पाणी, पाय, नजर, डोळे, जीवन, लाईफ हे सर्व एकाच फ्रिक्वेन्सीपासून बनलेल्या वस्तु आहेत !!!!!!
सुंदर कापड आणि सुंदर घर
तर मुर्द्यांना पण मिळते..........................................................
पण ,
स्वच्छ पवित्र पाणी
आणि
स्वच्छ पवित्र जीवन
सर्वांना सहजासहजी मिळत नाही !!!!!!
ही गोष्ट लक्षात ठेवून ते तयार करणे शिका !
त्याची बचत व योग्य वापर करणे शिका !
त्याचे पावित्र्य टिकविणे शिका !
त्यांना संरक्षीत करणे शिका !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा