आपापसात भांडणारी कौरव पांडव भावंडे मेल्यानंतर पुन्हा स्वर्गात एकमेकांना भेटली. पांडवांआधी कौरव स्वर्गात सेटल झालेली होती. वॉर करून झाल्यावर ती भावंडे ध्यान समाधि करण्याचे शिकली. त्यांना कळून चुकले की, रामायण घडवणारा (व)शिष्ट गजु बाबाच्या संगणकाचा ( वाल) मिकी माऊस होता. त्याच्यामागे बिग कॅट ( लायन टॉम कॅट) लागलेली होती (life of pi). आपल्या वयास ( व्यास) शोभेल असे काम करावे म्हणून श्रीगुरुदेवांनी महाभारताचे चक्र व्यास बनुन स्वतः हातात घेतले होते. त्यांना सपोर्ट आणि बॅलन्स करण्यासाठी व रस्त्यावरील धक्के सहन करीत आई स्वतः आसावरी बसली होती. गौ विषयी तम ( अज्ञान) असल्याकारणाने बुद्धी विकसित करण्यासाठी गौतम बुद्ध ( संसारवृक्षाच्या बाहेर) वडाच्या छायेत ध्यानाला बसले होते. अंतरात्म्यातील राम ज्योतीला पेटवून, सप्तऋषी शीवबाबांना सर्व बाजूंनी न्याहाळत होते.
श्री स्वामी समर्थ सेवेकरी मिळेल तिथे खिचडी भेळ खावून, जनकल्याण योजनेच्या प्रचार प्रसाराला निघाले होते.
*Disclaimer : this text is an artistic literature work made for relaxation of mind only.*
"Six days you work hard and keep Sunday holy (day)." - from ten commandments of God.
Sunday holy day, day for thanks giving prayers!
Happy Sunday !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा