जीई ...जी ....जीई ...जी ! जीजी.... जीजीर... जी !



सृष्टीची निर्मिती बिग-बँगपासून होते.

मुळ एका तार्‍यापासून , अनेक तारे फ्रॉकसारखे किंवा थ्रीडी कोन किंवा गुडीसारखे वाढतच जातात.

तारांगणात (Planetorium) गेल्यावर याबाबत माहीती मिळते.


तो मुळ तारा ' ध्रुवतारा ' असतो.

त्याला ' साहेब ' किंवा ' बा ' किंवा ' जी ' किंवा ' बाजी ' किंवा ' बाळ ' किंवा ' साईबा ' किंवा ' जीबा ' असे अनेक नावे लोकांनी ठेवलेले आहेत.


ध्रुवतारा हाच ' जेसस ख्रिस्ट ' आहे, असा उल्लेख श्रीपाद चरित्रामृतमध्ये येतो.

फार पूर्वीपासून लोकांना ही गोष्ट माहित होती.


शिवकालीन पोवाड्यामध्ये " जीई ...जी ....जीई ...जी ! जीजी.... जीजीर... जी ! " हा उच्चार सतत येई.

' G-Factor ' सर्वांत पावरफुल आणि पवित्र आहे. त्याचे स्मरण असू द्यावे, हा संदेश त्यात अध्यारूत असायचा.


हाच ' G - Factor ' इंटरनॅशनल भाषेत जिजस ख्रिस्ट, जिनिअस बाबा, ओम, आमीन, आमेन अशा विविध नावांनी,

तर, सनातन सारस्वतांच्या भाषेत कधी ब्रम्हस्वरूप ' गणेश ', तर कधी ' श्रीपादश्रीवल्लभ ', तर कधी ' बालाजी ', तर कधी ' श्रीकृष्ण ' या अशा विविध संज्ञेने ओळखला जातो.


लोक ' G- Factor ' वर गुपचुपपणे satellite, दुर्बीण, कॅमेरा लावून सतत नजर ठेवून असतात.

लोक ' G - Factor ' कडून संघटन, धार्मिकता, आध्यात्मिकताच्या नावाखाली गुपचुपपणे, चतुरपणे आणि संघटीतपणे आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतांना, स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतांना दिसतात.

मात्र, त्यांचे स्वतःचे आचरण १% सुद्धा, ' G - Factor ' ने केलेल्या उपदेशासारखे नसते, असे मला बहुतेक केसेस बाबतीत आढळून आले.





# हाऊ ' जी ' भाऊ कोन शे भो?

# जी-वन

# Ji

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओरिजिनल मोनालिसाची चोरी !

मोनो म्हणजे, एकच ! अली म्हणजे, राम ! आणि,  स: म्हणजे, हरी ! हे दोन्ही एकच परमेश्वराचे दोन रुपक नावे आहेत.  हे सार सांगणारा शब्द आहे, ' म...

एकूण पृष्ठदृश्ये :