बुद्धी रूपी योनीची सफाई



आपणांस माहित आहे का? आपले शरीर हे आत्म्याने संचलीत एक जैविक यंत्र आहे .

आपला मेंदू त्यातील बुद्धी हे एका ऐंटींना,  रिसेप्टर किंवा योनी सारखे असतात. गायत्री मंत्रात स्पष्ट उल्लेख आहे या बुद्धी रूपी योनीचा ! ( धियोयोनः ) 

मेंदूला श्री यंत्र असेही म्हणतात. श्री म्हणजे बुद्धी ! 
बुद्धी निर्माण करणारे यंत्र म्हणजे श्रीयंत्र !

बऱ्याचदा काय होते ही बुद्धी रूपी योनी बंद असते त्यामुळे उच्च प्रतला वरील संदेश ती कॅच करू शकत नाही.  किंवा स्पष्टपणे समजू शकत नाही. 

योगी माणूस ही एक जीवन पद्धती आहे जेणेकरून अश्या सवयी शरीराला लावल्या जातात की बुद्धी रूपी योनी स्वच्छ आणि उघडी राहते. क्रिया योग, राजयोग हे सर्व प्रकारचे योग हे सिद्ध करण्यासाठी बुद्धी रूपी योनी शुद्ध स्वच्छ व उघडी राहते. स्त्री असो अथवा पुरुष असो, स्वतःच्या बुद्धी रूपी योनीची काळजी घेणारी व्यक्ती रोगमुक्त, विकार विरहीत, आरोग्यवान, चतुर चाणाक्ष स्मार्ट 
उच्च विकसीत जिवन शैली असलेली, आनंदी, व्देष मुक्त राहते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :