पादवलेले युनिव्हर्स म्हणजे काय ?
पा म्हणजे, आपल्या बाह्यदृष्टीने, बाह्यसृष्टीचेच ध्यान करणे. म्हणजे, बाह्य जगाविषयीच विचार करणे.
आपण आपल्या स्वतःच्या बाहेरील, लोकांमध्ये, स्वतःच्या बाहेरील वस्तुंमध्ये, स्वतःच्या बाहेरील वास्तुंमध्ये, आपण आपला यार, प्यार शोधतो ! सुख देणारा, सोबत देणारा शोधतो ! आधार देणारा, पैसे देणारा, शारीरीक मानसिक सुख देणारा, ज्ञान देणारा, मुक्ती देणारा, सोबत देणारा शोधतो. आपण स्वतःच्या सेल्फवर अन्याय करून, स्वतःच्या सेल्फच्या बाहेरील बाप / बेटा / पती / पत्नी / गुरू / मेंटर / बॉस यांच्याकडून अपेक्षा करतो. हे सर्व तुम्ही करत असाल, तर तुम्ही पुर्णपणे पादवले गेलेले आहात.
या पादवलेल्या युनिव्हर्समधील पुरुषार्थ करण्याची मूलभूत गोष्ट कोणती ?
आपल्याला बाहेर बघण्याची दृष्टी आलेली आहे आणि त्यातल्या त्यात जर तुमची आंतरिक दृष्टी नष्ट झाली आहे. अशावेळी, करण्यासारखा एकमेव मूलभूत पुरुषार्थ म्हणजे, शुभचिंतन ! जेणेकरून समोर तोच चित्रपट दिसेल, जो तुमच्या जीवनात, जीवन जगण्यासाठी सहाय्यभूत असेल.
म्हणून, स्वतःच्या सेल्फच्या कल्याणासाठी स्वतः पॉझिटिव्ह थिंकिंग करणे. आणि स्वतः पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी आवश्यक असलेली स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेच्या क्रिया नियमित करणे. हे त्या मागील महत्वाचे रहस्य आहे.
जरी तुम्ही पादवलेले नसाल. म्हणजे, तुम्हाला आंतरिक दृष्टी झाली असेल. आणि त्यापुढेही जाऊन तुम्हाला गुरुकृपेने इनलायटनमेंट म्हणजे, आत्मसाक्षात्कार झालेला असेल. अशावेळी तर या मानसिक आणि शारीरिक स्वच्छतेच्या क्रिया फारच महत्त्वाच्या भूमिका निभावतात.
तुमचे शुभ चिंतन हे फारच महत्त्वाची भूमिका बजावते. शुभसृष्टी निर्माण कार्यासाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक भलाईसाठी, शुभ चिंतन हाच मुलभुत मार्ग आहे.
प्रसन्नतेचा मार्ग बनवण्यासाठी, आपल्या गुरुविषयी, गुरुमंडळीविषयी शुभचिंतन करणे. हा त्याहुनी पुढचा असलेला महत्त्वाचा मार्ग आहे.
कारण की, जे आपले गुरु आहेत. मग ते आपल्यापेक्षा सीनियर असतील. किंवा आपल्यापेक्षा ज्युनिअर असतील. वयाने, शरीराने, किंवा अनुभवाने जरी ज्युनिअर असतील, तरी देखील ते आपल्या आयुष्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे, त्यांच्याविषयी आपण शुभचिंतन केल्याने, आपल्याला आपल्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वच्छता करणे सोपे जाते. त्यामुळे, त्यांच्याविषयी शुभ चिंतन करणे व स्वतः विषयी शुभचिंतन करणे, हे आपल्या स्वतःच्या शुभ गतीसाठी फारच मोठी भूमिका बजावते.
आपल्याला यश मिळणे म्हणजे, स्वतःशीच संतुष्टता मिळणे. स्वतः विषयी आणि स्वतःच्या आत्म्याविषयी संतुष्ट राहण्यासाठी, पॉझिटिव्ह थिंकिंग मोठी भूमिका बजावत असते. त्यासाठी तर जुने विसरून, त्यातून धडा घेवून, दुर्भावना डिलीट करून, शुभचिंतनाने, पुढचे मार्गक्रमण करणे. व आपल्या स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहणे. बाह्यदृष्टी आणि बाह्य जगापासून काहीही अपेक्षा न करता, शंकारहित, भ्रमरहित, शांतीपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग तयार करण्यासाठी, शुभचिंतन करणाऱ्या गोष्टींची संगत करणे महत्त्वाचे ठरते. काही परिस्थितीत विषय चिघळण्याआधीच पराभव हार स्विकार करून काढता पाय घेणे. मिटींग दुरूनच ऑनलाईन घेणे. दुरून फोनवरूनच बोलणे. स्वतःचे वेगळे कॅबिन बनवणे. स्वतःचे वेगळे सुरक्षीत घर किंवा वस्तीस्थान बनविणे. हा आपल्या मनोसंयम, शरीरसंयम साधून, पारलौकिक परमार्थाचा रस्ता खुला करणाऱ्या, आपल्या आत्मविजयाचा व सेल्फ हॅप्पीनेस टिकविण्याचा राजमार्ग ठरतो. जेणेकरून जुने विसरून, त्यातून धडा घेवून, दुर्भावना डिलीट करून, शुभचिंतनाने, पुढचे मार्गक्रमण करणे सोपे जाईल.

निगेटीव्ह विचार हे रामाने नष्ट करण्याचे राक्षस आहेत. हेवेदावे, व्देष व सुडभावना निर्माण करणाऱ्या वस्तु, व्यक्ती, आणि परिसर यांचा मनस्वी त्याग करणे जमत नसेल, तर डिटॅच होवून, दैवी प्रार्थना, गुरु प्रार्थना, शुभ संकल्प देणारे सामुहीक किंवा वैयक्तिक वाचन सुरू करणे आवश्यक असते.
इतरांना पादवून पादवून, तुम्ही देखील पादे झालेले असाल. आणि बाह्यसृष्टीरूपी, पादीवुडच्या जंगलाचे प्राणी बघणारी, ' पादीपाद प्रोसेस ' ही जर तुमच्यासाठी, ' नॉन-रिव्हर्सीबल प्रोसेस ' जर झाली आहे. तर तुम्हाला बाहेरून कोणी, आरी टोचण्याआधीच स्वतःला, स्वतःच्या शरीराला,स्वतःच्या मनाला, तसेच स्वतःच्या बुद्धीला स्वयंशिस्त लावून घेणे अगत्याचे ठरेल.
स्वतः हुन इनिशिएटीव्ह घेवून, स्वतःसाठी, आपल्या परिवार व परिसरासाठी शुभचिंतन करण्यासाठीची मनोभुमिका बनवणे. ही पादवलेल्या युनिव्हर्समधुन, स्वतः मुक्त होण्यासाठीची स्वतःहुन पुरुषार्थ करण्याची एकमेव गोष्ट आहे !
मोहात चुकीचे पादकर्म टाळा !
ऑनलाइन किंवा ऑफलाइन, अप्सरा किंवा एंजल शोधणे. आणि ती अप्सरा तिच्या पादु का जादू करून, आपले सर्व रोग बरे करेल. अशी अपेक्षा ठेवून, बाह्यदृष्टीचे पादकर्म करणे. हे देखील जिवनात मोठा घोटाळा करण्याचे इनिशिएशन असू शकते. त्यामुळे, बाहेरील जगात एंजल शोधणे, बाहेरिल जगात अप्सरा शोधणे, बाहेरून दुरूनच चुम्मा देणारी, आशीर्वाद देणारी, किंवा हिलिंग देणारी डॉक्टर बाई किंवा माणूस शोधणे, किंवा जादुचा शो दाखविणारा माणूस शोधणे. किंवा तशी अपेक्षा करणे, हे देखील आपले ' चुकीचे पादकर्म ' असते. एवढेच नव्हे तर, कृष्णाच्या रासलिलेला जाऊन मोहीत होणे, हे देखील ' चुकीचे पाद कर्म ' आहे. कारण, बाहेर कृष्ण जरी आला, तरी तुमच्या आत्म्याचा विकास, आणि तुमचा उद्धार, तुम्हाला स्वतःच करावा लागतो.
भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष बाह्यसृष्टीत जिवंत उपस्थिती असलेल्या महाभारत युद्धामध्ये किंवा महाभारत स्टोरीमध्ये श्रीकृष्णाने, अनेकदा अनेक लोकांना, आपले विश्वरूप दर्शन किंवा आपले शक्ती प्रदर्शन, तसेच ज्ञान प्रदर्शन केलेले होते. पण ते, सर्व राजेलोक पादीकर्मामध्ये इतके गुंतलेले होते की, त्यांनी कधीही आत्मचिंतन करत, स्वतःच्या ' सेल्फचे ध्यान ' केले नाही. उलट, आपले पादीकर्म वाढवत ठेवले आणि बाह्यसृष्टीमध्ये डोळे गाडून ठेवले. व त्यासाठी त्याने अनेक अनेक युद्ध केली. प्रत्यक्ष श्रीकृष्ण बघून सुद्धा, ते युद्धात पतन पावले. मारले गेले. किंवा विजयी झाल्यानंतर देखील दुःखी झाले. यावरून हे लक्षात येते की, त्यांनी जर आपले डोळे, स्वतःच्या आत फिरवून ध्यान केले असते. तर निदान त्यांचे मरण सुखकारक झाले असते.
आपल्याला लोक, राजा जरी मानत नसतील. भाव जरी देत नसतील. तरी आपले चमत्कार दाखवून, आपली सिद्धी आणि सामर्थ्य दाखवून, लोकांमध्ये आशा आणि विश्वास जागृत करत, त्यांची जबाबदारी घेत, लोकांना संरक्षण देणे. लोकांच्या कल्याणाच्या दृष्टीने पावले उचलणे. व वेळ आली तर, युद्ध करणे. हे भगवान श्रीकृष्णांचे, शंभु राजांचे, भगवान शंकर बाबांचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे, ' सृष्टीविषयी मोह वाटेल असे ' पादकर्म आहेत. प्रथमदर्शनी ते त्यांचे विकनेसेस आहेत असे वाटते. मात्र, ज्याने आपले अंग चंदनासारखे झिजवून सृष्टी उभी केली, तो तिच्याविषयी काळजी करणारच ! सृष्टी निर्माण करतांना त्यांनी, मोठमोठे कुर्बान्या देखील केलेल्या आहेत. कारण, त्यांचा जीवनाचा मार्ग हा ' अनादी-अनंत ' आहे. हे जर शिशुपालाला आधीच लक्षात आले असते, तर त्याने भगवान श्रीकृष्णाशी वाद घालण्याचा नाद केला नसता. आणि स्वतः ध्यान करून, आत्मशांती प्राप्त करून, स्वतःच्या जीवनसृष्टीसाठी प्रसन्नता उपलब्ध करून घेतली असती !
आपापले पादकर्म शुभ कसे करावे ?
जिच्या डोळे बंद करण्याच्या, पापण्याच नष्ट झालेल्या आहेत, तिला तुम्ही, माझ्याकडे रोखून बघू नको असे सांगून उपयोग नसतो. त्याऐवजी स्वतःच डोळे मिटावेत.
पादीयुगातील आत्मविकासाच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्याचे दुर्गुण ' पाँईट आऊट ' करणे आणि स्वतःच्या सदगुणांचे प्रदर्शन करणे यात देखील टाईम वेस्ट असतो. मूर्ख पादयांचा खेळ असतो.
दोन पादे जादूगार, जर एकमेकांशी भिडले, तर ते, आपली पादीजादू दाखवणारे, आपापल्या नासाचे, कधी न संपणारे, ब्लॅकहोल एकमेकांना दाखवणे सुरू करतात. त्यामुळे, त्यांना शहाणपणा न शिकवता, त्यांचा मनस्वी त्याग करणे. हाच एक उपाय, शहाण्या माणसाकडे उरतो.
आपल्याला ध्यान शिकवून, नियमितपणे आपल्याकडून ध्यान साधना करवून घेणारा, आपल्याला सर्वोपरी समर्थ बनविणारा, आत्मध्यान शिकविणारा समर्थ ध्यानगुरू, जोपर्यंत आपल्यावर कृपा करून आपला आत्मस्वरूप होत नाही. तोपर्यंत ह्या पादीयुद्धात, लहान पोरांचे डोळे खराब होतात व ते यात नाहक बळी पडतात.
आपल्या पादीमार्केटच्या, फिजिकल मेंटल आणि ईमोशनल इंटेलिजेन्सचा, कोणत्या स्तरापर्यंत विकास झालेला आहे ? ते सर्वप्रथम, आपण समजून घेणे गरजेचे असते.
केवळ सुजाण शिक्षकानेच नाही, तर प्रत्येक सिनियर किंवा ज्युनियर गुरुव्यक्तीने, शक्यतोवर, आपले फॉलोवर पादीपाद मार्केट नक्की कोणते आहे ? हे पहिले लक्षात घेवून, त्यांना त्यांच्या, आहे त्या स्थितीतून, उच्च पदावर घेवून जाणाऱ्या ज्ञानाचेच प्रतिपादन करणे, त्यांच्या स्वतःच्या पादकर्मासाठी पुण्यफलप्रद ठरेल.
आपल्याला अनुभवास येते की, जे काम बाह्यदृष्टी ठेवून, अनेक दिवसापासून मेहनत करून, आरडाओरड करून, साध्य होत नव्हते. ते काम, आपले डोळे मिटवून, बाह्यदृष्टी बंद करून, आपण ध्यानसत्राला बसून साध्य झाले.
जेव्हा आपण हा आपला ध्यानाचा अनुभव आपल्या घरच्या पारुला सांगतो. तेव्हा ती, तुमच्यावर कदाचीत हसेल. पोराला सांगितले, तर तो तुम्हाला कोलेल. कारण, मॅट्रीक्स श्रीश्री तत्वाने बनलेले आहे. जेव्हा आपण राम म्हणू, तेव्हा समोरचा शाम म्हणतो. असे असते.
आपण आपल्या पारूकडून अशी अपेक्षा करून ध्यानाचे महत्व सांगतो की, ती देखील ध्यान करणे सुरू करेल. तर तिने ध्यान सुरू करणे राहिले बाजूला, उलटे तुमचे, स्वतःचेच ध्यानात ध्यान लागत नाही ! त्यामुळे, जे लोक पाताळ ढुंढण्यामध्येच खुश असतात, त्यांना लेट-गो करावे. यासाठीच, देवाने बनवलेल्या दया-क्षमा-शांतीची त्रिसूत्री आहे.
प्रत्येकाच्या प्रकृतीसाठी देवाने वेगवेगळे औषध बनविलेले आहे. त्याची कॉपी किंवा बळजबरी करून उपयोग नसतो. काही वेळा सेवा साधना किर्तन भजन गीत संगीत नृत्य करून, तर काही लोक मारामाऱ्या करून, तर काही लोक युद्धात शहीद होवून स्वतःसाठी ध्यान प्राप्त करतात.
तुम्ही केलेल्या ध्यानातून, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमवर मिळवलेले सोल्युशन, जेव्हा तुम्ही, तुमच्या घर परिवारातील, नातेवाईकातील, सोसायटीतील, ऑफिसातील लोकांना शेअर करतात. तेव्हा ते, त्यातील त्यांच्या कामाचे ज्ञान घेऊन, तुम्हाला ईग्नोर करून देतात. तुम्ही सांगायला गेले, तर उलटे तुम्हालाच येड्यात काढतात. त्यामुळे, शहाण्या माणसाने, आपल्या ध्यानाचा अनुभव शेअर करणे, मूर्खपणाचे ठरते. कारण, त्यामुळे त्याचाच स्वतःचा अभ्यास, मागे पडत जातो. व त्यामुळे त्याची स्वतःचीच बुद्धी, ध्यानात स्थिर होत नाही. व त्याच्या जीवनातील स्थैर्य, डगमगू लागते. आपले स्वतःचे ध्यान मोडले म्हणजे, आपली आंतरदृष्टी बंद होवून, बाह्यदृष्टी सुरू झाली असते. दूरगामी दृष्टीकोणातून विचार केल्यास, आपल्या घरात, दारात, समाजात, सोसायटी, कॉलनी, गाव, शहर किंवा जगात असे हे बाह्यदृष्टीचे मोहाचे झाड जगविणे महागात पडते. कारण, ते, आपले ध्यान मोडून टाकते व नंतर आपल्याला दारू, औषधे, किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या गोळ्या देऊ लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा