स्वप्न पहा ना !

स्वप्न पहा ना ... स्वप्न पहा ना ...
आकाशातील चांदणी, पृथ्वी वर आणून पहा ना !
सिंहावर बसुनिया , राक्षसांना मारून पहा ना !
स्वप्न पहा ना .......

स्वर्गातील परीबरोबर , एकदा तरी खेळून पहा ना !
देवांच्या सभेत बसुनीया देवान्नाच आदेश देवून पहा ना !
स्वप्न पहा ना ......

रामाची एकदातरी मुलाखत घेवून पहा ना
धनुष्यातील एकाच बाणाने रावणाचे दहा डोके उडवून पहा ना !
स्वप्न पहा ना......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :