' दिवाळी ' हा अज्ञानरूपी अंधारी आमावश्येच्या दिवशी साजरा केला जाणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा उत्सव आहे.
' दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी ' असं लहान मुलं म्हणतात. त्याचा नक्की अर्थ काय होतो ?
या गुणगुणण्यात, त्या गाण्याचा नक्की काय अर्थ आहे ? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का ?
दिन म्हणजे काय अभिप्रेत आहे ?
द म्हणजे देणे.
' इन करणे ' म्हणजे, आत घालणे !
दिन म्हणजे, देव प्रकाशाला इन करतो.
दिवाळीतील आमावश्येच्या अंधारात, आपण देखील दिवे लावून प्रकाशाला ' इन ' करतो !
दिन म्हणजे काय अभिप्रेत आहे ?
द म्हणजे देणे.
' इन करणे ' म्हणजे, आत घालणे !
दिन म्हणजे, देव प्रकाशाला इन करतो.
दिवाळीतील आमावश्येच्या अंधारात, आपण देखील दिवे लावून प्रकाशाला ' इन ' करतो !
दिवाळी म्हणजे काय अभिप्रेत आहे ?
' ईवा ' आणि ' अली ' या शब्दांचा काय अर्थ होतो ? हे माहीत आहे का तुम्हाला ?
' ईव्ह ' आणि ' ॲडॅम ' हे देवाने बनविलेले प्रथम मानव आहेत. त्यांनाच ' ईवा ' आणि ' अली ' असे देखील म्हणतात.
' ॲडॅम ' किंवा ' अली ' याला देवाने पृथ्वीपासून म्हणजे, मातीपासून बनविले. त्याच्या हाडांची फासळीपासून ' ईव्ह ' किंवा ' ईवा ' हिला देवाने बनविले.
' दिवाळी ' म्हणजे, ' ईवा ' आणि ' अली ' देणे !
देवाने आपल्याला ' ईवा ' आणि ' अली ' दिलेत.
' दिवाळी ' म्हणजे, ' ईवा ' आणि ' अली ' देणे !
देवाने आपल्याला ' ईवा ' आणि ' अली ' दिलेत.
ईवानिंग म्हणजे, शामकाळ ! संध्याकाळ !
मॉरनिंग म्हणजे, रामकाळ ! पहाट !
अशाप्रकारे, देवाने आपल्याला शामकाळ आणि रामकाळ देखील दिलेत !
गाई म्हशी ओवाळी म्हणजे काय ?
प्रकाश हा वेदीक सनातन ज्ञान घेवून येतो ! त्यामुळे, आई बाबांना हे ओम आणि अलीचे सनातनज्ञान मिळते. म्हणजे, त्यांना ' राम कृष्ण हरी ॐ ' चे ज्ञान प्राप्त होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा