श्राद्ध आणि तर्पण यातील फरक !


रामकृष्णहरि हा ' तर्पण-ध्यान ' याचा मुलभूत फॉर्म्युला आहे. तर, श्रीस्वामीसमर्थ हा ' जपतप-कर्मकांड-श्राद्ध ' याचा मुलभूत फॉर्म्युला आहे. दोन्ही फॉर्म्युले परस्परांवर अवलंबून आहेत. ध्यान हे आरोग्य वाटणारी संस्था आहे. तर श्राद्ध ही अन्न इंधन वाटणारी संस्था आहे. 

' तर्पण-ध्यान ' हा  आध्यात्मिकतेचा पाया आहे. शरीराचे आरोग्य तर्पणाने बरकरार राहते. त्वचा, डोळे, हाडे सहीत, संपूर्ण शरीररूपी तपेले हे तर्पणाने बनलेले आहे. त्या तपेल्यात प्राणशक्ती असलेले ' इंधन-अन्न ' टाकण्याचे काम श्राद्ध करते. 

आरोग्य चांगले असेल, तरच त्याच्यात अन्नपाणी प्रोसेस करण्याची ताकद असते. शरीरात आरोग्य नसेल, तर त्या शरीराचे श्राद्ध घालून म्हणजे, त्याला जेवण खावू घालून उपयोग नसतो.

श्राद्ध हे केवळ अन्नवाटप नव्हे तर, खुपमोठी इंधन खर्च करून अन्न बनविण्याची मेहनती प्रक्रिया आहे. 

तर्पण हा देहमंदीराचा पाया आहे. व श्राद्ध हे त्याचा कळस आहे. पाया सोडून केवळ श्राद्धच करत राहीला. तर जीवनाची किळस येते. म्हणून, जगतांना श्राद्ध आणि तर्पण यात बॅलन्स म्हणजे, संतुलन आवश्यक आहे. 

फुटक्या कुंभात पाणी ओतून उपयोग नसतो.  इंधनटाकी रिपेअर केल्याशिवाय इंधन भरत नाही. त्याप्रमाणे, तर्पण करून शरीर सुहढ केल्याशिवाय, त्याला खावूपिवू घालून काय उपयोग आहे ?

आपण पाळीव प्राणी पाळतो. त्यांना खावूपिवू घालतो. म्हणजे, त्यांच्या शरीरधारणेसाठी आवश्यक गोष्टी त्यांना पुरवतो. अशाप्रकारे, अन्नदान-श्राद्ध ही गोष्ट आहे. मात्र, तर्पण ही शरीर बनविण्याची प्रक्रिया आहे. त्वचा बनविण्याची प्रक्रिया आहे. हाडे बनविण्याची प्रक्रिया आहे. ध्यानशिवाय तर्पण पूर्ण होवू शकत नाही. 

ध्यान केवळ माणसे करतात. जनावरे ध्यान करीत नाही. ते अन्नपाणीच शोधत राहतात. ते स्वतःही ध्यान करत नाही आणि इतरांनाही करू देत नाही. जेवण व झोप हेच जनावरांचे ध्यान असते. त्यामुळे जेवतांना किंवा झोपतांना त्यांना डिस्टर्ब केले, तर ते तुम्हाला चावू शकतात. अन्न, ताकद व लक्ष्मी मिळविण्यासाठी जनावरे भांडणे करतात. व ते जखमी किंवा रोगग्रस्त झाल्यावर त्यांना तर्पण आणि ध्यानाचे महत्व लक्षात येते. मेल्यावर गती मिळत नाही, तेव्हा त्यांना श्राद्ध-तर्पणाचे महत्व लक्षात येते. 

आपण सर्व आत्मा म्हणजे ॐ आहोत. आत्म्याला आत्म्याखेरीज दुसरे काहीच सखासोबती नाही. त्यामुळे आत्म्याला कोणाशी बोलण्यासारखे काहीच नाही. आत्मा स्वतःच स्वतःचे श्रद्ध तर्पण करतो ! त्यासाठी त्याला बोलावे लागत नाही. जसा, ध्यान- तर्पण हा खऱ्या आध्यात्मिकतेचा पाया आहे. त्याप्रमाणे, मौन हा ध्यानाचा पाया आहे. 
जो स्वतःला बॉडी समजतो व स्वतःहून मौन होत नाही, आणि स्वतःहून तर्पण ध्यान करत नाही, त्याला मौत मिळते, तेव्हा तो मौन होतो.

एखादे कुत्रे आरोग्य आणि इंधन न वाटता, सर्वांशी स्पर्धा करत, बुजुर्ग होवून, धार्मिकतेच्या नंदीराच्या शिखरावर पोहोचले, तरी त्याला खाली पहावेच लागते. ध्यान न लागल्याने, कळसावर पोहोचून सुद्धा, तिथे जावून ते रडते. आत्मपरिक्षण न करता, स्पर्धा व बाह्यपरिक्षण जास्त केल्याचा हा परिणाम असतो. शिखरावर पोहोचून देखील त्याच्या शारीरीक मानसिक भुक आणि वासनारूपी अग्नी शांत होत नाही. जो त्याचे ऐकत नाही, त्या लोकांच्या डोक्यात ते कळसावरून दगड घालते किंवा टोपल्या घालते. अशी भोगयोनी स्वतःसाठी व इतरांसाठी रोग देखील  आणते. 

खुपसारे प्रोसेस केलेले अन्न खावून माणुस प्रजननक्रियेकडे वळतो. पत्नी आणि प्रजननात तयार झालेली संतती त्याला ध्यान साधना करू देत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला यौगिक लाईफ मेंटेन करता येत नाही. त्याला पावित्र्य आणि शांतता लाभत नाही. परत परत श्राद्ध-तर्पण करत रहावे लागते.  म्हणून शहाणेलोक गरजेपुरता कायमस्वरूपी टिकेल अशी स्वतःसाठी अन्न वस्त्र निवारा आणि सुरक्षा योजना करून ठेवतात. पोटाला हलके राहील असे दहीभात, वरणभात, खिचडी खातात. ताक पितात. म्हणजे शरीर सुंदर, निरोगी व चैतन्यमय राहते. सहज ध्यान लागते. व स्वतःची आत्मनिर्भरता बरकरार राहते. कर्ज काढून परत परत श्राद्धे करावी लागत नाही. शिकारी टोळीत सामिल व्हावे लागत नाही. 

काही लोकांना ही समज छोटीशी नखुरडी झाल्यावर देखील येते. तर काही लोक कॅन्सर झाल्यावर देखिल आपल्या खाजेवर नवनवीन जालीम लोशन लावून, नवीन महाभारत युद्धाचा गेमाडपंथी कार्यक्रम शोधूनच काढतात. कार्यक्रम छोटा असो वा मोठा असो ! कार्यक्रम संपल्यावर बार बार गांड धुलाई करावीच लागते ! 

सिस्टीम चीज है ही ऐसी ! 

किसी को सुंदरकांड करना है ! 
तो किसीको भागवत भागना है !

किसीको सिलाई की पडी है ! 
तो किसी को धुलाई की पडी है !

तो किसीको सफाई और धुलाई 
दोनो कराके, 
अपना-अपना हिसाबकिताब 
नील करवाने की पडी हुई है !

शानसे जिना है तो, .....
सब हमींच को करना पडता है ! 

सिस्टीम सिर्फ........ 
विपश्यना करती है !

सिस्टीम ना रन निकालती है ! 
ना ही विकेट निकालती है !
ना कमेंटरी करती है !
उसमें रेकॉर्डस् अपने आप ही बनते रहते है !..... 
गाने बजते रहते है ! ......

किती आईले !..किती गईले !..
सब पीके....... 
हमने है...... पाहिले !






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ग्लोबलायझेशनचे धडे !

चिमणी आणि कावळा लहानपणापासून आपल्या घराच्या आसपास येऊन चिवचिव कावकाव करत असतात. ते त्यांच्या भाषेत जे सांगत असतात, मात्र ते त्यांचे सांगणे आ...

एकूण पृष्ठदृश्ये :