जीवन मुक्ती मिळविण्यात आवश्यक असणारी
महाविद्या शिकण्यासाठी लग्न केलेले असणे गरजेचे असते म्हणून लग्न करविले जाते असे काही विद्वानांचे म्हणणे असते.
अक्ष म्हणजे दृष्टी, पुढील आयुष्य जगण्याला लागणारी ज्ञान दृष्टी !
अक्ष चा दुसरा अर्थ चक्राचा व्यास किंवा आस किंवा अॅक्सीस असाही होतो !
लग्नाने दोन चाके जवळ आली ती अॅक्सीसने जोडली गेली की अयुष्याचा रथ भरकटणार नाही ही त्यामागे ऋषी मुनीची कल्पना होती !
*अक्षदा* म्हणजे *अक्ष* देणे ! वरिष्ठांचे ते कर्तव्य मानले गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा