एक अखंड शीवतत्वा(पांडुरंगा)पासून तुळजाभवानी मातेने अनेक प्रकारचे जीव का व कसे निर्माण केले ? त्यांच्यामध्ये नातेसंबंध का व कसे निर्माण केले ? यामागे कोणती मॅट्रीक्स इंजिनियरींग काम करत होती ?
एकाच विठ्ठलापासून(श्रीहरिपासून) आपण सर्व जन्माला आलो असलो तरी विर्याचा क्रम जो विक्रम हा वेगवेगळा कसा ?
विक्रम वेताळ कहानी मालिकेच्या शेवटी विक्रम ज्या एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून वेताळाला आणायला जायचा त्यांचे इंटेंशन कसे होते ?
खंडोबाच्या भंडार्यात कृष्णाचा कुत्रा करण्यासाठी कोणता तांत्रिक काम करीत होता? त्याचे इंटेंशन काय होते ?
हे सगळे जर समजून घेतले तर एकोबा आणि खंडोबा यांच्या मायेचा खेळ सुस्पष्ट होईल !
जीव हा सनातन आहे तो परत परत जन्म घेणार !
परंतु घसरलेला जीव सत्तेच्या अधिकाराच्या मोहाने अंध झाल्याने अज्ञानाचे भ्रमाचे मायेचे जाळ पसरविण्यात येईल ! एवढेच नाही तर मॅट्रीक्स लॉज् चा गैर वापर करण्यात येईल ! अजाण (innocent) आणि हतबल (weak) आत्म्यांना त्रास देण्यात येईल !
याची पूर्ण कल्पना असल्याने विव्दानांनी इतिहास मिळेल तिथे लिहून किंवा दगडात कोरून ठेवला ! जेणेकरून जीवाची अज्ञानाने ससेहोलपट होणार नाही ! यावरून पूर्वजांची कळकळ आणि पालकत्वाची दिव्य कर्तव्य भावना सुस्पष्ट होते.
स्वतःला शांति किंवा मुक्ती मिळत नाही म्हणून माहीतीचा गैरवापर करून, काड्या करून किंवा बोटे घालून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यापेक्षा, आग लावण्यापेक्षा जी गोष्ट जशी आहे ती आहे तशी समजावणे हे अधिकारी व्यक्तीचे अनुभव, ज्ञान आणि शहाणपणा बरोबर आत्म्याचा परमात्म्या सोबत प्रामाणिकपणा दर्शवते !
मराठी उच्चशिक्षित खेडूत लोकांमध्ये तुम्ही योगा डाएट फुड इ.इ. कितीही गोष्टी सांगा तरीही ते ओव्हर प्रोसेसड् फुड तुम्हाला ओकेपर्यंत खावू घालतात ! याचे कारण हे असते की त्यांचे ज्यु कॅटेगिरीचे पितर तुमच्या शरीरात जावेत.
त्यांना तुमच्या विषयी प्रेम किंवा आग्रह भावना वगैरे नसून ही एक पिडेपासून सुटका करून घ्यायची त्यांची तांत्रीक क्रिया असते. धर्म सण समारंभ पुजाच्या जेवण नावाखाली ते स्वतःच्या पितरांचे सिन ट्रान्सफर करत असतात. कोणी दुसरे मुंगी सुद्धा त्यांच्या हाताची साखर सुद्धा खाणार नसते त्यामुळे त्यांना दुसरा मार्गच नसतो !
हा दुष्ट प्रकार होणारच ! हे लक्षात घेवून शहाणे लोक कधीही आपल्या कोणत्याही नातेवाईकावर इतके डिपेंडन्ट राहत नाही की बळजबरी त्यांचे अन्न खावे लागेल ! शहाणे लोक आपले आपले आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात आणि कोठेही भेटायला गेले तरी आपली सोय आपणच करतात ! कोणाचे बांधील राहत नाहीत.
मित्रांची पार्टी आहे / व्रत आहे किंवा उपवासाचे नाव करून टाळून देतात.
बरेच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की योगा करून , स्वाध्याय करून , ध्यान करून सुद्धा प्रोब्लेम सुटत नाही तेव्हा त्यांनी वरील गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा