एवढे सगळे ज्ञान असून सुद्धा देशा देशांत युद्धे का चालू आहेत ?
घरोघरी सदा फुलीचे ( X ) जीवंत झाडे आणि जीवंत चालते बोलते मुसळ, ताले, कडी आणि कोंडे आहेत. ज्यांनी डबल पिएचडी सारखी शैक्षणीक डिग्री सुद्धा घेऊन ठेवलेली आहे !
अशा परिस्थितीत, प्रत्येक फुली, मुसळ, कडी, कोंडा, ताल्याची नाडी शोधन करून त्यांना ज्ञानात स्थिर करून आदिपुरुषाशी योग लावून देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
प्रत्येक व्यक्ती संत बनु शकणार नाही आणि संत व्यक्ती हा दरीद्री असतो असा गोड गैरसमज समाजात आहे.
रोज देशात घरात नव नवीन पीके जन्माला येतो त्यामुळे
खरे ज्ञान द्यायला समाज काय पण देशही रिकामा नाही !
डोके, डोळे , कान सहीत सर्व इंद्रियांमध्ये बॉटस् घालायला तसेच इंद्रीये चाळवायला सर्व व्यापारी संस्था बिझीनेस मेन वुमेन्स उत्सुक आहेत. कोणतिही शैक्षणीक संस्था संपूर्ण आयुष्य आणि आत्म कल्याणाची जबाबदारी घेऊ इच्छीत नाही ! घराच्या कर्त्या व्यक्तीकडे आपले कुटुंब आपली जबाबदारी आलेली आहे. ज्ञान वाटायला गेला तर समाजच काय पण घरचे पण कोलून देतात. घर पैसा लुटून दवाखान्यात किंवा स्मशानात सोडून देतात. अशी जर परिस्थिती असेल तर भ्रम फोडाफोडी याचा वापर देशातीलच काय पण घराघरातील सत्ताधीश करतो कारण नाईलाज असतो !
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? गाढवाला गंधर्व कोण बनविणार ? हा प्रश्न असतो.
डेडिकेटेड सिद्धाश्रमातील जीवंत आणि सिद्ध गुरु प्रत्येकाला उपलब्ध होण्यासाठी त्या व्यक्तीची पण आतून तयारी असावी लागते.
घरात अतिशहाणपणा शिकवून स्वतःचा बैल रिकामा करण्याऐवजी हुल चकवा देऊन,अज्ञानात ठेऊन , ठोक्याला ठोक्याशी भिडवले जाते. आता ठोकाठोकी करून पण घरचे भागत नाही त्यामुळे देशादेशात ठोकाठोकी चालते. संस्थे संस्थेत चालते ! अशा प्रकाराने कोणीही आत्मनिर्भर बनु शकत नाही मग व्यक्ती सत्ताधिशाच्या पायाशी बरोबर येते.
🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा