जे कागद, नोटेच्या स्वरूपात किंवा धातुचे तुकडे, नाण्याच्या स्वरूपात किंवा डिजिटलचित्रे, विजेच्या सिग्नल स्वरूपात एकमेकांना व्यवहार समजून दिले जातात ते केवळ एक ' टोकन म्हणजे, स्मृतीचिन्ह ' स्वरूपात असतात. मग, आपले ' जिवन जगणे ' ज्यावर चालू आहे ते, ' खरे बायोलॉजिकल चलन ' कोणते ? खरे ' बायोलॉजिक इंधन ' कोणते ?
आपला मान वाढवणे. रिस्पेक्ट वाढवणे. मान देणे. आणि मान घेणे. पण, हा मान येतो तरी कुठून? ' व्यवहार ' व्हावा तरी कसा ? जेव्हा, देण्याघेण्यासाठीच काही नसेल !
' मोठा मान ' देणे-घेण्यासाठी हनुमानाची शक्ती लागते. तो भाग वेगळा ! पण, केवळ मान बनवावा तरी कसा ? हे तरी माहीत हवे की नको ? त्याचे उत्तर, आपण शोधण्याचा प्रयत्न केला, तर ' मानकर डोसा ' या शब्दात याचे उत्तर आहे.
डोसा असतो, त्रिकोणी ! त्याच्यात असतो, आलु !
' राम कृष्ण हरी ' हे ते त्रिकोणाचे तीन कोन आहेत. आणि त्यामधला ' आलू ' हा विठ्ठलशक्तीचे प्रतिनिधित्व करतो.
तर, अशाप्रकारे ' राम कृष्ण हरी ' सह ' विठ्ठल ' असलेल्या ह्या ऊर्जेचा आपण साठा करणे. म्हणजे, मान तयार करणे.
कारण, प्रत्येक बायोलॉजिकल शरीर हे ' राम कृष्ण हरी विठ्ठल ' या मूलतत्व असलेल्या ऊर्जेपासून बनलेले आहेत.
ऊर्जेला शुद्ध स्वरूपात ठेवले, तर त्यापासून प्रदूषण होत नाही. तसेच, अन्नाला पवित्र स्वरूपात ठेवले, तर ते पूर्ण पचते व त्यापासून मल तयार होत नाही. हा सिद्धांत जर तुम्ही लक्षात घेतला, तर ' राम कृष्ण हरी आणि विठ्ठल ' या ऊर्जा, त्यांच्या पवित्रदिव्य आणि अदृश्य स्वरूपातच ठेवणेच योग्य आहे. स्वतःचा आत्मिक सहवास आणि केवळ त्या अदृश्य आत्मशक्तीच्या उपस्थितिचा आभास देखील जीवन सुखदायक करू शकतो. प्रजननाला प्रोत्साहीत करत, अत्याधिक प्रजा वाढवून, देशाच्या अन्नव्यवस्थेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. हे आपण स्वातंत्र्याच्या ईतिहासात अनुभवलेलेच आहे.
सृष्टीला आपण जे देतो, ते सृष्टी वाढवून देते.

जमिनित जे व्हेज-बिज पेरतो, ते आपल्याला वाढून मिळते.
संपुर्ण सृष्टीतील ऊर्जा अमर आहे. आपण केवळ तिला ' रामकृष्णहरिविठ्ठल ' असा आकार देतो. आपले शरीर देखील या उर्जेपासून बनलेले असून, आपण ' राम कृष्ण हरी विठ्ठल ' असे जेव्हा जप करतो. किंवा म्हणतो. तेव्हा त्याच्यातून ती ' राम कृष्ण हरी ' उर्जा उत्सर्जित करणे, हा मुख्य भाव असतो. किंवा ती उर्जा निर्माण करणे, हा भाव असतो. जेणेकरून आपला मान वाढेल. आणि आपण तो मान इतरांना देऊ शकू. कारण, जीवन व्यवहारामध्ये जीवन जगण्यासाठी, मान देणे आणि मान घेणे, हा फार महत्त्वाचा, पंचतत्व असलेल्या प्रपंचाचा, जीवन जगण्याचा भाग आहे.
तर हा मान देणे घेणे याला वजन असावे. याच्यात प्राणशक्ती असावी. याच्यात इंधनशक्ती असावी. यासाठी, ' राम कृष्ण हरी विठ्ठल ' जपाला आणि ' ह्या शुभचिंतन असलेल्या पॉझिटिव्हऊर्जा ' संकलन करणे, याला अत्याधिक महत्त्व दिले गेलेले आहे. हा केवळ बोलण्याचा मान नसून, प्रत्यक्ष व्यवहारात आचरणात आणण्याचा मान आहे. त्यामुळे, त्याला वास्तविक व्यवहारात महत्त्व आहे.
# Give respect, take respect to live with respect !

# स्वतःचा आणि देशाचा मान वाढवा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा