राष्ट्र पिता पदाचा मान गांधीजींनाच का?

प्रश्न : राष्ट्रपिता पदाचा मान गांधीजींनाच का?
भारतीय नोटेवर फोटो छापून यायचा मान गांधीजींनाच का?

उत्तर:

१) स्वतःची चड्डी स्वतः शिवण्यासाठी स्वतः हातात चरखा घेऊन स्वतःची चड्डी स्वतः शिवून दाखवली ! अशाप्रकारे स्वतः आत्मनिर्भर बनवून इतरांना आत्मनिर्भरतेचा पाया घालण्यास प्रोत्साहन दिले.

२) मी भारतीय आहे आणि भारतीय मातीचे अन्न खाल्लेले आहे व भारतीय मातीतच हागलेले आहे व नियमानुसार मी हागलेले स्वच्छ करण्याची जबाबदारी ही माझीच आहे हा संदेश स्वतः हातात झाडू घेऊन स्वतःच्या गुचा लेंडूक साफ करून दाखवला व इतरांनाही आपल्या गुचा लेंडूक साफ करा असा संदेश दिला.

३) नियमांना अनुसरून वागून तसेच दुष्ट कायद्यांना बंद करण्यासाठी बलशाली कसे बनावे हे शिकवण्यासाठी स्वतःच्या हातात दांडके घेऊन स्वतः पायी चालत दांडी यात्रा केली. ज्यातून अशी शिकवण दिली की , मेहनत करून स्वतःच्या श्वासाची अंडी देऊन व ती अंडी खाऊन स्वतः ताकदवान बना. नागोबासारखी इतरांची अंडे खाऊ नका.

४) स्वतःच्या हाताने मीठ उचलले व हातातील बळाचा स्वतःच्या हँडलिंग पावर चा निदान स्वतःचे मीठ स्वतः उचलता यावे व स्वतःचे अन्न स्वतः शिजवता यावे व स्वतःचे अन्न स्वतः चविष्ट करता यावे इतका तरी प्रयत्न प्रत्येक दात आणि पोट असलेल्या व्यक्तीने करावा असा संदेश गांधीजींनी स्वतःच्या कृतीतून सर्व जगाला दिला

५) साबरमती आश्रम बांधून स्वतःचे घर म्हणजेच स्वतःचा आश्रम असतो व तो स्वतः कसा बांधावा? याचा संदेश दिला ! तसेच आपल्या घरावर कोणताही आयता नागोबा येणार नाही व मुंग्यांसारखी मेहनत करून बनवलेले आपले वारूळ कसे वाचवावे ? घराचे संरक्षण साबरीचे कुंपण लावून तसेच शाबरी विद्या वापरून कसे करावे ? हे शिकविले.

६) आपल्या घररुपी आश्रमामध्ये रोज सकाळी सामूहिकरीत्या रामरक्षा सर्वांना बरोबर घेऊन म्हणून घेतली व रामाच्या भजनातून पंचशीलाचे पालन कसे करावे ते सर्वांना भजन गाऊन शिकविले.

७) जर स्वतः प्रभू रामचंद्र आपल्या या साबरी आश्रमात आले तर स्वतः शबरी मातेसारखे त्यांची सेवा व त्यांचा पाहुणचार कसा करावा व रामाच्या हातून मरताना राम म्हणून कसे मरावे हे सर्वांना दाखवून, कसे मरावे हे सुद्धा गांधीजींनी जगाला शिकवलेले आहे.

८) मरायचं तर सगळ्यांनाच असतं ! 
पण मरताना राम म्हणून मेले तर मोक्ष प्राप्त होतो. 
गांधीजी रामाची प्रार्थना करून नंतर 'राम' म्हणून मेले त्यांना मोक्ष प्राप्त झाला.

९) वरील सर्व कामे एका आदर्श पित्याला शोभेल असे आहे म्हणून गांधीजींना राष्ट्रपिता असे म्हणतात.

१०) आम्ही गावातले पिता फक्त टीव्हीवर मोदीचे भाषण ऐकतो व मोदी जेव्हा भाषणात ' प्यारे देशवासियो ' असे म्हणतात तेव्हा, आम्ही पिता ???
टीव्ही बघत बघत चहा पितो

एखाद्या थोर व्यक्तिला ' भारतभुषण ' पदवी द्यावी की ' पद्मश्री ' पदवी द्यावी ! असा डिबेट निवड समितीमध्ये ज्याप्रकारे  चालतो ! 
त्या प्रकारे आपल्याला  'चहापिता आणि हागता ' ही पदवी बहाल करावी कि, ' खातापिता आणि ढेकरदेता ' ही पदवी बहाल करावी ? यावर आपल्या मुलामध्ये डिबेट चालू आहे !

आयुष्यभर ' औषध, गोळ्या आणि पेप्सी , कोकाकोला ' ज्याने पिला ! 
तो मरताना प्रार्थना करत ' राम ' म्हणत मरेल की ' कोका कोला कोका कोला ' म्हणत मरेल ?
ही सध्या आमच्या वैयक्तिक आत्मचिंतनाची बाब आहे. 

# हमारी गीता और हमारा राष्ट्र पिता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

मोक्षपटल : स्वतःच्या चौकशीचा खेळ !

स्वतःच्या विकासासाठी  खेळला जाणारा  स्वतःच्या चौकशीचा खेळ. GAME OF SELF ENQUIRY FOR SELF DEVELOPMENT. स्वतःच्या चौकशीच्या खेळातील चौकट रकाने...

एकूण पृष्ठदृश्ये :