स्त्रीच्या अंगाला दुध सौदर्य आणि शक्ती गोविंद देतो. पुरुषाला शक्ती बुद्धी विर्य शहाणपणा गोविंद देतो.
हनुमंताला शक्ती गोविंद देतो. गणेशाला बुद्धी गोविंद देतो.
शनीला मायाधिश गोविंदामूळेच होता येते. संपूर्ण मायाजाळ गोविंदा पासूनच पोषण ग्रहण करते ! महादेवांचा अभिषेक पोषण गोविंदाने दिलेल्या दुधापासूनच तर होते ! महादेव सर्व शक्तीनिशी गोविंदाचेच संरक्षण करण्यात व्यस्त असतात !
ज्याप्रमाणे सत्य नाम राम नाम आहे त्याचप्रमाणे
गोविंदा शिवाय दुसरा उच्चारण्याजोगा सर्व धर्म मान्य मंत्र नाही !
गुरुदेव सूर्य चंद्र शीव कृष्ण महादेव शंकर येशु पासून सर्व देव तसेच अल्लाहचे बंदे सुद्धा मूळ गोविंद पासूनच अन्न प्राप्त करतात !
श्रीराम नामाशिवाय सृष्टीसाठी अर्थ स्त्रोत दूसरा कोण आहे ? त्याचप्रमाणे,
गोविंदा शिवाय सृष्टीसाठी शक्ती स्त्रोत दूसरा कोण आहे ?
ओ किंवा ओं सुद्धा गोविंदाचेच ध्यान करीत असतो !
बाकी सगळे मंत्र तंत्र यज्ञ देव देवी कर्मकांड हे शरीरे आणि मशिने बनविण्यासाठी आहेत ! पण त्या सर्वांना अन्न आणि इंधन शेवटी गोविंदच देऊ शकतात ! आईच्या आईला दूध पाजणारा पण गोविंदच आहे !
बाकी सगळे स्क्रिप्ट मंत्रतंत्र युद्ध घडवून आणणाऱ्या जगभरातील ज्यु लोकांनी बनवलेले उर्जा निर्मिती चक्रात फसविणारे हुलकावण्या चकवे आहेत !
रसिकांनो,
ज्यु - रासिक पार्क जरूर पहा पण त्याच्यात कधीही फसू नका ! - डॉ. स्टिव्हन स्पिलबर्ग.
एखाद्या मुसळ्याची ( शाफ्टी बाबा ) शाफ्ट ग्रीसकडे आकर्षित होऊ शकते पण त्याच्याने त्याचे पोषण तर सोडाच पण जीवनभर शोषण होत राहते !
खरे पोषण गोविंदाचे दुधच देते हे तो विसरलेला असतो त्यामुळे मायेतील शरीरे आणि मशिनेच त्याला शेवटपर्यंत मोहीत करीत राहतात !
|| तोराह गोविंद ग अंग ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा