जर एकत्र आले, तर जेवढे मोठे तेज तयार होईल, तेवढे मोठे तेज गणपतीचे आहे. म्हणून, ' कोटी सूर्य समप्रभ ' असे त्याला म्हटले जाते.
ह्याच ताकदीच्या बळावर गणेश अनेक ढोलियाबाबालोक तयार करतो आणि त्यांच्याकडून, त्यांच्या नकळत कामे करवून घेतो. यामुळे गणेशाला ' ढुंढीराज ' म्हणजे, ' ढोलिया बाबांचा मालक ' असेही म्हणतात.
' ढोलिया ' या शब्दाचा अर्थ लोक ' नाग ' असे देखील घेतात. ' नाग ' ही संज्ञा, ' परतपरत जन्म घेणारी व कधी न संपणारी मायेची आग ' या अर्थाने देखील वापरली जाते.
हे ' ढोलिया बाबा ' लोक विसडमरहीत स्लिपरसेल कॅटॅगिरीचे लोक असतात.
त्यामुळे, त्यांचा आघातात निष्पाप लोकांचा देखील बळी जावू शकतो.
या ढोलियाबाबाच्या आत्म्यांचा जर कोप झाला, तर, हाड देखील उरणार नाहीत.
असाही एक अर्थ, आपल्याला " गणम गणम गणांत बोनते " ह्या मंत्राचा काढता येतो.
आपल्याला माहितीये की, जो पूर्णपणे प्रॅक्टिकल अनुभवावर आधारित आहे !
कोण कोणाला कुठवर शिकवणार ?
ढोलिया बाबाचे लौकिक बाप, आणि लौकिक गुरु, हे सुद्धा प्रत्यक्षरीत्या, ढोलीया बाबाला शिकवत नाहीत !
ते ढोलिया बाबाला शिकवायचे काम, इतर कोणत्याही त्रयस्त व्यक्तीकडून करून घेत असतात. कारण घरचा असला तरी, आपल्याशी चांगला वागत बोलत असला तरी, ढोलिया बाबाला ते स्वतः सुद्धा घाबरतात.
ढोलिया बाबाला शहाणपणा शिकवायचा, की आपण स्वतः शहाणे व्हायचे ?
बडे बाबाशी पंगा न घेता, स्वतःचे विसडम डेव्हलप करायचे, की, बडे बाबाशी पंगा घेवून, केवळ आपली गधा ताकद डेव्हलप करायची ?
असे स्वतःशी स्वतःलाच प्रश्न विचारून, आणि योग्यअसा विवेकविचार करून, नंतरच आपले बडे बाबाशी, वागणे बोलणे कसे ठेवायचे ? ते तुमचे तुम्ही स्वतः ठरवायचे असे सांगितले जाते.
बडे बाबाच्या आत्म्याचा जर कोप झाला, तर ऍटम बॉम्ब पडून सगळे केवळ हाडच राहून जातील. हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या, आणि नंतर तुम्ही बडे बाबाशी तुमचे वागणे कसे ठेवायचे ? हे ठरवा ! असे जनमानसात सांगितले आणि चर्चिले जाते.
पण मूळ मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की, आपण सर्व त्याच आत्म्यापासून बनलेले आहोत. आपले हाडसुद्धा त्याच्यापासून बनलेले आहेत. त्यामुळे, जो आत्मा विकसित आणि मोठा आहे, जो आत्मा खूप सारे कार्य करीत आहे, त्याचा मान राखणे, हे स्वतः चा सन्मान करण्यासारखे आपले कर्तव्यच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा