रामचरितमानसाचे मानवी शारीरीक आरोग्य, मानसिक आरोग्य, आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी खुपच मोठे योगदान आहे.
सुंदरकांडचा नियमित पाठ करून अनेक जैन मारवाडी पारशी गुजराथी लोकांच्या बायकामुले सुंदर, चतुर आणि आरोग्यवान झालेल्या आहेत.
त्याचप्रमाणे , किशकिंधाकांडचा नियमित पाठ करून अनेक जैन मारवाडी पारशी गुजराथी लोक आत्मनिर्भर झालेले आहेत.
रामाने ' मायावी आणि शक्तीशाली ' रावणावर स्वतःची बुद्धी, स्वतःचे चातुर्य , स्वतःचा आभ्यास करून विजय मिळविला.
वानर म्हणजे व्यक्तीचे बाह्यमन !
संपुर्ण जगातील व्यक्तींचे बाह्यमन असते पैश्यावर ! नाहीतर त्याला बाहेर जायची गरजच नाही.
किशकिंधा म्हणजे बँक !
सर्व जगातील पैसा बॅकेतच जमा होत जातो.
रामाला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्याने हनुमंताची मदत घेवून सुग्रीवाला राज्य परत मिळवून दिले.
म्हणजे,
हनुमंताची मदत घेवून ( रामचरितमानस, हरीपाठ तसेच प्राण आयाम करून )
जगातील बँकेतील चलन ( रक्तमणी / मनी / करंसि )
आणि
बॅकेच्या संचालक मंडळावर ( बॅकेचा वाली ) स्वतःचा ताबा ( सुग्रीव ) मिळविला !
व
त्याचा वापर करून ,
रावणाला दिवाळखोरीत काढले म्हणजे त्याचे पोटच मारले.
( म्हणजे आरोग्य ब्लॉकेज करणारे रोग साफ केले किंवा रक्त शुद्ध केले )
रामचरितमानसाची सुरुवातच " वर्णानां अर्थ संघानां "
अशी आहे.
अर्थ म्हणजे पैसा किंवा रियल प्रॉपर्टी !
अर्थसंघ म्हणजे बँक !
ज्या गोष्टी ज्ञान देवून, ओरडून, मारून ठोकून, घोडे लावून सुद्धा होत नाहीत , त्या गोष्टीच्या प्रथम नाड्या तपासून घेवून त्यानंतर शांतपणे त्या नाड्या पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेवून होतात.
स्वतःचे आंतरीक शरीर मन आणि बाह्य शरीर मन नियंत्रित करण्याचा हा अहिंसक राजमार्ग आहे.
मल्हारी गडावर हळद कांडली जाते असे म्हणतात.
हल म्हणजे सोल्युशन !
हलद म्हणजे सोल्युशन देणे !
कांड म्हणजे रामचरीतमानस ग्रंथातील धड्यांची नावे !
श्रीराम चरित मानसचे वाचन शारीरीक, मानसिक, आर्थिक प्रश्नांवर सोल्युशन देते.
म्हणून श्रीरामांना हल्दीराम असेही म्हटले जाते !
मल म्हणजे ब्लॉकेज करणारी मनातील, शरीरातील किंवा बाहय जगतातील घाण !
शरीराचे जे अंग धुवायला संपूर्ण जगातील साबणही झिजून गेले ! असे अंग देखील श्रीराम चरीत मानस च्या नाडी शोधन प्राणायाम युक्त पठणाने हल्दीरामाने स्वच्छ करून दाखवली आहेत. सुुज्ञ वाचकांना अधीक सांगण्याची आवश्यकता नाही.
श्रीरामांनी ही संपूर्ण विश्वातील ब्लॉकेज करणारी घाण साफ केली, सार्या विश्वाच्या नस नाड्या साफ केल्या ! म्हणून ते संपूर्ण विश्वाचे मलहारि मारतंड आहेत !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा