चक्रमातून बाहेर निघून विक्रम कसे बनावे ?


इतरांच्या वाड्यावर लक्ष ठेवून त्यांच्या वाड्या मारून नंतर त्यांच्यासाठी हॉस्पीटल बांधणारे मारवाड्यांपेक्षा, पहिल्या पासून स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल करणारे जैन लोक खरोखर श्रेष्ठ आहेत ! स्वयंनियंत्रण, स्वसंरक्षण या दोन्ही गोष्टी चिनी जपानी अमेरिकन रशीयन लोकांनी लर्न डेव्हलप इनकलकेट केल्यामूळे ते संमृद्ध आणि तेजस्वी आहेत.

इतिहास शिकण्यासाठी परतपरत शिकविला जातो.
रावणाला पोटात मारले. सुपर कॉन्शिअस सेंटर !  
हिरण्यकश्यपुला पोटात मारले. सुपर कॉन्शिअस सेंटर !  
बुद्धाला/ओशो ला/ शिवाजीला विष देऊन मारले. सुपर कॉन्शिअस सेंटर !  
याचा अर्थ ज्ञानीदुष्ट लोकांना भगवान पोटात मारतो. विठ्ठल श्रीहरि किंवा राम नाम जपाचा अभाव हे त्याचे कारण असते.याचा अर्थ स्पष्ट आहे की पंचतत्वातील शरीर प्रकृतीत जर ज्ञानी लोकांनी स्वस्थ राहावयाचे असेल तर त्यांना दुष्ट शब्द उच्चार , दुष्ट दृष्टीचा संपूर्ण त्याग करावा लागेल. ज्याप्रकारे त्यांनी दुष्ट क्रियांचा समूळ त्याग केला. 

यासाठी दुष्टांपासून स्वतःला अलग करावे लागेल. आणि बलाढ्य मूर्खांना महिरप समजून इग्नोर करावे लागेल. मूर्खांना शिकवणे बंद करावे लागेल.

दुशासनला हात तोडून छाती फोडून मारले. हार्ट सेंटर !
दुर्योधनाला मांडीवर लवड्यावर मारले. बॉडी ईगो कॉन्शिअसनेस !
याचा अर्थ भगवान अज्ञानीदुष्ट लोकांना अपंग करून मारतो.
आणि संपूर्ण जगावर भगवंताचा अधिकार असतो.
अवतारी भगवानाला कायदे नियम लागू पडत नाही तसेच भगवान कायद्याच्या दुनियेत देखील लोकांना छळ करून मारू शकतो. त्यामुळे माणसाने विसडम वापरून जगावे लागेल ! उवा, लिखा, उषा, शोषा आदि परजिवींपासून नाळ तोडून घ्यावी लागेल !

दोन सर्वमान्य मुख्य चक्र रामायण आणि महाभारत आभासल्यावर चक्रमुक्ती करण्यासाठी योग ध्यान आहार विहार व्यवहार दिव्यत्व आचरणात आणणे, पवित्रता मेंटेन करणे आवश्यक बनते. जेणेकरून जीवनात निविघ्नता येईल.

व्यवहारात घरात दारात सर्वत्र साईतीर्थाच्या शिकवणीनुसार, तोंडातून निघणार्या वाणी ने तेल वाटप करावे. कारण शरीर नाड्या आणि योग टिकवायचे आहे !
शरीरधारी संसारात विठ्ठलासारखे आज्ञा केंद्रावर ध्यान लक्ष ठेवून जगावे. ख्रिस्ट कॉन्शिअसनेस सेंटर ! 
शरीरबाह्य जगतात, संसाराबाहेर समाधी ध्यानामध्ये महाअवतारासारखे जगावे. कॉस्मिक गॉड कॉन्शिअसनेस सेंटर !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

वान : वांदराचे दान !

संदर्भ १ )  ' चिंतामणी विजय ' या ग्रंथामध्ये ब्रह्मदेवाच्याजवळ भरपूर वांद्र तयार झाले होते. असा काहीसा उल्लेख आहे. संदर्भ २)  पसायदा...

एकूण पृष्ठदृश्ये :