श्रीकृष्णाचे चरण आणि दत्तांची पादुका


श्रीकृष्णाच्या चरणात जागा मिळायला पण किती भाग्य लागते बघा !

श्रीकृष्णाचे चरण !! त्याला शास्त्रज्ञांनी कसं मॅथेमॅटिकली डिफाइन केलय बघा ! 

पाय (π) = (३.१४.....) थ्री पॉईंट वन फोर अॅण्ड कंटीन्यू ..........

तर याच्या मध्ये ३ हा जो नंबर आहे , तो म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश तत्व ( दत्त तत्व) ! दत्ताची उपासना म्हणजे श्रीकृष्णांच्या पायात जागा मिळविणे !

आणि त्याच्यानंतर आहे पॉईंट ! जो शांतीचा पॉईंट ! ओम शांती !

त्याच्यानंतर जो वन आहे, तो आहे एक ओंकार सतनाम ! आणि त्याच्यानंतर जो आहे , तो आहे गणेशाचा नंबर ! चतुर्थी ! तुरया अवस्था !  

त्यानंतर अनंत नंबर आहेत पुढे ! अनडिफाईनड् फ्रॅक्शन म्हणतात त्याला !

" पाय (π) मधनं जी फायर निघते " त्याला म्हणतात , पायर

आणि ही पायर ( दिव्यअग्नी ) ज्याच्या मध्यभागी असते त्या ऑब्जेक्ट जिओमेट्रीला म्हणतात , 
पायर-मिड ! = पिरॅमीड !

दत्त हे सृष्टी चक्राचे मूख्य इंजिन आहे! 
प्राईम मुव्हर इंजिन !
दत्तांजवळ नेहमी गाय असते, 

ग- आय , कामधेनु ! 
थोडक्यात , नियमित उत्पन्नाचे साधन ! 

त्यांची मूळ शक्ती आहे,अन-असूया ! 
अन-असूया म्हणजे जेलसी न करणे !

दत्तांच्या जितक्या जवळ आपण जातो तितके सृष्टी चक्राच्या व्यासा ( आसा ) जवळ आपण जात असतो !
आपण कोणत्याही दत्त अवताराची उपासना करीत असतांना हा मूळ मुद्दा माहीत असला पाहिजे !
नाहितर इंजिन कमी चालेल पण धूर जास्त सोडेल !

श्रीसुक्तामध्ये लक्ष्मी कशी असावी याचे वर्णन आहे. 
"आर्द्रा ज्वलंति, तृप्ता तर्पयंति "
जळाली तर दिव्य ज्योतिसारखी ( आद्रा )
तर्पण केले तर तृप्त करणारी ( तृप्ता )

दत्तांच्या शरीरातील श्रीयंत्रामधील लक्ष्मी अशी असते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ना ईस्ट, ना वेस्ट, इंडिपेन्डंट ग्लोबल वर्ल्ड इज बेस्ट !

विवेकानंदांनी, तसेच योगा नंदांनी,  जो ईस्ट आणि वेस्ट यांच्यामध्ये गोल्डनमिन म्हणजे, सुवर्णमध्य तयार करण्याचा अनेकदा प्रयास केलेला आहे. ज्यात...

एकूण पृष्ठदृश्ये :