सीन ट्रान गाडीची कमाल ! ढुंगणाला पुसतोय रुमाल !

लेखन प्रकाशन क्षेत्रात,
काही पुस्तकात किंवा व्हिडीओत असे संदर्भ आहेत की,
परशुरामाला तसेच शिष्यांना त्यांच्या गुरुमहाराजांनी नग्न स्त्रिया तसेच दारू, हुक्का सारख्या अमली पदार्थांसोबत बसलेले पोझिशनमध्ये दर्शन दिले होते. त्यामुळे ते सर्व शिष्य परेशान झाले, त्यांना आपल्या गुरु बद्दल घृणा झाली व अनेकांनी हे सर्व ईतरांना सांगून दाखवले. मात्र असे केल्याने गुरुचे पापे शिष्यांना ट्रान्सफर झाली. त्याच्या गुरुंची ही सीन ट्रान्स्फर टेकनिक शिष्यांना फार उशीरा कळाली. आपल्याला जे शिकविले गेले आहे की, गुरु अवधुत म्हणजे पापे धुवून देतात त्याच्या विपरीत ही गोष्ट कशी ? काहींनी ही गोष्ट श्रद्धा सबुरीने पचविली तर काही कपाळावर प्रश्न घेवून निघून गेले. आता या कथेत कितपत सत्य आहे हे ज्याचे त्यालाच माहीत ! आता अशी पुस्तके किंवा व्हिडीओ खरी आहेत की यामागे ट्रीकी पॉलिटीक्स् आहे हे आपण सांगू शकत नाही. मात्र आपण आपल्या परिसर आपल्या अंगाला रोग लागेपर्यंत तोंडात बोट घालूनही बसू शकत नाही.

मेडिकल क्षेत्रात,
आजकाल जाहीरातीत लोक सांगतात की,
 ' मी माझा डायबेटीस सक्सेसफुली रिवर्स केला ! ' 

याचा अर्थ काय होतो ? 
की, हे लोक निर्लज्जपणे आपला रोग शटलकॉक किंवा टेनिसबॉल सारखा युक्त्या प्रयुक्त्या करून एकमेकांकडे रिव्हर्स करीत आहेत. म्हणजेच एकमेकांना सीन ट्रान्स्फर करीत आहेत.

राजकीय सामाजीक क्षेत्रात,
सत्ताधिश, अधिकारी तसेच अनेक राजे लोक सुद्धा आपल्या उपलब्ध साधनांच्या साहाय्याने तसेच सल्लागार मंडळाच्या साहाय्याने हा सीन ट्रान्स्फर प्रकार उघड उघड किंवा छुप्या पद्धतीने वापरत आलेले आहेत. सर्वप्रथम सत्ता, पैसे, किल्ल्या, प्रॉपर्टी, गाड्या, माणसे, बाया स्वतःच्या नावावर करून घेणे व नंतर इतरांना आपले अंग, आपले ढुंगण, आपले मुले, आपल्या गाड्या धुवायला साफ करायला लावणे. हे प्रकार काही ठिकाणी सर्रासपणे चालतांना दिसतात. 

शैक्षणीक क्षेत्रात,
आपला आभ्यास तसेच प्रेसेन्टेशन सबमिशन इतरांना करायला लावणे हे कॉलेजातील प्रकार काय दर्शवितात ?
आज मी तुमची रॅगिंग घेतली पुढे तुम्ही तुमच्या ज्युनियर ची रॅगिंग घ्या ! म्हणजे ही प्रथाच बनवून टाका. हा उघड संदेश यातून दिला जातो.

गावात,
चुत्या बनवून फिरायला नेणे, बळजबरीने किंवा विकार भिती घालून खावूपिवू घालणे, टिव्ही, मोबाईल, सिनेमा दाखवणे, ड्रामा करणे, अंग प्रदर्शन, विषय विकार प्रदर्शन, व्यसन लावणे, भांडणे लावणे, काड्या लावणे, बोटे घालणे इ. इ. ह्या साऱ्या सीन ट्रान्स्फर करण्याच्या टेकनिक गल्लोगल्ली घरोघरी लोक आपापल्या पद्धतीने वापरत आलेले दिसतात.

घरात,
बाप, बॉस, आई किंवा गुरुच स्वतः जर आपल्या शिष्याला त्याचे सिन ट्रान्स्फर करित असेल तर कराटे या स्वसंरक्षण पद्धतित सांगितलेले गो रुक अच सच हे मंत्र कार्यपद्धतित आणावयास हरकत नाही. असे काहींचे म्हणणे आहे.
ज्ञानेश्वरांनी हरिपाठ टेकनिक सांगितली आहे. यात हरि जप करणे व सीन न बघणे किंवा सीन कडे पाठ करून बसणे किंवा स्वतः डोळे बंद करून, श्वास बंद करून समाधित बसणे असे उपाय सांगितलेले आहेत. 

ऑफिसातील व्यापारी लोक,
व्यवहारीक क्षेत्रात यासाठी ऐकून कानाडोळा करणे, मिटींग बोलवण्याचा ड्रामा करणे, मारकेटींगची रासलीला करून बळीचा बकरा बनवणे, तर काही लोक कानाला फोन लावून पळून जाणे, ओळखून दुर्लक्ष करणे, लबाड लांडग्यांना कामावर प्राधान्य देवून, खरे बोलणारा आला तर आपल्या ' G ' दाखवून असहकाराचे आंदोलन करणे. दुरूनच सलाम किंवा मुजरा करणे असे उपाय लोक करतांना आढळतात.

आध्यात्मिक लोकांना,
विविध कोर्सविधी कर्मकांड संस्काराच्या नावाखाली ' आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना ! ' असा संदेश सर्वत्र ज्युनियर गरीब हतबल लोकांना तसेच आपल्या मुलांना दिला जातो.

हनुमान चालीसा, हनुमान वडवानल स्तोत्र, हनुमान लांगुलास्त्र स्तोत्र, बजरंग बाण, पंचमुखी हनुमान स्तोत्र , साई सतचरित्र वाचन, ज्ञानेश्वरी, रामचरितमानस वाचन , होमहवन असे उपाय सांगितले जातात.

मात्र, 
' हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुंण्याची गणना करू नका ! ' असे ज्ञानेश्वरीचे पुस्तक वाचुन सांगणारे पंडेबडवे स्वतः मात्र पैसे गणना करूनच ध्यानमंदीराच्या आत सोडतात.

तसेच,
' कृष्णाला उखळाशी बांधले, नंदीला वेसण घातले' असा संदर्भ देवून स्वतःच्या प्रजेला वाईट संगतीत टाकणारे व व्यसने लावणार्या, व्यवहारदक्ष महामाया आणि महामायाधिश जोपर्यंत ह्या प्रकारात कार्यरत आहेत तोपर्यंत महामार्या येतच राहणार ! हे सर्वविदीत लॉजिकल ट्रुथ आहे.

अँथलेटीक लोकांसाठी,
योगा क्लब, जपतप क्लब, कराटे क्लब , स्विमींग क्लब , बाग काम सारखे व्यायामी छंद जोपासणे.
तसेच,
मैदानी सामुहीक खेळ खेळणे, सांस्कृतिक कार्यक्रम करणे, असे उपाय काही लोक सांगतात.

लहान बाळासाठी, 
सर्व काही समजून सुद्धा निमुटपणे आपल्या बापाच्या, धन्याच्या, बॉसच्या मागे उभे राहुन दिलेले काम निमुटपणे करून नंतर दाराची कडी लावून घरात चष्मा लावून हलवा गोळ्या खाणे असे उपाय केलेले आढळतात.

गरीब व तामसिक लोकांसाठी,
निर्लज्ज बनणे, आळशी बनण्याचे तसेच मूर्ख बनण्याचे सोंग करणे, टाळाटाळ आणि पळापळ करणे, शांतपणे माहीती ऐकून त्या माहीती देणाऱ्या व्यक्तीलाच उत्लु बनवून कोलून देणे, वेगवेगळ्या भाषा बनवणे, अचकट विचकट बोलून प्रजेच्या डोक्यात शंकावती देवी प्रकट करणे. मनात विकारांचा रावण घालणे. चित्रविचित्र प्राणी पक्ष्यांच्या मुर्त्या दाखवून गोड बोलून अप्रत्यक्षरित्या मनात भितीचा रावण उपजवला जातो आणि मग वकीलाच्या, डॉक्टरच्या चकरा मारायला लावणे, कारण नसतांना स्माईल देत बसणे असेही उपाय करणारे लोक आहेत.

आयटी क्षेत्रात,
पूर्वीच्या काळी म्हणायचे की, चित्रपटातला वाघ जोपर्यंत शेजारी येऊन बसत नाही तोपर्यंत माणूस हालत नाही !
मात्र, 
टेकनॉलॉजी वापरून फोनमधून वाघ कधी येऊन रक्त पिवून, मांस खावून आणि पाकीट मारून निघूनही गेला ! हेही लोकांना आजकाल कळत नाही आणि ज्याला कळले त्याचे म्हणणे कोणी ऐकायला तयार होत नाही ! 

सोसायटीत,
पंचतत्वे साफ करणे हे केवळ हनुमानजींचे काम आहे ! 
आपण फक्त मेहनती मुंग्याच्या वारुळावर लक्ष ठेवून तीसमारखान सारखे खानपान करत ढेकर देत हे करू नको ते करू नको असे म्हणत चिखलातून डराव डराव करायचे !
सोशलक्लबमध्ये पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली गोड बोलण्याचा प्रचार करून आणि स्वतःचे डोळे कान नाक बंद ठेवून परिसरातील पोल्युशन वाढू द्यायचे. त्याकडे दुर्लक्ष करायचे.
किंवा ,
मग आपले काम फक्त हनुमान मंदीराच्या वर्गण्या गोळा करून पैश्यांची गणना करणे व मंदीराचा किल्ल्या ताबा स्वतः कडे ठेवणे, हनुमानाच्या मंदीरात आपले नखे केस सोडून आजून जास्त घाण करून ठेवणे, साहेबाला सलाम मारणे, आरती करून, प्रसाद खाऊन, गाणे लावून, उड्या मारून, बोंबा मारून परिसर घाण करून ठेवणे, जागेवर बसून बुद्धीबळ खेळत, गल्ला आणि पोट भरून शरीराचा रनगाडा बॉम्ब क्षेपणास्त्रे डागण्यासाठी सज्ज ठेवणे ! इंग्लीशमधुन किंवा वेगवेगळ्या बर्बर भाषेतून कोल्हेकुई किंवा चीवचीवाट करणे !

ऐवढेच आपले जन्म सिद्ध काम आहे का ?


# Sintra Super कोल्हा !
# कोल्हा कोल्हाटीनची सीनट्रा टेकनिक !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

मोक्षपटल : स्वतःच्या चौकशीचा खेळ !

स्वतःच्या विकासासाठी  खेळला जाणारा  स्वतःच्या चौकशीचा खेळ. GAME OF SELF ENQUIRY FOR SELF DEVELOPMENT. स्वतःच्या चौकशीच्या खेळातील चौकट रकाने...

एकूण पृष्ठदृश्ये :