मुक्तीच्या प्रवासात शंकरांनी अनेक अज्ञानी जीवड्यांवर जे उपकार केले ( करुणा = कर ऋणा ) त्याच्या शेष आठवणी म्हणजे हनुमंताची शेपटी !
परमात्म्याच्या दृष्टीने ते एक स्पृहणीय कार्य होते !
परमात्म्याने हनुमंताच्या शेपटीवर सेन्सर बसवला ( ज्याप्रकारे cc TV camera, बर्गलर आलार्म असतो त्याप्रमाणे ) त्याची सिम्बॉलिक आठवण म्हणजे हनुमंताच्या शेपटीवर असलेली घंटा !
गळ्यात पट्टा कुत्र्याच्या बांधतात.
कारण रक्त पिणे आणि हाडं चाटणे हा त्याचा स्वाभाविक गुणधर्म मानला जातो.
जेव्हा रक्तपिणे आणि हाडं चाटणे हे वारिष्ठांकडून ऑथोराईजड केलेले असते. तेव्हा तो पाळीव एम्प्लॉई त्याला त्याचे आभुषण समजतो.
त्याला टाय म्हणतात. ( टाय म्हणजे ऋण / कर्ज / उपकारात असणे )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा