स्वतःच्या विकासासाठी खेळला जाणारा स्वतःच्या चौकशीचा खेळ.
GAME OF SELF ENQUIRY FOR SELF DEVELOPMENT.
स्वतःच्या चौकशीच्या खेळातील चौकट रकाने :
THE CELLBOXES IN THE GAME OF SELF ENQUIRY :
वरील मोक्षपटल, किंवा मोक्षपटम किंवा आत्मपरिक्षणाचा खेळ यातील चौकटी रकान्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठीतील साधर्म्य असणारे शब्दार्थ :
फॅन्टसी म्हणजे, कल्पनारम्यता. आपल्या कल्पनेत रमणे. विविध कल्पना करणे. आणि त्यात आनंद घेणे.
नलीटी म्हणजे, शून्यतेची जाणीव होणे.
डिल्युजन म्हणजे, भ्रम निर्माण होणे.
अवराईस म्हणजे, धनलोलुकता निर्माण होणे. पैसे कमावण्याची अत्याधिक इच्छा निर्माण होणे.
कन्सिट म्हणजे, घमंड - अहंकार निर्माण होणे.
इगोटिझम म्हणजे, स्वतःला सुपेरिअर समजणे.
कॉन्शिअस, कोणशन्स, कोणसायन्स असणे. स्वतःच्या कर्माविषयी, कर्म प्रवाहाविषयी अंत:चेतना असणे. आपले कर्म चांगले आहेत? किंवा चुकीचे आहेत? याबाबत क्लॅरिटी असणे.
ऑटोन्मेंट म्हणजे, प्रायश्चित्त करण्याची जाणीव होणे. दानधर्म करून प्रायश्चित्त करण्याची जाणीव झाल्यावर दानधर्म करणे.
प्रिनॉमिनल म्हणजे, पूर्वसूचनेची जाणीव होणे पूर्वसूचकतेची जाणीव होणे. लत लागण्याची, सवय लागण्याची, यलतीची जाणिव होणे, लत लागणेची जाणीव होणे.
मोक्षपटलावरील आपली सतत घसरगुंडी करणारे नऊ दुर्गुण कोणकोणते आहेत ?
१) जडत्वाची भावना असणे. जडदृष्टीने विचार करणे. हलकेपणा नसणे. तरळपणा नसणे.
२) आपण सार्वभौम आहोत. आपण सर्वशक्तिमान आहोत. आपण सुपेरियर आहोत. आपण विश्वगुरू आहोत. आपण सर्वश्रेष्ठ आहोत. आपली संघटना सर्वश्रेष्ठ आहे. आपली कंपनी सर्वश्रेष्ठ आहे. आपली फॅमिली सर्वश्रेष्ठ आहे. आपली बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. असा अहंकार असणे.
३) दूरभावना असणे. दुर्बुद्धी असणे. निगेटिव्हिटी असणे. गढूळपणा असणे. दुःखदायक, रोगदायक चेतनेशी संलग्न असणे. दुर्बुद्ध मित्रांची संगती असणे. दुष्ट मित्रांशी संगती असणे. खराब बुद्धीच्या चैतन्यासोबत राहणे. खराब बुद्धीच्या लोकांना डोक्यावर घेणे. खराब बुद्धीच्या लोकांना सपोर्ट करणे.
४) अंधाराला, अज्ञानाला सपोर्ट करणे, दुःखाला, वेदनेला वाढवत ठेवणे, अतृप्तता तडप वाढवत, रडारडीला सपोर्ट करणे.
५) व्हायलंस, मारामारी, छळ यांना सपोर्ट करणे. हिंसाचाराला सपोर्ट करणे.
६) इग्नोरंस म्हणजे, दुर्लक्ष करणे. सतत दुर्लक्ष करून जगणे.
७) अनिती, अधर्म याला सपोर्ट करणे. उदारमताला विरोध करणे.
८) वाईट लोकांच्या कंपनीत राहणे, वाईट लोकांच्या संगतीत राहणे, वाईट लोकांच्या परिवारात राहणे.
९) द्वेष भावना बाळगणे, किंवा द्वेष भावना बाळगणाऱ्या लोकांच्या संगतीत राहणे.
आत्मउन्नतीच्या मोक्षपटलावरील प्राप्त करण्याचे आठ उत्कृष्ट स्थाने कोणती ?
१) वैश्विक चेतना वैश्विक जाणीव असणे.
२) सत्य स्वरूपाची जाणीव असणे.
३) स्थैर्याची जाणीव आणि महत्त्व माहित असणे. स्थैर्याचे ज्ञान असणे. स्थैर्य प्राप्त करण्याचे ज्ञान असणे. स्थैर्य सांभाळायचे ज्ञान असणे.
४) मानवी समाजाविषयी, मानवजातीविषयी, मानवतेविषयी पूर्ण जाणीव असणे.
५) स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शास्त्र काट्याच्या कसोटीत खरे उतरण्यासाठी, समत्व प्राप्त करण्यासाठी, स्थैर्य प्राप्त करण्यासाठी, आवश्यक असलेले बॅलन्स संतुलन स्वतः प्राप्त करण्याविषयी, पूर्ण कौशल्य असणे.
६) ग्रहांच्या स्वभाव वैशिष्ट्येविषयी आणि त्यांना शांती देण्यासाठी आवश्यक असलेल्या सदगुणांविषयी पूर्ण ज्ञान असणे.
७) पितृ लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी पूर्वकल्पना असणे. त्यांच्याशी बोलचाल आणि व्यवहार करण्याच्या पद्धतची पूर्ण कल्पना असणे.
८) भौतिकतेविषयी पूर्णज्ञान असणे. गतीविषयक, कर्मविषयक भौतिकतेचे नियम आणि भौतिक जगतातील अर्थशास्त्राचे नियम यांची पूर्वकल्पना असणे. देहधारणेसाठी आवश्यक असलेले विस्डम, तसेच आरोग्यविषयक ज्ञान असणे.
मोक्षपटलातील आपल्याला लिफ्ट देणारे, शिडी देणारे दहा सद्गुण कोणते?
१) चारिटी म्हणजे, दानधर्म करून बॅलन्स प्रस्थापित करणे. ( रकाने नं. २० )

२) उत्तमगती देणारी क्रिया करणे, सुगंध देणाऱ्या स्वर्गधर्माचे पालन करणे, पारलौकीकदृष्टया कल्याणकारी असणाऱ्या, आणि ईहलोकात सदबुद्धी वाढविणाऱ्या, नैतिक स्वधर्माचे पालन करणे. ( रकाने नं.२२ )
३) अवेअरनेस म्हणजे, आशीर्वाद कृपा प्राप्त करण्याची जाणीव विकसित होणे. ( रकाने नं.३७ )
४) सेल्फ डिव्होशन म्हणजे, स्वतः आंतरिक भक्ती करून, वैश्वीक चेतना निर्माण करणे. ( रकाने नं.५४ )
५) प्युरिफिकेशन म्हणजे, नाडीशोधन करणे, आंतरिक स्वच्छता करणे, मनाची आणि शरीराची पवित्रता सांभाळणे, बुद्धीची पवित्रता करणे. जेणेकरून ग्रहलोकाची शांती समाधान होईल. ( रकाने नं.१२ )
६) परमसेवा म्हणजे, ध्यान करणे. तसेच, मानवसेवा करून मानवी आशीर्वाद प्राप्त करणे. ( रकाने नं.२७ )
७) वैश्वीक कल्याणाच्या दृष्टीने, स्वतःचे ज्ञानवृद्धी करणे. ( रकाने नं.४५ )
८) स्वतःची आंतरिक चेतनेची जाणीव होवून, आनंद प्राप्त होणे. ( रकाने नं.४६ )
९) मर्सी म्हणजे, क्षमा करून, स्वतःची स्थिरता बळकट करणे. ( रकाने नं.१७ )
१०) सुधर्म म्हणजे, तत्पर धर्माचे पालन करून, स्थिरत्व बळकट करून, पूर्णत्व शांती प्राप्त करणे. ( रकाने नं.२८ )
आपल्याला कोणकोणत्या जाणिवा असणे आवश्यक आहेत ?
विविध जाणिवा असणे. हे प्रगल्भतेचे आणि आत्मोन्नतीचे लक्षण आहे.
काही वैशिष्टयपूर्ण आणि अत्यावश्यक असलेल्या जाणिवा खालीलप्रमाणे आहेत.
पूर्वसूचनेची जाणीव होणे. पूर्वसूचकतेची जाणीव होणे.
लत लागण्याची, सवय लागण्याची, यलतीची जाणिव होणे, लत लागणेची जाणीव होणे.
तामसिकतेची जाणीव होणे, विवेकबुद्धी निर्माण होणे,
चांगला धर्म कोणता? वाईट धर्म कोणता ? चांगली विद्या कोणती?
आणि वाईट विद्या कोणती? याविषयीचे ज्ञान प्राप्त होणे.
चांगला व्यक्ती कोणता ? वाईट व्यक्ती कोणता ? याविषयीचा विवेक आणि ज्ञान प्राप्त होणे.
सुविदया निर्माण होणे, सुधारणा निर्माण होणे, सेवा हा परमधर्म निर्माण होणे.
तपस्या करून स्वच्छता करणे, काम करणे.
उत्कृष्ट उत्कृष्टतेची जाणीव होणे, सुखाची जाणीव होणे, सरस्वतीचे जाणीव होणे.
आधी-पादीची जाणीव होणे, अधर्माची जाणीव होणे.
फसगत किंवा शोषण करणारी सिस्टीम, गोफ-गोचीची जाणीव होणे.
कॉपी किंवा डुप्लीकसी करणारी सिस्टीम, मूसची जाणीव होणे.
नीच लोकांची जाणीव होणे, आजार लोकांची जाणीव होणे.
दुर्बुद्धीची जाणीव होणे, कुबुद्धीची जाणीव होणे.
सोलर प्लेनची जाणीव होणे.
स्वच्छतेची गंगा, आणि प्रजननाची यमुना, यांची जाणीव होणे, इंद्रायणी नदी प्रवाहाची जाणीव होणे.
सृष्टीची जाणीव होणे, उत्तम गतीची जाणीव होणे, सुशेनची जाणीव होणे, सुसंगतीची जाणीव होणे.
द्वेषबुद्धीची जाणीव होणे, इर्षाबुद्धीची जाणीव होणे, फसगतीची जाणीव होणे, मादम-मोहसराची जाणीव होणे.
वैश्विक बुद्धीची जाणीव होणे, सद्बुद्धीची जाणीव होणे.
मानसिकतेची आणि हार्मोन्सची जाणीव होणे, अग्नीची जाणीव होणे.
पावित्र्याची जाणीव होणे, अन्नाची जाणीव होणे, पवित्र क्रियांची जाणीव होणे.
स्पर्शाची जाणीव होणे, स्वर्गाची जाणीव होणे.
संगतीची जाणीव होणे, मूर्ख लोकांची जाणीव होणे, भ्रमित लोकांची जाणीव होणे.
जागतिक पातळीची जाणीव होणे, सत्याची जाणीव होणे.
स्थिरतत्त्वाची, पूर्णत्वाची जाणीव होणे.
मनुष्याची जाणीव होणे.
तराजू तोलमोल शास्त्राची जाणीव होणे, भौतिकतेची जाणीव होणे.
ग्रह बुद्धीची जाणीव होणे, पितृ बुद्धीची जाणीव होणे, मातृ बुद्धीची जाणीव होणे.
सत्य स्वरूपाचे जाणीव होणे, अज्ञान अंधाकाराची जाणीव होणे.
भांडार तक्रार मारामाऱ्या, त्यामागील कारणे, यांची जाणीव होणे.
नष्टचक्राची जाणीव होणे, अपान वायूची जाणीव होणे.
चवीची रसरूपगंधाची जाणीव होणे, अपवित्र गोष्टींना पवित्र करण्याची जाणीव होणे.
द्वेषबुद्धी सूडबुद्धीची जाणीव होणे, क्रोधबुद्धीची जाणीव होणे.
हालचाल-प्रक्रिया-प्रवाह-कार्य इत्यादींची जाणीव होणे.
मूलभूत-तत्वे, मूलभूत-इच्छाआकांक्षा, प्राथमिक कंपने, यांची जाणीव होणे.
जलप्रवाह वायूप्रवाह विद्युतप्रवाह यांची जाणीव होणे.
जीवनीऊर्जेची म्हणजे, लाईफ एनर्जीची, प्राणशक्तीची जाणीव होणे.
स्वच्छता प्रक्रियेची जाणीव होणे, चतुर्बुद्धीची, दयाबुद्धीची, क्षमाबुद्धीची जाणीव होणे.
भ्रम-माया-पाप याची जाणीव होणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा