नाचो ! मगर प्यार से !


राम किंवा विठ्ठल किंवा ॐ उर्जा कशी असते ? 

गुरुत्वशक्ती असलेली उर्जा !
पवित्र शांत स्थिर एकाग्र उर्जा !
स्थिर मनोरा !
सेल्फ सफिशिएंट !
सेल्फ डिपेन्डेट !
सेल्फ एनर्जाईझिंग !
शांत प्रसन्न सतचिदानंद स्थिरचैतन्य !
सरळमार्ग !
परपेन्डीक्युलर टु प्लेन, ईनफाईनाईटली स्ट्रेट !
ध्यानस्थ !
गॉडनेस !
गुडनेस !
स्थिर !
अहं !
सोहं !
हंसः !


राधाकृष्ण किंवा रुक्मीणी उर्जा कशी असते ? 

कमी गुरुत्व असलेली उर्जा !
अस्थिर असणारी, पण बॅलन्स केलेली कंट्रोलेबल  ऊर्जा !
सिम्पल हार्मोनिक मोशन !
झुलता मनोरा !
झुलता पाळणा !
झुलता झोपाळा !
झुलते चैतन्य !
सायुज्य भक्ती !
अर्धवर्तुळाकार आरती !
बॅलन्सड मोशन !
बॅलन्सड चैतन्य !
हरे राम हरे कृष्ण !


मित्तल उर्जा कशी असते ? 

गुरुत्व नसलेली उर्जा !
अनकंट्रोलेबल उर्जा !
अनकंट्रोलेबल चैतन्य !
देड शहाणे, बिंगो टेढेमेढे !
सर्कसके किडे ! रानीखेतमें दौडे !
बांगो बांगो बांगो ! जो भी मांगो !
आज का दिन, तुम्हारे लिए !
कल क्या होगा ? किस को पता !
अभी जिंदगी का, लेलो मजा!!! 
हालाकी ! होश गवाँके, जोश दिखाके, 
फसगएँ हम कहाँ,  वॅकी ?
हम आपके है कौन ? 
कहाँ है हमारा जहाँन, मेरे साकी ? 
धोकाधडी छलचुगली करके, हाथमें क्या रहाँ, बाकी ? 



मित्तल उर्जा ही तिसऱ्या प्रकारची  उर्जा आहे. ही तिसऱ्या प्रकारची जी उर्जा आहे. ती अनकंट्रोलेबल ऊर्जा असते. तिला मित्तल उर्जा असे म्हणतात. 
अशा उर्जेला बॉसची, पतीची, बाबाची,  ऐकून घेणाऱ्या मित्राची, कुरवाळून देणाऱ्या आधाराची गरज असते.

नवनवीन सर्कीटमध्ये टाकून, खेळवून खेळवून, तिला तिच्या बॉसकडून, हॅण्डल आणि कंट्रोल केले जाते. 
ह्या उर्जेला, जोपर्यंत संरक्षण देणारा, योग्य प्रकारे चॅनलाईज करून, आत्मनिर्भर बनविणारा, पवित्र आणि दयाळू गुरु मिळत नाही. तोपर्यंत, ही उर्जा निगेटीव्हीटी कॅरी करते.


पहिल्या दोन प्रकारच्या उर्जा, ह्या राम  उर्जा किंवा विठ्ठल उर्जा, कृष्ण उर्जा किंवा रुक्मीणी उर्जा आहेत.
ह्या उर्जा सेल्फ सफिशिएंट असतात. त्यामुळे, त्यांना कंट्रोल आणि हॅण्डल करायला मित्तलची गरज नसते. 

मात्र, सामाजिक जिवनात, यापैकी, पहिल्या टाईपच्या उर्जेचा, छळ करणारे,  त्रास देणारे, जेलसी करणारे, ध्यान न करू देणारे, जेलमध्ये टाकणारे सत्ताधिशलोक व पिळवणूक करणारे अधिकारीलोक आणि चुगली करणारे लोक परिवारात, मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे, ह्या टाईपच्या उर्जेला, शेवटपर्यंत अल्टीमेट प्रोटेक्शनची गरज असते.

ज्या व्यक्तीला, जगतांना, तसेच कामे करतांना,असे अल्टीमेट संरक्षण नाही. किंवा ज्या व्यक्तीवर बॉम्ब पडायचा, किंवा टोपी पडायचा, किंवा टोपली पडायचा धोका आहे. त्यांनी आपली स्थिर उर्जा, बहकुन जाऊन, बॅड ट्रिगरला रिस्पाँड करून, लिमिटच्या बाहेर वाढवून, अनकंट्रोलेबल करून, मित्तल सर्कीटचे शिकार बनण्याऐवजी, सिम्पल हारमोनिक मोशन असलेली, राधाकृष्ण किंवा रुक्मिणी उर्जा वापरून लोकल संरक्षणाखाली सेट होणे फायद्याचे असते.

उर्जेला अटळ स्पंदन असते. त्यातून लहरी निर्माण होतच राहतात. 
जो व्यक्ती लवकरात लवकर, आपल्या लहरी ताब्यात घेऊ शकतो, तो आपली स्थिर सत्ता स्थापन करतो. 

खालील आकृती बघा. त्यातील प्रत्येक कर्व्ह वरून चैतन्याचा बिंदू फिरत आहे, असे ॲझ्युम करा. 


तुमच्यामते, कोणत्या कर्व्हवरील चैतन्य बिंदू, स्वस्थतेचे गोल गाठू शकेल ?
कोणत्या कर्व्हला फॉलो करणारा, चैतन्य बिंदू सर्वात प्रथम स्थैर्य गाठेल ?










# तुमची यापैकी कोणती ???
# पॉझिटीव्ह उर्जा, स्थिर गुरुत्वाशी संलग्न असते ! 
# नाचने से पेहेले, अपना नचानेवाला चुनो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लेणी की ब्युटी और टेम्पल का टेम्पर !

अगर आपके कैलास टेम्पल मे भोकनेवाले कुत्ते बढ गये है ! तो आपको जल्द से जल्द उनका इलाज करके, उनको शांत करके, उनको ध्यान में बिठाना चाहिए ! नही...

एकूण पृष्ठदृश्ये :