अत्रे होते चत्रे ,
कारण त्यांनी दाराशी बांधले होते कुत्रे !
म्हणून लोकांनी त्यांना दूरूनच पाठविले पत्रे .
अत्र्यांच्या घरी एक मांजर , दोन बोके !
नेहमी म्हणायचे ऑल राईट ओके ओके !!
पब्लीकला हुल देणारा बोका होता राहूल .
लोकांची तुलना करायला बोका होता केतुल .
चुगल्या करणारी काली बिल्ली सांभाळत होती चुल .
आम्हाला ना काही जबाबदारी ,नाही कोणी मुल .
काम काही करावे म्हटले , समुद्रावर बांधू पूल .
कामगार मिळवण्यासाठी सोडू काहीतरी पिल्लू ,
कारण आपली जनता आहेच मूळी उल्लू !
काम करून घेवून त्यांना , दाखवू आपला ठूल्लू !
डुबून मरायला त्यांच्यासाठी , पाणी ठेवू चुल्लू !!
(Disclaimer: अत्रे हे एक काल्पनिक पात्र असून , या कवितेत उल्लेख केलेले सर्व पात्र हे काल्पनिक आहेत. त्याचा हयात असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही व्यक्तिशी काहिएक संदर्भ नाही )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा