ओम ! मणी पद्मे ! हुं !
मनरूपी कमळातील अंतरंगात प्राणवायूरूपी पॉझिटीव्हीटी येवो !
शंकरांनी श्रीगणेशाला हत्तीचे डोके लावणे याचा हाच शुद्ध अर्थ आहे.
अत्त जसे तमतमाच्या संघर्षातून दिव्यता सुगंध प्रगट करते
दत्त जसे तमतमाच्या संघर्षातून दातृत्व प्रकाश प्रगट करते
त्याचप्रकारे
हत्त
तमतमाच्या संघर्षातून प्राण पॉझिटीव्हीटी प्रगट करते.
म्हणून श्रीगणेशाला हत्तीचे डोके आहे असे म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा