नथिंगनेस म्हणजे काय ? याबाबत आज आपण थोडा विचार विनिमय करूया.
समजा मी तुमच्याशी फोनवर बोलत आहे आणि मी तुम्हाला विचारले की, तुम्ही काय करत आहात ? तर तुम्ही म्हणतात की, मी पर्टिक्युलर काम करत आहे. मग मी समजतो की, तुम्ही ते पर्टिक्युलर काम करीत आहात !
परंतु जर मी ज्या गावाला किंवा ज्या राज्यात किंवा ज्या देशात आहे. तेथून दुर्बीण लावून जर तुमचे गाव बघितले, तर मला तुमची हालचाल एखाद्या किडामुंगी सारखी वाटेल ! जरी, तुम्ही तेथे रिसर्च करत आहात, तरी पण, माझ्यासाठी ती एक किड्याची हालचाल आहे. कारण मी फार लांबून बघत आहे !
आता मी, त्याहून लांब गेलो. समजा, मी गॅलेक्सीच्या बाहेर गेलो, आणि तिथून, मी तुम्हाला बघतो आहे. तर तुमची जमीन, तुमची पृथ्वी, तिचा आकारच मला गोटीएवढा दिसत आहे. तर त्याच्यामध्ये, एखादा बॅक्टेरिया काय करत आहे? हे जाणून मला काही फायदा होणार आहे का? त्याची सगळी, जगण्या, करण्याची, मरण्याची हिस्टरी आणि फ्युचर मला माहीत आहे. कारण, मी त्याचा पूर्ण आभ्यास करून, अनुभव देखील घेतलेला आहे. त्याप्रमाणे,

जेव्हा आपण, विशिष्ट उंची गाठतो, तेव्हा, जे काम, जे आयुष्य, लोक तेथे जगत आहात. ते आपल्यासाठी, ' नथिंग ' आहे.
' न ' म्हणजे, देह धारणा असलेले तुमचे शरीर !
आणि,
' थ ' म्हणजे, स्तब्ध झालेले, ध्यानस्थ झालेले, समाधीस्थ झालेले, शरीर !
म्हणजे, मऊत झालेले शरीर असे मानले तरी चालेल.
अशाप्रकारे, ' न ' म्हणजे, हालचाल करणारे शरीर ! आणि, ' थ ' म्हणजे, स्तब्ध शांत स्थिर झालेले शरीर, मृत्यू झालेले शरीर !

जेव्हा तुम्ही, एखादी बायलॉजिकल पेशी, सूक्ष्मदर्शकाखाली बघतात, तेव्हा, जोपर्यंत, ती पेशी मध्ये प्राण असतो, तोपर्यंत, त्या पेशीमध्ये हालचाली जाणवतात ! ज्यावेळेला, ती पेशी मृतावत होते, त्यावेळेला, सूक्ष्मदर्शकाखाली तिच्यामध्ये, हालचाल जाणवत नाही.
' न ' आणि, ' थ ' या दोन गोष्टी फक्त होत आहेत ! म्हणजे, हालचाल आणि स्तब्धता !
बस ! एवढंच आहे. म्हणजे, चैतन्यसहित अवस्था आणि चैतन्यरहित अवस्था !
' ईंग ' म्हणजे, ये-जा करणे !
' ईंग ' म्हणजे, ये-जा करणे !
रेल्वेगाडी जशी स्टार्ट आणि ऐंडच्या स्टेशनमध्ये तिच्या आयुष्यभर ये-जा करत असते. त्याप्रमाणे, चैतन्यसहित अवस्था आणि चैतन्यरहित अवस्था ह्या दोन गोष्टींमध्ये तुमची ये-जा होत आहे. म्हणजे, तुम्ही ' नथिंग ' आहात.
जेव्हा ध्यानाला बसण्यासाठी, आपण एक प्राथमिक पूर्वतयारी करत असतो. जशी शांत हवेशीर प्रसन्न असलेली खोली, त्याचवेळी आपण आपल्या मनाची देखील एक तयारी करत असतो. ती तयारी असते, ' नथिंगनेसची ' !
म्हणजे, आपण आपले काम, आपले विचार, सगळे ड्रॉप करून टाकतो. आणि स्वतःची पूर्णपणे त्यातून सुटका करून घेतो. आणि अत्युच्च स्थानी जाऊन, हा नथिंगनेस अनुभव करून, आपण असे स्पष्टपणे मानायला लागतो की, " मी नथिंग आहे ! आय एम नथिंग ! आय वॉन्ट नथिंग ! आय ॲम डुइंग नथींग ! " असे म्हणून, आपण स्वस्थ शांत स्थीर बनुन ध्यानस्थ होतो.
ध्यान शिकतांना, प्रथम शरीराला स्थिर आसनात बराच वेळ बसुन राहण्याचा सराव करावा लागतो. त्यानंतर, आपल्या मनाला शांत स्थिर करण्यासाठी ' नथिंगनेस ' ची प्रॅक्टीस करावी लागते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा