नवनाथ, दत्तगुरु तसेच साईबाबा जनतेत आटा भिक्षा म्हणून मागायचे !
' गेहूँ का आटा ' याचा सिम्बॉलीक अर्थ काढला तर असा होतो की, गुरुने दिलेल्या ज्ञानाने , गुरुने दिलेल्या शक्तीने आणि आपल्या भक्तीने तसेच साधनेने बाह्य जगतातील दिव्यत्वाला ( अलख ) जागृत करणे.
मेल्यावर व्यक्तिला श्रद्धा सबुरीनेआयुष्यभर केलेल्या कामाचे, नवविधा भक्तीचे फळ, राम नामाचे नाणे आणि साधनेचा आटाच कामात येणार या गोष्टीची आठवण म्हणून मेल्यावर प्रेताच्या कपाळावर ' आटा ' म्हणजे ओल्या कणिकेचा गोळा आणि बंदा रुपया ठेवतात.

कैलाशात बोलणे आणि बघणे मना असते !
तिथे फक्त शांतपणे ध्यान करणे एवढेच काम असते.
वैकुंठात शंका घेणे, दुःखी राहणे, झुरणे मना असते !
तिथे स्मितहास्य करत देवाचे नाव घेत कर्तव्य करीत राहणे ऐवढेच काम असते.
कोकीळ पक्ष्याला रामरक्षास्तोत्रात वाल्मीकी म्हटले आहे ! किंवा वाल्मीकीची तुलना कोकील पक्ष्याशी केली आहे !
कारण तो गोड स्वरात ' कुहू ' म्हणजे मनकामनेला लागलेल्या असोसिएशनला हनुमानाच्या असोसिएशनने हॅण्डल कर ! असे सांगत असतो.
हनुमानाला ' कपिस ' आणि ' तिह लोक उजागर ' असे म्हणतात कारण तो सर्वांना शरीररूपी कपडे घालून व प्राण देवून जागृत करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा