क म्हणजे, आंतरिक सृष्टी !
रू (ऋ) म्हणजे, अंतरात्मा !
ष्ण म्हणजे, आपल्याला उपलब्ध झालेल्या काळात पोषित होणे !
म म्हणजे, हरितत्वाची फर्टीलीटी पावर !
व म्हणजे, आंतरिक मन !
न म्हणजे, आंतरिक शरीर !
द म्हणजे, देणे.
ए म्हणजे, सरस्वती, सुशुश्रम्ना, हरीतत्व !
ज म्हणजे, जन्माला घालणे. किंवा क्रिएट करणे. तयार करणे. बनवणे. जागृत करणे, निर्माण करणे.
ग म्हणजे, कालातीत सनातनज्ञान !
दगुरू म्हणजे, गुरु देणारा !
कृष्णम् वंदे जगत् गुरु !
उपलब्ध झालेल्या काळात, पोषित झालेला, आपल्या आंतरिक सृष्टीतील, आपला, फर्टाईल अंतरात्मा (कृष्णम् ) आपल्या मनोशरीरात (वन) सनातनसरस्वति देऊन (दे) आपल्यामध्ये, सनातनज्ञान जागृत करून ( जग) आपल्याला, गुरू देणारा (दगुरू) असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा