पांडु, पंडु, पंडोरा, डोरोमॅन, डोरा, डोळा इ. इ. महाभारतात हेच सर्व लक्ष्य झाले होते. आणि आजही होत आहेत.
डोळे स्वच्छ पाण्यासारखे निर्मळ आणि मन पांढरा प्रकाशासारखे निष्पाप म्हणून जन्माला येतात. मात्र त्यात क्रेव्हींग म्हणजे अस्वस्थता किंवा चंचलता इन्ड्युस केली जाते. जेणे करून डोळ्यातील प्रकाश आणि शरीरातील तेज काळ्या अंधाराला चोखून घेता येईल.
पूर्वी स्वातंत्र्यपूर्व इतिहासात ,
इंग्रज लोक आपलाच कापूस घेवून आपल्यालाच कापड विकायचे !
नंतर, स्वातंत्र्य उत्तर काळात,
विदेशी व्यापार्यांनी आपल्याच सीन करायला लावून आपल्यालाच सिनेमे विकले.
आता,
आपल्याच डोळ्याचा प्रकाश काढून आपल्यालाच डॉल्या, रंग विकत आहेत. आपलाच पारा काढून आपल्यालाच आरसे विकत आहेत.
जोपर्यंत आपले डोळे उलट फिरत नाही तोपर्यंत कार्यक्रम चालूच राहणार आहे का ?
भर - मर करणारा, मोह - मद - मयरूपी भुंगा , सुमतिरूपी पारस स्वतःमध्ये शोधण्यापेक्षा, डेरेदार सुमन कळीके वर आकृष्ट होतो आणि भयंकर रित्या फसतो.
सनातन इतिहासापासून चालू असलेले सनातन हरामखोरीचे दाखले :
१) पंडु राजाला सेक्स करण्याचा आणि सेक्स बघण्याचा रोग लावल्यामुळे / लागल्यामुळे संपूर्ण शरीरावर कोड झाले त्यामुळे त्याच्या राण्यांनी इतर पुरुषापासून पुत्र प्राप्त केले.
२) पांडु हवलदारावर नेहमी केळीवाली बाई सोडली जाते.
३) पंडोरा बॉक्स नेहमी पळवला जातो आणि बायांकरवी नष्ट केला जातो.
४) लहान मुलाचे डोळे डोरोमॅन, किंवा डोराडॉल सारख्या कार्टुन बघण्यात गुंतवितात.
५) मास्याचा डोळा फोडून स्त्रीला ( द्रोपदीला )पती प्राप्ती व्हायची.
६) पक्ष्याचा डोळा फोडून पुरुषाला ( अर्जुनाला ) पदवी प्राप्ती व्हायची.
हे आहे तसे ओळखून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाय करणे.
याला उपाय काय ?
एकच उपाय आहे, भागो !
भा म्हणजे दिव्यता प्रकट करणे !
गो म्हणजे बळशक्तीयुक्तज्ञान (गोविंद ) !
ग म्हणजे ज्ञान !
ओ म्हणजे ॐ !
# पांडुरंग आणि विठ्ठला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा