' ब ' म्हणजे, बायोलॉजिकल एन्टिटीज !
' उ ' म्हणजे, विठ्ठल, माऊली !
' टी ' म्हणजे, शंकर, महादेव, हनुमान !
' तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ' म्हणजे, सर्व बायोलॉजिकल एन्टिटीजमध्ये विठ्ठलतत्व आणि शंकरतत्व उपलब्ध असतात.
ज्याप्रमाणे, ' रवा ' हे शिरा बनविण्याचे मुलद्रव्य आहे. त्याप्रमाणे, बायोलॉजिकल सृष्टी बनविण्याचे मुलद्रव्य विठ्ठल आणि माधव आहेत.
विठ्ठल-रुक्मिनी, विठ्ठल- कृष्ण, राम-सिता हे सर्व एकम मुल हरिशक्तीच्या लहरी आहेत.
म्हणजेच, बायोलॉजिकल सृष्टीचे बेसिक मूलद्रव्य, हे विठ्ठल आणि शंकर आहेत.
माधव म्हणजेच, महादेव. म्हणजेच, शंकर. म्हणजेच, श्रीकृष्ण होय.
म्हणजेच, रुक्मिणी माता होय.
विठ्ठल आणि शंकर हे एकमेकांमध्ये इतके गुंतलेले आहेत की, त्यांना अलग करून समजणे कठीण आहे. जसे, राधा आणि कृष्ण यांना अलग करणे कठीण आहे. तसे, विठ्ठल आणि रुक्मिणी यांना अलग करणे कठीण आहे. त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण आणि शंकर यांना अलग करणे कठीण होऊन जाते. अशाप्रकारे ते एकत्र झालेले सृष्टीचे मूलद्रव्य आहेत.
' ई ' म्हणजे, ऊर्जा आणि ' डा ' म्हणजे, सृष्टीच्या डॅडीची ऊर्जा.
आता या सृष्टीचे डॅडी कोण आहेत ? हे आपण सर्वप्रथम समजून घ्यायला पाहिजे. तर या सृष्टीचे डॅडी आहेत, राम !
रामनाम जपणे. म्हणजेच, इडा ही शक्ती निर्माण करणे होय.
' इडा किंवा डी ' शक्ती रामनामातून तयार होते. जी सगळ्यात महत्त्वाची मोटरिंग पावर आहे.
सृष्टीला चालवण्यासाठी आवश्यक असलेली मोटरिंग पावर म्हणजे, प्राईम मुव्हींग पावर जर कोणती असेल ? तर ही ईडीशक्ती आहे. रामनामाची शक्ती आहे. आणि ती शक्ती क्रिएट करणे, हे आपल्या आंतरिक सृष्टीचे काम असल्यामुळे, तिला ' जडी ' असे म्हटले आहे. अशाप्रकारे रामनाम, कृष्णनाम हे जडीबुटी आहेत. सर्व रोगांवरचे औषध, तसेच, सृष्टीच्या रोगावरील औषधे, रामशक्ती आणि कृष्णशक्ती आहेत. ते जडीबुटीचे मुलद्रव्ये आहेत.

हरीशक्ती म्हणजे, स्ट्रेट फॉरवार्ड असलेली, सुशुमना नाडी !
ही सुशुमना नाडी, ' ईडा आणि पिंगळा ' म्हणजे, ' राम आणि कृष्ण ', ह्या दोन्ही शक्तींपेक्षा, श्रेष्ठ सुष्शुमना शक्ती आहे. जरी सरस्वती, किंवा सुषमा किंवा सुषुम्ना जास्त वेळ टिकत नसली, तरी देखील, योगाभ्यास, नामसंकीर्तन, आणि ध्यान करून, ती टिकवता येते.
भक्तप्रल्हादावर, त्याचाच बाप, हिरण्यकश्यप्यू हा ' ईडी ' ताकद लावत होता. परंतु, भक्त प्रल्हाद हा हरीचा भक्त होता. प्रल्हादाने पवित्र मनाचा राहून, ॐ नमो भगवते वासुदेवाय असे म्हणत, संपूर्ण सृष्टीशी मैत्री करून, प्रत्येक वेळी हरीशक्ती सिद्ध केली. आणि, त्यामुळे महाभयंकर प्रसंग आणणाऱ्या इडा नाडीवर देखील, त्याला विजय मिळवता आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा